• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

विराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात ‘भाग्यलक्ष्मी’ आली, दोघे झाले आई-बाबा

by sheetal
January 11, 2021
in bollywood news
0
Virat Kohli and Anushka Sharma

Virat Kohli and Anushka Sharma

बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ( Anushka Sharma) आणि क्रिकेटपटू विराट कोहली ( Virat Kohli) यांची पहिली भेट एका जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान झाली होती. त्यावेळी दोघे जाहिरातीचे(Bhagyalakshmi) शूटिंग करत होते. त्यापूर्वी विराटने कोणत्या अभिनेत्रीसोबत काम केले नव्हते. त्यामुळे तो सेटवर अनुष्का शर्मासमोर खूप नर्व्हस झाला होता. या जाहिरातीच्या शूटिंगदरम्यान विराट आणि अनुष्कामध्ये फ्रेंडशीप झाली(Virat Kohli and Anushka Sharma) आणि मग ते दोघे एकमेकांना भेटू लागले. काही कालावधीपर्यंत दोघांनी एकमेकांना डेट केले आणि २०१७ साली दोघांनी इटलीत लग्न केले.

दरम्यान, अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांना कन्यारत्न झाली आहे. आपल्या पहिल्या अपत्याच्या जन्मावेळी हजर असावे यासाठी विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्या कसोटीनंतर मायदेशी परतला होता. “तुमच्या प्रेमाचा, प्रार्थनेचा आणि शुभेच्छांचा मी आभार मानतो. अनुष्का आणि मुलगी दोन्ही ठणठणीत आहेत आणि आमच्या आयुष्यातील नव्या प्रवासाची सुरुवात झाली आहे. आशा करतो तुम्ही आमच्या प्रायव्हेसीचा आदर कराल. तुमचा विराट”

काही दिवसांपूर्वी पापाराझींनी अनुष्काचे विराटसोबतचे काही खाजगी फोटो क्लिक केले होते आणि हे पाहून अनुष्का भडकली होती. तिने सोशल मीडियावर याबद्दलची नाराजी व्यक्त करत, पापाराझींचा चांगलाच क्लास घेतला होता. विराट आणि अनुष्का घराच्या लॉबीत एकमेकांसोबत क्वॉलिट टाईम स्पेंड करत असताना पाहून काही फोटोग्राफर्सनी त्यांचे फोटो क्लिक केले होते. हेच फोटो नंतर व्हायरल झाले होते. नेमक्या याच कारणाने अनुष्काचा पारा चढला होता.

Tags: Bhagyalakshmiअनुष्का शर्माभाग्यलक्ष्मीविराट कोहली
Previous Post

चांगली बातमी ! भारतात सापडला लिथियमचा मोठा साठा, चीनवरील अवलंबित्व होणार कमी

Next Post

Pune News : महा एनजीओ फेडरेशनला राज्यपाल्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार, लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील 20 जिल्हयांमध्ये 3 लाख लोकांसाठी कार्य

Next Post
Maha NGO Federation

Pune News : महा एनजीओ फेडरेशनला राज्यपाल्यांच्या हस्ते विशेष पुरस्कार, लॉकडाऊन काळात महाराष्ट्रातील 20 जिल्हयांमध्ये 3 लाख लोकांसाठी कार्य

Please login to join discussion
ताज्या बातम्या

‘स्टार्च हवंय विचारांना’ काव्यसंग्रह प्रकाशना प्रसंगीं वक्तृत्व शैलीतून मराठी भाषेचे महत्व दिले पटवून

January 24, 2021
0

मुरबाड : बहुजननामा ऑनलाईन - काव्य संमेलन म्हटले की कवीना आपल्या काव्य तुन जनजागृती, विचार मांडून आपल्या कवितेच्या माध्यमातून संकल्पना...

Read more

लोकसभा सचिवालयात 12 वी ते MBA उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 90 हजार पगार, जाणून घ्या

January 24, 2021

UP : परवान्याशिवाय मर्यादेपेक्षा जास्त दारू ठेवल्यास होणार कारवाई, 51000 ची द्यावी लागणार हमी

January 24, 2021

जातीनिहाय जनगणनेची पंकजा मुंडेंनी केंद्र सरकारला करुन दिली आठवण

January 24, 2021

Pimpri News : वैधानिक इशारा न छापलेल्या ‘उंची’ विदेशी सिगारेटचा साठा जप्त

January 24, 2021

BSNL 4G सिम कार्ड मिळतेय फ्री, जाणून घ्या ‘ऑफर’

January 24, 2021

वादग्रस्त वक्तव्यामुळे साक्षी महाराज पुन्हा चर्चेत, म्हणाले – ‘काँग्रेसनेच सुभाषचंद्र बोस यांची हत्या केली’

January 24, 2021

मोदी सरकार 19 कोटी EPF खातेधारकांसाठी करू शकतं मोठी घोषणा, जाणून घ्या कोणाला होईल फायदा

January 24, 2021

Pune News : पुण्याला हक्काचे 16 TMC पाणी मिळालेच पाहिजे – माजी आमदार मोहन जोशी

January 24, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Virat Kohli and Anushka Sharma
bollywood news

विराट कोहली-अनुष्का शर्माच्या जीवनात ‘भाग्यलक्ष्मी’ आली, दोघे झाले आई-बाबा

January 11, 2021
0

...

Read more

राज्याचे ‘मँचेस्टर’ असलेल्या इचलकरंजी पालिकेला लागले महापालिका होण्याचे वेध

2 days ago

‘मलाही उद्या मुख्यमंत्री व्हावंस वाटलं तर…’ जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रिपदाच्या इच्छेवर शरद पवारांचा सूचक इशारा

2 days ago

पवारांबरोबर झाली होती सत्तास्थापना, खातेवाटपाची अंतिम बोलणी; फडणवीसांचा दावा

6 days ago

‘माझे वीज बिल, मलाच झटका…’; महावितरणच्या ‘त्या’ निर्णयावरुन भाजपा आक्रमक

4 days ago

मुख्याधिकार्‍यांसमक्ष एकाने अंगावर ओतून घेतले पेट्रोल; काही काळ गोंधळाची स्थिती

3 days ago

Pune News : प्रवासी हाच केंद्रबिंदू पीएमपीचा ‘मानस’ – PMP आगारचे व्यवस्थापक नारायण करडे

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat