• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

राज्याचे ‘मँचेस्टर’ असलेल्या इचलकरंजी पालिकेला लागले महापालिका होण्याचे वेध

by ajayubhe
January 22, 2021
in इतर
0
Ichalkaranji Municipality

Ichalkaranji Municipality

बहुजननामा ऑनलाइन टीम –  राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे हे मागच्या वेळी कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव द्यावा असे सांगितले होते. तसेच राज्याचे मँचेस्टर (Ichalkaranji Municipality)अशी शहराची ओळख असलेल्या कोल्हापूर जिल्ह्य़ातील दुसऱ्या क्रमांकाचे असलेले शहर इचलकरंजी नगरपालिकेचेही महापालिकेत रूपांतर करण्याचा प्रस्ताव द्यावा असेही तेव्हा एकनाथ शिंदे म्हटले होते. यावरून आता तेथील महापालिकेचे स्वप्न पाहण्यास तेथील मंडळींना वेध लागले आहे.

इचलकरंजी नगरपालिकेचे रूपांतर महापालिकेत केल्यानंतर शहराच्या विकासाचा नेमका कोणता विकास होणार आहे याचा कसलाही विचार केलेला नाही. तसेच याचा कसलाही प्रस्ताव नाही. फक्त महापालिका या मोठय़ा नावाचे आकर्षण असून, ते व्हावे असे चित्र उमटताना दिसत आहे. इचलकरंजी हे यंत्रमागाचे शहर आहे. यंत्रमाग उद्योग येथे अधिक प्रमाणात गल्लोगल्ली पाहायला मिळतो. इचलकरंजी शहराचा गेल्या ३०-४० वर्षांत मोठा विकास झाला आहे. आजूबाजूच्या खेडेगावापर्यंत इचलकरंजी शहर विस्तारले गेले आहे. याच काळात मोठय़ा वास्तू, आंतरराष्ट्रीय जलतरण तलाव, प्रशस्त क्रीडांगण, शाळांच्या आकर्षक इमारती असे बरेच काही भव्यदिव्य येथे घडून गेले.

इचलकरंजी नगरपालिकेच्या उत्पन्नात भर पडलेली नाही. या कारणाने नगरपालिकेची आर्थिक कोंडी होताना दिसते. तर इचलकरंजी नगरपालिकेच्या माध्यमातून कोणतीही वास्तू उभी राहिली नाही. जकातीचे अनुदान बंद झाल्यापासून राज्य शासनाकडून मिळणाऱ्या सहाय्यक अनुदानावरच नगरपालिकेची आर्थिकेत्तर अवलंबून आहे. गरीब- श्रमिकांचे शहर असा मुद्दा करीत दरवेळी घरफाळा, पाणीपट्टी वाढ हाणून पाडली जाते. त्यामुळे आता इचलकरंजी नगरपालिकेला आता महानगरपालिका होण्याची स्वप्ने पडली आहेत. तसेच नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यावेळी महापालिकेचा प्रस्ताव देण्याचे सूचित केल्याने या स्वप्नाला नवी दिशा मिळत चालली आहे.

Tags: 'मँचेस्टर'Ichalkaranji MunicipalityManchesterइचलकरंजी पालिकेवेध
Previous Post

Pune News : पुणे पीपल्स को-ऑप बॅकेच्या ठेवी 1200 कोटी व एकूण व्यवसाय 1900 कोटी पार

Next Post

Pune News : दिल्ली दरवाजा उघडून शनिवारवाड्याचा वाढदिवस साजरा

Next Post
Shaniwarwada's birthday

Pune News : दिल्ली दरवाजा उघडून शनिवारवाड्याचा वाढदिवस साजरा

unique-devi-temple-in-chhattisgarh-which-opens-only-for-5-hours-every-year
ताज्या बातम्या

‘या’ मंदिरात महिलांना प्रवेश आणि पूजा करण्यास आहे बंदी, वर्षात केवळ 5 तासाठी उघडते

April 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाईन - भारत हा मंदिरांचा देश असून येथील शेकडो मंदिरांमध्ये काही ना काही रहस्य आहे. काही मंदिरे वर्षभर खुली...

Read more
ultimatum-administration-till-9-am-tomorrow-otherwise-resident-doctor-sassoon-will-go-strike

उद्या सकाळी 9 पर्यंतचा प्रशासनाला अल्टिमेटम, अन्यथा ससूनमधील निवासी डॉक्टर जाणार संपावर

April 16, 2021
pune-then-a-strict-lockdown-will-have-to-be-done-for-the-state-deputy-chief-minister-ajit-pawar

…तर नाईलाजास्तव कडक Lockdown करावा लागेल – उपमुख्यमंत्री अजित पवार

April 16, 2021
famous-actor-vivek-suffers-a-heart-attack-icu-admission-serious-condition

प्रसिद्ध अभिनेते विवेक यांना हृदयविकाराचा तीव्र झटका; ICU दाखल, प्रकृती गंभीर

April 16, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-99

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका कायम ! गेल्या 24 तासात 2529 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 16, 2021
cheap-prepaid-recharge-plan-starting-from-19-rupees-know-details

युजर्ससाठी जबरदस्त प्लान ! फक्त 19 रुपयांत मिळणार Free calling आणि डेटाची सुविधा

April 16, 2021
pmp-bus-will-run-in-pune-find-out-who-can-travel

पुण्यात PMP बस धावणार, जाणून घ्या कोणा-कोणाला करता येणार प्रवास

April 16, 2021
pune-thieves-break-into-flats-in-wanwadi-and-bharati-university-premises-steal-rs-3-lakh-from-home

वानवडी आणि भारती विद्यापीठ परिसरात चोरटयांनी बंद फ्लॅट फोडले, 3 लाखाचा ऐवज लंपास

April 16, 2021
omg-rashmi-desais-transparent-dress-is-the-talk-of-the-town

OMG ! रश्मी देसाईच्या ट्रान्सपरन्ट ड्रेसची रंगली सगळीकडे चर्चा

April 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Ichalkaranji Municipality
इतर

राज्याचे ‘मँचेस्टर’ असलेल्या इचलकरंजी पालिकेला लागले महापालिका होण्याचे वेध

January 22, 2021
0

...

Read more

कडक निर्बंधाबाबत पुणे मनपाचे आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडून सुधारित आदेश; जाणून घ्या शहरात काय चालु अन् काय बंद

2 days ago

नारायण राणेंचा गौप्यस्फोट; म्हणाले – ‘अनिल देशमुखांनी CBI ला दिलेल्या जबाबात अनिल परब यांचे नाव घेतलंय’

6 hours ago

औरंगाबाद विद्यापीठाचा मोठा निर्णय, विद्यापीठाच्या सर्वच अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

2 days ago

लस दिलेल्या व्यक्तीपासून ‘कोरोना’चा विषाणू पसरण्याचा धोका अधिक, तज्ज्ञांचे मत

2 days ago

पुणे महापालिकेचा आदेश ! आता सोसायट्यांमध्ये ‘बाहेर’च्या व्यक्तींना प्रवेश बंदी

1 day ago

खळबळजनक ! वृध्द महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल; औंध जिल्हा रुग्णालयातील प्रकार

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat