पिंपरी : बहुजननामा ऑनलाइन – ‘हाऊस किपिंग’ क्षेत्रात नामवंत असलेल्या ‘भारत विकास ग्रुप’च्या (बिव्हीजी) चिंचवड स्टेशन आणि नाशिक फाटा येथील कार्यालयावर आज (बुधवारी) सकाळी प्राप्तिकर विभागाने छापे टाकण्यात आल्याचे समजते आहे.
पिंपरी चिंचवडमधील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. सकाळी दहा वाजता याठिकाणी प्राप्तिकर विभागाचे 30-40 अधिकारी, कर्मचारी आले. त्यांनी कार्यालयाचे दरवाजे आतून बंद केले. कोणत्याही कर्मचाऱ्याला बाहेर सोडलेले नाही. सर्वांचे मोबाईल काढून घेतले असून, कार्यालयातील दूरध्वनीही बंद केले आहेत.
दरम्यान, पुणे-मुंबई महामार्गावरील कार्यालयासमोर बघ्यांची गर्दी मोठी झाली आहे. कंपनीच्या दिल्ली व मुंबई येथील कार्यालयावरही छापे टाकण्यात आल्याचेही सांगण्यात येत आहे.
Visit : bahujannama.com
- भिजवलेले बदाम नियमित सेवन केल्यास होतील ‘हे’ 4 आरोग्यदायी फायदे
- लग्न करण्याचेही ‘हे’ 5 आश्चर्यकारक आरोग्यदायी फायदे, जाणून घ्या
- वार्धक्याच्या खुणा झाकण्यापेक्षा वार्धक्यालाच ठेवा दूर, जाणून घ्या
- नितळ आणि सुंदर त्वचेसाठी अशी घ्या काळजी, जाणून घ्या उपाय
- नेहमी ताजेतवाने, उत्साहित राहण्यासाठी ‘या’ 9 गोष्टींची काळजी घ्या
- निरोगी आयुष्य जगण्यासाठी फक्त ‘एवढं’ करा, जाणून घ्या
- मिठ जास्त खाल्ल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ घातक परिणाम, जाणून घ्या