• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राष्ट्रगीत सुरू असताना भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज झाला भावुक; व्हिडीओ व्हायरल

by sheetal
January 7, 2021
in क्रिडा
0
Mohammad Siraj

Mohammad Siraj

बहुजननामा ऑनलाइन टीम – भारत ऑस्ट्रेलिया या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज हा टीम इंडियासोबत ऑस्ट्रेलियात दाखल झाल्यानंतर वडिलांच्या निधनाची बातमी कानावर(Mohammad Siraj ) पडली. कोरोना संकटात बायो-बबल नियमांमुळे आणि राष्ट्रीय कर्तव्य असल्यामुळे त्याला वडिलांचं शेवटचं दर्शनही घेता आले नाही. सिराजच्या वडिलांचं स्वप्न होत, मुलानं टीम इंडियाकडून खेळावं, हे स्वप्न त्यानं ऑस्ट्रेलिया दौऱ्यातून पूर्ण केलं आहे. कसोटी पदार्पणातच दमदार कामगिरी करून संघाच्या विजयात खारीचा वाटा उचलला. सिराजचे वडील हे एक रिक्षाचालक होते. एका रिक्षाचालकाचा मुलगा ते टीम इंडियाचा गोलंदाज असा मोहम्मद सिराज याचा प्रवास आणि त्याने वडिलांचे पूर्ण केलेले स्वप्न अशा कामगिरीतून तो इथपर्यंत आल्याने आणि वडिलांनी साथ न राहिल्याने तेव्हा सिराजला अश्रू अनावर होणे साहजिकच आहे.

भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज याची ही कहाणी. तिसऱ्या कसोटीला सुरुवात होण्यापूर्वी राष्ट्रगीत सुरू असताना सिराजच्या डोळे पाणावले होते. आपल्या भावनांना अश्रूंवाटे तो वाट मोकळी करून देत होता. स्थानिक स्पर्धांमध्ये तो जेव्हा पहिला सामना खेळला तेव्हा त्यानं २० धावा देत ९ विकेट्स घेतल्या आणि त्यासाठी त्याला ५०० रुपये बक्षीस मिळाले होते. क्रिकेटनं दिलेला हा पहिला पुरस्कार होता.

सिराजचे वडील रिक्षाचालक असून, त्यांनी मुलांच्या स्वप्नांत परिस्थिती कधीच आड आणली नाही. मुलांच्या स्वप्नांसाठी ते दिवसरात्र कष्ट करत राहिले. हलाखीच्या स्थितीत साधारण वस्तीत राहून मोहम्मद सिराज मोठा झाला.मालिकेला सुरुवात होण्यापूर्वी सिराजचे वडील मोहम्मद गौस ( ५३ वर्ष) यांचे निधन झाले, त्याला त्यांच्या अंत्यसंस्कारालाही जाता आले नाही. त्यांना फुफ्पुसाशी संबंधित आजार झाला होता.

मोहम्मद शमीनं दुखापतीमुळे माघार घेतली आणि तेव्हा सिराजला कसोटी संघात पदार्पणाची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात सिराजने दोन्ही डावांत ( २/४० व ३/३७) पाच विकेट्स घेतल्या. बॉक्सिंग डे कसोटीत पदार्पणात पाच विकेट्स घेणारा तो पहिलाच परदेशी गोलंदाज ठरला. तसेच पदार्पणात गोलंदाजीत ओपनिंग न करताना भारतीय गोलंदाजानं केलेली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. यापूर्वी सय्यद अबीद अली यांनी १९६७मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अॅडलेड कसोटीत ११६ धावांत ७ विकेट्स घेतल्या होता. तिसऱ्या कसोटीपूर्वी राष्ट्रगीताच्यावेळी भावुक झालेला सिराजचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

Tags: Mohammad Sirajnational anthemमोहम्मद सिराजराष्ट्रगीत
Previous Post

Kolhapur News : तनिष्क ज्वेलर्स चोरी प्रकरणात 3 महिलांसह चार परप्रांतीयांना अटक

Next Post

Dighi News : ‘आम्ही इथले भाई आहोत’ असे म्हणत लॉजमधील तरुणाला बेदम मारहाण, दोघांना अटक

Next Post
Dighi News

Dighi News : 'आम्ही इथले भाई आहोत' असे म्हणत लॉजमधील तरुणाला बेदम मारहाण, दोघांना अटक

TMC fort in Bengal
राजकीय

बंगालमधील TMC चा गड ढासळतोय ? HM अमित शहांच्या दौर्‍यादरम्यान 12 नेते भाजपामध्ये प्रवेश करणार

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - पश्चिम बंगालमध्ये राज्यातील राजकीय पक्ष यंदाच्या विधानसभा निवडणुकांवर  आपली सर्व ताकद पणाला लावत आहेत. भाजपने यापूर्वीच...

Read more
Cameroon

Cameroon : तेलाचा टँकर आणि बसचा भीषण अपघात, 53 लोकांचा जागीच मृत्यू

January 28, 2021
prevent birth defects

बाळात जन्मदोष निर्माण न होण्यासाठी प्रेग्नेंसीतच घाला आळा, जाणून घ्या

January 28, 2021
Alia Bhatt

आलिया भटनं शेअर केला ‘असा’ फोटो ! लोक म्हणाले…

January 28, 2021
theater

आता बदलणार थिएटरमधील ‘नजारा’ !

January 28, 2021
Sharad Pawar

शरद पवार यांचा पुन्हा मोदी सरकारवर निशाणा, म्हणाले – ‘…तर शेतकर्‍यांवर अशी वेळ आली नसती’

January 28, 2021
Weight Loss

Weight Loss : कधीही नाही वाढणार ‘या’ 7 पद्धतींनी घटवलेले वजन, वेट लॉस ट्रेनिंगचा बेस्ट फॉर्मूला

January 28, 2021
property cards

Pune News : नागरिकांना आता घरबसल्या मिळणार प्रॉपर्टी कार्ड, शासकीय कामांसाठी धरले जाणार ग्राह्य, जाणून घ्या

January 28, 2021
Shakti Kapoor breaks silence

श्रद्धा कपूरच्या लग्नाच्या चर्चांवर पप्पा शक्ती कपूर यांनी सोडलं मौन ! म्हणाले…

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

Aurangabad News : डोक्‍यात दगड घालून एकाचा निर्घृण खून

6 days ago

उद्या शेतकर्‍यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यास…

3 days ago

Mumbai news : लोकल सेवा 29 जानेवारीपासून सर्वसामान्यांसाठी होतेय सुरु ? जाणून घ्या ‘सत्य’

1 day ago

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

20 hours ago

महामेट्रोमध्ये भरती; अर्ज करण्यासाठी दिली मुदतवाढ

1 hour ago

‘या’ कारणामुळं भारतीय पुरूषांमध्ये वाढतेय इन्फर्टीलिटीची समस्या, जाणून घ्या

23 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat