• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

दिल्ली पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, अर्धसैनिक दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्याची शक्यता

by sajda
January 26, 2021
in ताज्या बातम्या
0
Delhi Police

Delhi Police

बहुजननामा ऑनलाइन टीम – मागील दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ कृषी कायदे रद्द करण्यात यावे या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतकरी आंदोलन करत आहेत. आज शेतकऱ्यांकडून दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढण्यात आली होती. मात्र काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले होते. आंदोलनकांनी पोलिसांवर दगडफेक केल्याने काही पोलीस जखमी झाले आहेत. तर काही महिला पोलिसांवर देखील हल्ले झाल्याने दिल्ली पोलीस आयुक्तांनी उपद्रवी आंदोलनकर्त्यांविरोधात कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

Additional companies of Paramilitary Forces are likely to be deployed in Delhi. These would be over and above 15 companies which were sent yesterday. 5 companies were on standby today: Govt sources

— ANI (@ANI) January 26, 2021

दिल्लीमधील आयटीओ परिसरात पोलीस आणि शेतकऱ्यांमधील संघर्ष पेटल्याचे दिसून येत आहे. तर दुसरीकडे एका आंदोलकाने वेगाने ट्रॅक्टर आणत रस्त्यावर उभ्या पोलिसांच्या अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. लाल किल्ला परिसरात आंदोलक नियंत्रणाबाहेर गेल्याचे चित्र असून तलवार आणि लाठ्या घेऊन पोलिसांचा पाठलाग करतानाच दृष्य पहायला मिळालं होतं. दरम्यान केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या दिल्लीतील निवासस्थानी एका उच्चस्तरीय बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.

अर्धसैनिक दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्याची शक्यता

दिल्लीत झालेल्या हिंसाचारानंतर गृहमंत्रालय देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आले आहे. राष्ट्रीय राजधानीतील सद्यस्थिती लक्षात घेता निमलष्करी दलाच्या 15 तुकड्या तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. यापैकी 10 तुकड्या CRPF तर 5 इतर अर्धसैनिक दलाच्या असणार आहेत. त्याचवेळी दिल्ली पोलिस आयुक्तांनी सर्व पोलिसांना संपूर्ण ताकदीने उपद्रव्यांचा सामना करण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: Delhi Policeparamilitary unitअ‍ॅक्शन मोडदिल्ली पोलीस
Previous Post

BEL Recruitment 2021 : टेक्नीशियनसह अनेक पदांसाठी व्हॅकन्सी, लवकर करा अर्ज

Next Post

Jalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668 कोटींचा आराखडा तयार – पालकमंत्री गुलाबराव पाटील

Next Post
Jalgaon

Jalgaon News : राज्यातील ग्रामीण भागातील पेयजलसाठी 13668 कोटींचा आराखडा तयार - पालकमंत्री गुलाबराव पाटील

12th exam
ताज्या बातम्या

दहावी-बारावीच्या परीक्षेचे अंतिम वेळापत्रक अखेर जाहीर

February 26, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -  राज्यात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याने दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसार होणार का? ऑनलाइन पद्धतीने परीक्षा...

Read more
nana handal

पुणे पोलिस दलातील कर्मचाऱ्याची शिवाजीनगर पोलीस लाईनमध्ये गळफास घेऊन आत्महत्या, शहर पोलिस दलात खळबळ

February 26, 2021
Sandeep-Mahajan

प्रेरणादायी ! केंद्रीय राखीव पोलिस दलातील 39 वर्षीय जवानानं मृत्यूला कवटाळताना दिलं तिघांना जीवनदान, समाजापुढं एक नवा आदर्श आव्हाड

February 26, 2021
pune-corona-updates

Coronavirus In Pune : ‘कोरोना’चा धोका कायम ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 700 पेक्षा जास्त नवे पॉझिटिव्ह तर 6 जणांचा मृत्यू

February 26, 2021
chitra-wagh-sanjay-rathod-1

‘त्यादिवशी मोबाईलवर संजय राठोडचे 45 मिस्ड कॉल’ – चित्रा वाघ

February 26, 2021
pudina-chatani

तणावात रामबाण उपाय आहे पुदिना, ‘या’ पध्दतीनं करा वापर, जाणून घ्या

February 26, 2021
election-commision

पश्चिम बंगाल, केरळसह 5 राज्यांतील निवडणुकीचे बिगूल वाजले; आचारसंहिता लागू

February 26, 2021
maharashtra-police

Pimpri News : वरिष्ठ पोलिस निरीक्षकाचे पिस्तूल ओढून धक्काबुक्की

February 26, 2021
social-media

जगातील अन्य देशांमध्ये Facebook-Tiwtter सारख्या सोशल मीडियाला कसे रेग्युलेट करतात सरकार ?, जाणून घ्या

February 26, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

modi stadium
राजकीय

11 पिच, ना दिसणार सावली, ना पावसाची भिती; जाणून घ्या नरेंद्र मोदी स्टेडियमची खासियत

February 24, 2021
0

...

Read more

केंद्र सरकारच्या नव्या नियमांमुळे Whatsapp होणार भारतात बंद ?

23 hours ago

Gold Price Today : सोन्याच्या किमतीत घट तर चांदीही घसरली, जाणून घ्या

2 days ago

महिलांसाठी मोदी सरकारच्या ‘या’ 7 योजना, घरबसल्या घ्या लाभ

5 days ago

Breaking : कुख्यात गजानन मारणे न्यायालयात हजर, कोर्टाने केला जामीन मंजूर, पण…

1 day ago

Dadasaheb Phalke Awards 2021 : अक्षय कुमारला ’लक्ष्मी’साठी मिळाला बेस्ट अ‍ॅक्टरचा किताब, सुशांतचे फॅन्ससुद्धा झाले समाधानी

4 days ago

नेपाळ सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निकाल ! जुनी संसद पुन्हा कार्यरत, बरखास्त करणाऱ्या PM ओलींना दणका

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat