• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Ind Vs Aus : भारतीय खेळाडुंना करावी लागताहेत टॉयलेट साफ

by sajda
January 13, 2021
in क्रिडा
0
Ind Vs Aus

Ind Vs Aus

बहुजननामा ऑनलाइन टीम – ब्रिस्बेन :  ऑस्ट्रेलियाविरुद्धची चौथी आणि शेवटचा कसोटी सामना खेळण्यासाठी ब्रिस्बेनला पोहचली असून त्यांना ज्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यात कोणतीही रुम सर्व्हिस दिली जात नाही. त्यामुळे भारतीय खेळाडुंना स्वत:चे बेड स्वत:च तयार करावे लागत असून टॉयलेटही स्वत:च साफ करावे लागत आहे.
सिडनी कसोटी बरोबरीत सोडविण्यानंतर भारतीय संघ मंगळवारी दुपारी ब्रिस्बेनला पोहचला. त्यांना गाबा स्टेडियमपासून ४ किमी अंतरावर असलेल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे. मात्र, या हॉटेलमध्ये कोणतीही रुम सर्व्हिस देण्यात येत नाही.
भारतीय संघाबरोबर प्रवास करणार्‍या एका सदस्याने सांगितले की, आम्ही हॉटेलमध्ये कैद आहोत. आम्हाला स्वत:लाच आमचा बेड आवरावा लागतो आहे. स्वत:लाच टॉयलेट साफ करावे लागत आहे. हॉटेलमध्ये आम्ही ज्या मजल्यावर रहात आहोत. त्या मजल्यावरही फिरायला परवानगी नाही. संपूर्ण हॉटेल रिकामे आहे. तरीही आम्हाला स्विमिंग पुल आणि जीमचा वापर करण्याची परवानगी नाही. हॉटेलचे सगळे कॅफे आणि रेस्टॉरंट बंद आहेत.
दौर्‍याआधी एकदा अनिवार्य क्वारंटाईन पूर्ण झाले की खेळाडुंना सर्व गोष्टी सोप्या होतील, असे सांगितले गेले होते. मग खेळाडुंना गरजेच्या गोष्टी का दिल्या जात नाही, असे खेळाडु व सपोर्ट स्टाफचा प्रश्न आहे. याबाबत बीसीसीआयने क्रिकेट  ऑस्ट्रेलियाशी संपर्क साधला असल्याचे सांगण्यात येत आहे. जर  ऑस्ट्रेलियाचा संघ भारतात आला तर बीसीसीआय अशी वागणूक त्यांना देते का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.

Tags: clean toiletIND vs AUSIndian playersटॉयलेट साफभारतीय खेळाड
Previous Post

रस्त्याचे काम पूर्ण व्हायच्या आधीच फुटपाथची दुरवस्था : वाघोलीतील परस्थिती

Next Post

Ind Vs Aus : भारतीय खेळाडुंना करावी लागताहेत टॉयलेट साफ

Next Post
Ind Vs Aus

Ind Vs Aus : भारतीय खेळाडुंना करावी लागताहेत टॉयलेट साफ

pm narendra modi
राजकीय

…म्हणून PM मोदींनी परिचारिकांना ऐकवला ‘विनोद’

March 1, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - लस टोचण्यापूर्वी नर्सिंग ऑफिसर्सचे टेन्शन दूर करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदींची इच्छा होती. यासाठी पंतप्रधान मोदीनी...

Read more

Coronavirus : राज्यात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 6397 नवे रुग्ण, 30 जणांचा मृत्यू

March 1, 2021
MPSC

MPSC उमेदवरांसाठी सुरु केली नवीन सुविधा, ‘या’ दिवशी होणार कार्यान्वित

March 1, 2021
pooja chavan

पुजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : शांताबाई राठोडांच्या आरोपानंतर पुजाचे वडील म्हणाले….

March 1, 2021
Gold

Gold Price Today : सोन्याच्या किंमतीत वाढ ! तरीही 46 हजारांच्या खाली भाव, चांदी झाली महाग, जाणून घ्या

March 1, 2021
pankaja-munde

राठोडांच्या गच्छंतीनंतर मुंडेंच्याही अडचणी वाढणार ? पंकजा मुंडेंची मात्र सावध प्रतिक्रिया, म्हणाल्या…

March 1, 2021
fire

पौड : किरकोळ कारणावरून थेट बंदुकीच्या गोळ्या झाडून खून

March 1, 2021
pooja-chavan-Sanjay-Rathod

‘मंत्रिपद सोडलं, आमदारकीचं काय ?, त्याचाही राजीनामा देऊन राठोड चौकशीला सामोरे जातील का ?’, भाजपचा रोखठोक सवाल

March 1, 2021
pune-corona-updates

Coronavirus : पुण्यात गेल्या 24 तासात 406 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 6 जणांचा मृत्यू

March 1, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Chitra Wagh
मुंबई

पवारसाहेब तुमची खूप आठवण येतेय ; चित्रा वाघ यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या – ‘होय, शरद पवार माझा बापच आहे,…’

February 27, 2021
0

...

Read more

मुळव्याधानं त्रस्त असाल तर तुम्हाला ‘हे’ घरगुती उपाय देवू शकतात आराम, जाणून घ्या कारणे आणि लक्षणे

6 days ago

कोरोनाची तिसरी लाट होऊ शकते जास्त धोकादायक; CSIRच्या DG ने केला इशारा

8 hours ago

शिक्रापूर : बँकेच्या परस्पर कोट्यावधी रुपयांच्या जमिनीची विक्री; तिघांवर फसवणूकीचा गुन्हा

3 days ago

सरकारने जाहीर केली लसीकरण केंद्रांची यादी; ‘ही’ आहेत रुग्णालये

2 days ago

Pune News : ‘सुहाना’च्या नावाखाली बनावट मसाल्यांची विक्री, ‘दुकानदार’ प्रविण कंकरियाविरूध्द गुन्हा

2 days ago

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याकडून राम मंदिर उभारणीसाठी 5 लाखांची देणगी

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat