• Latest
illegal buildings

अनधिकृत इमारतींना मिळणार क्लस्टरचे बूस्टर, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी वाढीव FSI

December 2, 2020
Pune News | 125th birth anniversary celebration of Ramai Ambedkar on behalf of Ramai Ambedkar Smarak Samiti

Pune News | रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी

February 9, 2023
Pune Crime News | 12th MCOCA Action by Pune Police Commissioner Retesh Kumaarr against Criminals, Saurabh Pawar and his 2 accomplices, an innkeeper also booked under mokka

Pune Crime News | पुण्यातील सराईत गुन्हेगार सौरभ पवार व त्याच्या 2 साथीदारांवर ‘मोक्का’, पोलीस आयुक्त रितेश कुमार यांची 12 वी कारवाई

February 9, 2023
Pune Crime News | Bharti University police arrested a man who stole an expensive bike as a hobby

Pune Crime News | शौक म्हणून महागडी दुचाकी चोरणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

February 9, 2023
Kalyan Crime News | murder of railway police sub inspector incident in kalyan

Kalyan Crime News | धक्कादायक ! चौकशी केल्याच्या रागातून अन् पगारवाढ रोखल्याने कॉन्स्टेबलने केला पोलीस उप निरीक्षकाचा खून

February 9, 2023
 Pune Kasba Peth Bypoll Election | Kasba by-election: Congress takes place and will remain in Congress! Dhangekar gains strength as Dabhekar withdraws candidacy

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्येच राहणार ! दाभेकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने धंगेकरांना बळ

February 9, 2023
 WTC Final 2023 | icc final of the world test championship will be held at the oval stadium in london from 7 to 11 june 2023

WTC Final 2023 | आयसीसीने दिली मोठी अपडेट; ‘या’ दिवशी खेळवला जाणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

February 9, 2023
IND vs AUS 1st Test | rohit sharma has a chance to become the first captain in the world to win the border gavaskar trophy

IND vs AUS 1st Test | रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्ण संधी; जर ‘ही’ कामगिरी केली तर ठरणार जगातील पहिलाच कर्णधार

February 9, 2023
Pune Kasba Peth Bypoll Election | balasaheb dabhekar withdrawal from kasba by election independent candidature application withdrawn

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा विधानसभा पोटनिवडणूक काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांची निवडणुकीतून माघार

February 9, 2023
 Indrani Balan Winter T-20 League | Indrani Balan Winter T-20 League Winning progress of Evono XI, Vision Cricket Academy teams

Indrani Balan Winter T-20 League | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; इव्हॉनो इलेव्हन, व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमी संघांची विजयी आगेकूच

February 9, 2023
Amruta Khanvilkar | amruta khanvilkar husband himanshu malhotra unfollow her on social media know details

Amruta Khanvilkar | अमृता खानविलकरला तिच्या पतीने केलं अनफॉलो; यावर अमृताने केला ‘हा’ मोठा खुलासा

February 9, 2023
Chandrapur Fire News | a terrible fire out at shop in chandrapur

Chandrapur Fire News | चंद्रपूरमध्ये कापडाच्या दुकानाला भीषण आग

February 9, 2023
 Pune Crime News | A case has been registered against the extortionist in the name of Mathadi

Pune Crime News | माथाडीच्या नावाखाली खंडणी मागणार्‍यावर गुन्हा दाखल

February 9, 2023
Thursday, February 9, 2023
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

अनधिकृत इमारतींना मिळणार क्लस्टरचे बूस्टर, झोपडपट्टी पुनर्विकासासाठी वाढीव FSI

in ताज्या बातम्या
0
illegal buildings

illegal buildings

मुंबई :बहुजननामा ऑनलाइन – अनधिकृत बांधकामांमुळे शहर बकाल होतात ही परिस्थिती राज्यातील सर्वच शहरात आहे. प्रचलित विकास नियंत्रण निमावलीनुसार त्यांचा पुनर्विकास अशक्य आहे. त्यामुळे लाखो कुटुंबांचा जीव टांगणीला लागला आहे. मात्र आता त्यांना दिलासा देण्यासाठी ठाणे शहराच्या धर्तीवर राज्यभरात क्लस्टर योजना लागू करण्याचे धोरण नव्या विकास नियंत्रण नियमावलीत निश्चित केले आहे.त्यामुळे लाखो लोकांना दिलासा मिळाला आहे. याबरोबरच झोपडपट्टी पुनर्विकासासाठी वाढीव एफएसआय देण्यासोबत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या घरांचे क्षेत्रफळही वाढविले आहे. त्यामुळे शहरांतील अनधिकृत वस्त्यांचे दिसणार नाही अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

राजकीय आशीर्वाद आणि सरकारी यंत्रणेचे सोईस्कर दुर्लक्ष यामुळे डीसीआर पायदळी तुडवून आणि बांधकामाचे सारे निकष धुळीला मिळवत शहरांमध्ये अनधिकृत इमारती उभ्या राहिल्या आहेत. अनेक ठिकाणी तीन ते चारपट एफएसआयचा वापर झाला आहे. त्यामुळे या इमारती मोडकळीस आल्यानंतर नियमानुसार त्यांचा पुनर्विकास करणे अशक्य आहे. यापैकी काही इमारती कोसळल्याच्या घटना घडल्या. त्यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला.त्यामुळे हि कोंडी सामूहिक पुनर्विकास अर्थात क्लस्टर डेव्हलपमेंट योजनेतून फुटू शकते अशी सरकारची भूमिका आहे.

राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे गेल्या दीड दशकापासून ठाणे शहरात ही योजना लागू करण्यासाठी प्रयत्नशील होते. ठाण्यासाठी मंजूर झालेली ही योजना राज्यातील उर्वरित शहरांसाठीही लागू करण्याचा निर्णय त्यांनी नव्या युनिफाईड डीसीआरला मंजुरी देताना घेतला. पुनर्विकासासाठी आवश्यक वाढीव एफएसआय देण्याची तरतूद नव्या धोरणात असून लाभार्थ्यांना मालकी हक्काचा पक्का व सुरक्षित निवारा देण्याचा मार्ग नव्या धोरणात प्रशस्त करण्यात आला आहे.

वाढीव एफएसआय आणि क्षेत्रफळ
मुंबई शहरात झोपडपट्टी पुनर्विकासासाठी तीन एफएसआय मिळतो. पुनर्विकास योजना व्यवहार्य ठरविण्यासाठी त्यापेक्षा जास्त एफएसआयची गरज असेल तर तो टीडीआरच्या स्वरूपातही दिला जातो. मात्र राज्यतील इतर शहरांत अडीच एफएसआय अनुज्ञेय आहे. आता या नवीन नियमावलीनुसार तो तीन केला आहे. तसेच या योजनेतून सुरुवातीला २२५ चौ. फुटांचे घर मिळत होते. ते २६९ करण्यात आले होते. लाभार्थ्यांना मिळणाऱ्या घरांच्या क्षेत्रफळातही वाढ केली असून ते ३०० पेक्षा जास्त असेल. या नव्या नियमावलीचा फायदा विशेषतः मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्विकासाला चालना देण्यासाठी होणार आहे.

म्हाडा पुनर्विकासासाठी तीन एफएसआय
म्हाडाने उभारलेल्या वसाहतींचा पुनर्विकास करायचा असले तर अडीच एफएसआय मिळतो. मात्र काही विकासकांनी हा व्यवहार्य ठरत नसल्याचा दावा केला आहे. तसेच वाढीव एफएसआयसाठी मोर्चेबांधणी सुरु केली आहे. पण त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे कारण निमावलीनुसार पुनर्विकासासाठी तीन एफएसआय मिळणार असल्याचे समजते.

Tags: bahujanama newsbahujanmama epaperbahujannamabahujannama latest marathi newsbahujannama marathi latest newsBahujannama Marathi Newsbahujannama news in marathibreaking newscluster boostersCluster Development SchemeCluster Schemecurrent newsFSIillegal buildings will get cluster boosters destructionlatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi news in maharashtramarathi news indiamumbaislum redevelopmentThanetodays latest newstodays marathi newstop news bahujannamaUnauthorized buildingsUnauthorized constructionunauthorized settlementsUrban Development Minister Eknath Shindeअनधिकृत इमारतीअनधिकृत बांधकामएफएसआयक्लस्टर डेव्हलपमेंट योजनाक्लस्टर योजनाक्लस्टरचे बूस्टरझोपडपट्टी पुनर्विकासठाणेनगरविकास मंत्री एकनाथ शिंदेबहुजननामामुंबई
Previous Post

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्या रेखा जरे यांची सुपारी देऊन हत्या, तिघे अटकेत

Next Post

सर्वांना लस देणार असे केंद्राने म्हंटले नाही : आरोग्य सचिव

Related Posts

Pune News | 125th birth anniversary celebration of Ramai Ambedkar on behalf of Ramai Ambedkar Smarak Samiti
इतर

Pune News | रमाई आंबेडकर स्मारक समितीच्या वतीने रमाई आंबेडकर यांची 125 वी जयंती साजरी

February 9, 2023
Pune Crime News | Bharti University police arrested a man who stole an expensive bike as a hobby
क्राईम

Pune Crime News | शौक म्हणून महागडी दुचाकी चोरणाऱ्यास भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

February 9, 2023
Kalyan Crime News | murder of railway police sub inspector incident in kalyan
state catogary

Kalyan Crime News | धक्कादायक ! चौकशी केल्याच्या रागातून अन् पगारवाढ रोखल्याने कॉन्स्टेबलने केला पोलीस उप निरीक्षकाचा खून

February 9, 2023
 Pune Kasba Peth Bypoll Election | Kasba by-election: Congress takes place and will remain in Congress! Dhangekar gains strength as Dabhekar withdraws candidacy
इतर

Pune Kasba Peth Bypoll Election | कसबा पोटनिवडणूक : काँग्रेस मध्ये होतो आणि काँग्रेस मध्येच राहणार ! दाभेकरांनी उमेदवारी मागे घेतल्याने धंगेकरांना बळ

February 9, 2023
 WTC Final 2023 | icc final of the world test championship will be held at the oval stadium in london from 7 to 11 june 2023
क्रिडा

WTC Final 2023 | आयसीसीने दिली मोठी अपडेट; ‘या’ दिवशी खेळवला जाणार वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना

February 9, 2023
IND vs AUS 1st Test | rohit sharma has a chance to become the first captain in the world to win the border gavaskar trophy
state catogary

IND vs AUS 1st Test | रोहित शर्माकडे इतिहास रचण्याची सुवर्ण संधी; जर ‘ही’ कामगिरी केली तर ठरणार जगातील पहिलाच कर्णधार

February 9, 2023
Next Post
सर्वांना लस देणार असे केंद्राने म्हंटले नाही : आरोग्य सचिव

सर्वांना लस देणार असे केंद्राने म्हंटले नाही : आरोग्य सचिव

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In