• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

IND vs AUS : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयामुळे BCCI आनंदी, 5 कोटींच्या बोनसची घोषणा

by sajda
January 19, 2021
in क्रिडा
0
Team India

Team India

बहुजननामा ऑनलाइन टीम – भारतीय क्रिकेट संघाने अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात ऑस्ट्रेलियाच्या गाबा मैदानावर 3 गडी राखून इतिहास रचला (IND vs AUS)आहे. गाबा मैदानावर टीम इंडिया कधीच जिंकली नव्हती. अशा परिस्थितीत हा विजय खूप महत्त्वाचा आहे. ब्रिसबेन कसोटीच्या शेवटच्या दिवशी टीम इंडियाला विजयासाठी 328 धावांची आवश्यकता होती आणि शुभमन गिलच्या 91, ऋषभ पंतच्या नाबाद 89, पुजाराच्या 56 धावांच्या डावाच्या जोरावर टीमने सहज सामना जिंकला.

टीम इंडियाने 2018-2019 मध्ये ऑस्ट्रेलियाला त्याच्याच घरी पराभूत करून इतिहास रचला होता. पण यावेळी टीम इंडियावर प्रचंड दबाव होता. पहिल्या सामन्यानंतर कर्णधार कोहली मायदेशी परतला. दुसरीकडे संघातील सर्व ज्येष्ठ गोलंदाज दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर पडले होते पण संघाने सर्व परिस्थिती मागे ठेवून इतिहास रचला आणि गाबा येथील त्याच्या घरी कांगारू संघाचा पराभव केला. त्याचबरोबर टीम इंडियाच्या या विजयाबद्दल बीसीसीआयही खूप IND vs AUS : ऑस्ट्रेलियामध्ये टीम इंडियाच्या ऐतिहासिक विजयामुळे बीसीसीआय खूष, 5 कोटींचा बोनस केला जाहीर दिसत आहे. या विजयासाठी संघाला 5 कोटींचा बोनस मिळेल, अशी घोषणा बोर्डाचे अध्यक्ष व टीम इंडियाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी केली आहे.

"The BCCI has announced INR 5 Crore as team bonus"- BCCI Secretary Mr @JayShah tweets.#TeamIndia pic.twitter.com/vgntQuyu8V

— BCCI (@BCCI) January 19, 2021

सौरभ गांगुलीने ट्वीट केले की, “एक ऐतिहासिक विजय, ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन या मार्गाने कसोटी मालिका जिंकणे हे भारतीय क्रिकेट इतिहासात कायमचे लक्षात राहील. बीसीसीआयने संघाला पाच कोटी रुपयांचा बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. हा विजय कोणत्याही संख्येपेक्षा जास्त आहे. दौर्‍याच्या सर्व सदस्यांचे अभिनंदन. ” बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनीही ट्विटद्वारे टीम इंडियाचे अभिनंदन करून बोनसची माहिती दिली आहे.

Tags: australiaBCCI आनंदीIND vs AUSTeam India's historic win
Previous Post

थिएटर मालकांच्या विनंतीनंतर ‘भाईजान’ सलमान सिनेमागृहातच रिलीज करणार ‘राधे’

Next Post

‘स्पायडर मॅन’ची भूमिका करण्याची टायगर श्र्रॉफची इच्छा, चाहत्यांसोबत ट्विटरवर चॅटिंग करताना केला खुलासा

Next Post
Spider-Man

'स्पायडर मॅन'ची भूमिका करण्याची टायगर श्र्रॉफची इच्छा, चाहत्यांसोबत ट्विटरवर चॅटिंग करताना केला खुलासा

Attack
बीड

उद्धव ठाकरेंविरोधात लिखाण केल्याचा कार्यकर्त्यांना आला राग, वृत्तपत्राच्या कार्यालयावर हल्ला

March 6, 2021
0

बीड : बहुजननामा ऑनलाइन - बीड जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांनी कायदा हातात घेतला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात 'दैनिक लोकाशा'मध्ये लिखाण केले...

Read more
narendra modi

6000 व्यावसायिक नियम संपविणार, देशातील नागरिकांवर विश्वास ठेवून पुढे जाण्यावर सरकारचा जोर : PM मोदी

March 6, 2021
Dhanraj Ghogre

Pooja Chavan Suicide Case : भाजपच्या नगरसेवकाचा धक्कादायक खुलासा, म्हणाले – ‘पोलिसांचा मला घाबरवण्याचा प्रयत्न सुरू’ (व्हिडीओ)

March 6, 2021
acb

पुणे ग्रामीण पोलिस दलात लाचखोरी बोकाळली ! पोलिस निरीक्षक, API अन् कर्मचार्‍याकडून 5 लाखांच्या लाचेची मागणी, 2.5 लाख घेतल्यानंतर आज लाखाची लाच घेताना ‘गोत्यात’

March 6, 2021
Narayan Rane

उद्धव ठाकरेंचा राणेंवर निशाणा ! म्हणाले – ‘तुम्हीच सच्चे शिवसैनिक, काही जण केवळ स्वतःचा विचार करतात’

March 6, 2021
nitesh rane anil parab

नितेश राणे यांची अनिल परब यांच्यावर बोचरी टीका, म्हणाले – ‘हे परिवहनमंत्री आहेत की परिवारमंत्री ?’

March 6, 2021
dinesh trivedi J. P. Nadda

ममता बॅनर्जींना आणखी एक धक्का ! TMC चे नेते दिनेश त्रिवेदी यांचा भाजपमध्ये प्रवेश

March 6, 2021
BOI

BOI मध्ये असिस्टंन्ट, अटेंन्डन्ट आणि वॉचमन भरती, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया

March 6, 2021
coronavirus

Coronavirus in Pune : टेन्शन वाढलं ! पुण्यात गेल्या 24 तासात 963 ‘कोरोना’चे नवीन रुग्ण, 9 जणांचा मृत्यू

March 6, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

devendra
मुंबई

अध्यक्ष महोदय, मी परत येईन बोललो होतो पण, आता नाही येत म्हणून माझी फडफड होतीयं, फडणवीसांवर नेटकरी बरसले

March 1, 2021
0

...

Read more

वैवाहिक बलात्कारासंदर्भात SC चा सवाल, म्हणाले – ‘पती कितीही क्रूर असला तरी त्या शरीरसंबंधांना…’

4 days ago

देशात लसीकरण सुरु, भाजप खासदाराचे ‘कोरोना’मुळे निधन

4 days ago

तब्बल 1800 कोटींची लॉटरी जिंकली पण तिकिटच केलं नाही खरेदी; वाचा काय आहे प्रकार

4 days ago

मुख्यमंत्र्यांच्या भाषणावरून काँग्रेस नेत्यानं स्वपक्षीय आमदारांना सुनावलं, म्हणाले – ‘आनंद कसला साजरा करताय ?’

2 days ago

‘या’ आहेत वॅक्सीनमॅन अदार पूनावाला यांच्या पत्नी नताशा, जाणून घ्या त्यांच्याबद्धलच्या ‘या’ 5 खास गोष्टी

2 days ago

3 लाखाचे लाच प्रकरण : बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता, शाखा अभियंता, लघु टंकलेखक अटकेत; एका दिवसाची कमाई होती 13 लाख 15 हजार

1 day ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat