• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

‘ही घटना मानवतेला काळीमा फासणारी, सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी’

by Jivanbhutekar
November 15, 2020
in राजकारण, राज्य
0

बीड : बहुजननामा ऑनलाईन – प्रेयसीवर अ‍ॅसिड टाकून आणि पेट्रोल ओतून पेटवून दिल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यातील येळंब घाट परिसरात समोर आली आहे. यात त्या जखमी तरुणीचा उपचारा दरम्यान मृत्यी झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर घडलेल्या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. या घटनेसंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) यांनी ट्विट केले आहे. एका तरुणीला अ‍ॅसिड आणि पेट्रोल टाकून जाळले गेले, 12 तास ती रस्त्यावर तशीच पडून होती आणि तिचा मृत्यू झाला. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. राज्यात सातत्याने महिला अत्याचारात वाढ होते आहे. राज्य सरकारने या प्रकरणात तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.

सावित्रा दिगंबर अंकुलवार ( वय 22, रा. शेळगाव, ता. देगलूर, जि. नांदेड ) असे मृत तरुणीचे नाव आहे. ती शेळगावातीलच अविनाश राजुरे नावाच्या तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दिनांक 13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे 3 वाजेच्या सुमारास येळंब (घाट) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा-केज या मुख्य रस्त्यावरून जात असताना आरोपी तरुणाने गाडी थांबवली. त्यानंतर तरुणाने रस्त्याच्या बाजूला अगोदर तरुणीवर अ‍ॅसिड टाकले, काही वेळाने पेट्रोल टाकून तरुणीला पेटवून दिले. त्यानंतर, आरोपी तरुण घटनास्थळावरून पळून गेला. या घटनेत सावित्रा 48 टक्के भाजली होती.

उपचारादरम्यान मृत्यू
दुर्दैवी म्हणजे, पहाटे 3 वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. तेव्हापासून ही तरुणी रस्त्याच्या बाजूला असलेल्या एका खड्यात दुपारी 2 वाजेपर्यंत तडफडत होती. काही वेळानंतर रस्त्यावर वरून जाणाऱ्यांना आवाज आल्याने खड्यात पहिले असता अर्धवट जळालेली तरुणी दिसली. त्यानंतर तातडीने पोलिसांना याबद्दल माहिती दिली. घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत पंचनामा केला. जखमी तरुणीला स्वत : च्या गाडीतून नेकनूरला नेले तिथून रुग्णवाहिकेनं बीड जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण ती 48 टक्के भाजल्यामुळे तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Tags: Acidbahujannamabahujannama onlineBeedDevendraDevendra Fadnavislatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiLive in relationshipmarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in MarathipetrolSavitra Digambar AnkulwarShelgaonState governmenttodays latest newstodays marathi newsYelamb Ghatअॅसिडदेवेंद्र फडणवीसपेट्रोलबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनबीडयेळंब घाटराज्य सरकारलिव्ह - इन रिलेशनशिपशेळगावसावित्रा दिगंबर अंकुलवार
Previous Post

राजा हिंदुस्थानीतील ’त्या’ किसींग सीनबाबत दिग्ददर्शकाने केला 24 वर्षानंतर खुलासा

Next Post

रिलायन्स रिटेलनं खरेदी केली अर्बन लॅडरमध्ये 96 % भागीदारी, दोघांमध्ये झाला 182 कोटी रूपयांचा व्यवहार

Next Post

रिलायन्स रिटेलनं खरेदी केली अर्बन लॅडरमध्ये 96 % भागीदारी, दोघांमध्ये झाला 182 कोटी रूपयांचा व्यवहार

anil-ambani-reliance-communications-be-headed-insolvency
आर्थिक

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकारण

‘ही घटना मानवतेला काळीमा फासणारी, सरकारने तातडीने कठोर कारवाई करावी’

November 15, 2020
0

...

Read more

‘कोरोनासाठी काही प्रमाणात आम्ही राजकीय नेतेही दोषी’

4 days ago

Lockdown बाबत गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानावरून संजय राऊतांनी दिली ‘ही’ प्रतिक्रिया

1 day ago

‘पद्मश्री’ने सन्मानित झालेले माजी IAS अधिकारी अच्युत गोखले यांचे पुण्यात कोरोनामुळे निधन

1 day ago

ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे 12 कोरोना रुग्णांचा तडफडून मृत्यू, वैद्यकीय क्षेत्रात प्रचंड खळबळ

12 hours ago

पुन्हा एकदा कुटुंबासोबत पाहू शकाल रामकथा, जाणून घ्या कधी आणि कुठं

6 days ago

राज्यात नवी नियमावली लागू ! उद्यापासून ‘या’ वेळेतच मिळणार किराणा, भाजीपाला; जाणून घ्या काय बंद अन् काय सुरू

10 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat