बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय आणि चीनी सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची माहिती समोर येताना दिसत आहे. पूर्व लडाखमधी पँगाँग तलाव परिसरात चीनी सैनिकांनी घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला.
On the night of 29/30 August, PLA troops violated the previous consensus arrived at during military & diplomatic engagements during an ongoing standoff in Eastern Ladakh and carried out provocative military movements to change the status quo: Col Aman Anand, PRO, Army pic.twitter.com/mSjoZJ4Ijg
— ANI (@ANI) August 31, 2020
29-30 ऑगस्टच्या मध्यरात्री चीनी सैनिकांनी घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर भारतीय जवानांनी चीनी सैनिकांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे