नागपूर : बहुजननामा ऑनलाईन : ७० वर्षांनंतर धनगर समाजाचा व्यक्ती खासदार झाला आहे. राजीनामा दिल्याने आरक्षण मिळत असेल तर तो द्यायलाही तयार आहे. पण, या पदामुळेच समाजाचे प्रश्न शासनदरबारी मांडता येत असल्याचे सांगत, खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे यांनी आरक्षणाच्या विषयावरून राजीनामा देणार का? या प्रश्नाला बगल दिली.
धनगर आरक्षणासाठी आता प्रत्येक जिल्ह्यातून आंदोलन छेडले जाणार आहे. अद्याप धनगर आरक्षण न मिळाल्याने समाजात नैराश्य, असंतोष, राग असल्याची कबुली डॉ. विकास महात्मे यांनी दिली. पत्रकारांशी बोलताना महात्मे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनगरांना आरक्षणाचा शब्द दिला आहे.
हा शब्द ते पूर्ण करतील यावर विश्वासही आहे. पण, आरक्षण देण्यासाठी फार उशीर होत आहे. आरक्षणाचा निर्णय तत्काळ व्हावा, यासाठी सरकारवर दबाव आणण्यात येत आहे.