बहुजननामा ऑनलाईन टीम – भारतीय सैन्य दलात नोकरी (Indian Army Officer 2021) करू इच्छित असणाऱ्या उमेदवारांसाठी सुवर्ण संधी आहे. भारतीय लष्कराने अधिकारी पदांच्या भरतीसाठी पात्र (Indian Army Officer 2021) असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे. याबाबत विभागाकडून अधिसूचना जारी करण्यात आले आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया 19 जुलै 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. हा अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पद :
भारतीय सैन्य अधिकारी –
शैक्षणिक पात्रता :
मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयाची अट :
18 ते 42 वर्षे, अन्य श्रेणीतील उमेदवारांना शासकीय नियमानुसार वयाची सवलत देण्यात येणार आहे.
Pimpri-Chinchwad Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 170 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी
निवड प्रक्रिया :
– लेखी परीक्षा व मुलाखतीच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाणार आहे.
– केवळ लेखी परीक्षेत यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
– त्यानंतर उमेदवारांची वैद्यकीय चाचणी देखील केली जाईल.
– ‘लेखी परीक्षा दोन सत्रात घेण्यात येईल. उमेदवारांना प्रत्येक पेपरसाठी 2 तास दिले जातील.
– यात उमेदवारांना वस्तुनिष्ठ प्रकारचे प्रश्न विचारले जातील.
– लेखी चाचणी पास होण्यासाठी उमेदवारांना सर्व विभागात किमान 40 टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे.
अर्ज करण्याची अखेरची तारीख : 19 ऑगस्ट 2021
लेखी परीक्षा : 26 सप्टेंबर 2021
शुल्क : 200 रुपये
अधिकृत वेबसाईट :- jointerritorialarmy.gov.in
Web Title :- indian army officer 2021 recruitment of officers in indian army news
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 333 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी