मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– ICAR Recruitment | भारतीय कृषी संशोधन संस्थेमध्ये (Indian Agricultural Research Institute) सरकारी नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय कृषी संशोधन संस्थेने 462 जागांसाठी भरती प्रक्रिया (ICAR Recruitment) सुरु केली असून यातील 38 पदांसाठीची भरती ही महाराष्ट्रात (Maharashtra) करण्यात येणार आहे. यासाठी उमेदवारांकडून ऑनलाइन माध्यमातून अर्ज मागविण्यात आले आहेत.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
या जागेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 20 ते 30 दरम्यान असावं. निवड प्रक्रिया परीक्षेद्वारे केली जाणार आहे. CICR (Nagpur), CCRI (Nagpur), DFR (Pune), DOGR (Pune), NRC Grapes (Pune), NRC Pomegranate (Solapur), NBSS&LUP (Nagpur), CIFE (Mumbai), ATARI Zone-VIII (Pune) या ठिकाणी या जागांची भरती प्रक्रिया (ICAR Recruitment) असणार आहे.
पदाचे नाव – सहाय्यक (Assistant)
रिक्त पदे – 462 (महाराष्ट्रात 38 पदे)
नोकरीचे ठिकाण – संपूर्ण भारत (महाराष्ट्रात मुंबई, पुणे, नागपूर, सोलापूर)
अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 1 जून 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
वय मर्यादा – 20-30 वर्षे
अधिकृत वेबसाईट – https://www.iari.res.in/
नोटीफिकेशन पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://drive.google.com/file/
ऑनलाइन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://cdn.digialm.com//
निवड पद्धत (Selection Process)
– Preliminary Examination (CBT Mode)
– Main Exam
– Skill Test i.e. Computer Proficiency Test (CPT)
– Merit List
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अर्जाचे शुल्क
– For UR/OBC-NCL/EWS Category – Rs.1200 (Including Exam And Registration Fee)
– For Women SC/ST/Person with Benchmark Disability – Rs.500 (Only Registration Fee). No Exam Fee Required for Such Candidates.
Web Title :- ICAR Recruitment | recruitment process for 462 seats in a good institute one seat can definitely be found
हे देखील वाचा :
MBBS Students News | MBBS च्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठानं घेतला ‘हा’ मोठा निर्णय!
CM Uddhav Thackeray | 14 तारखेला दुसरी बाजू लोकांसमोर आणणार, CM उद्धव ठाकरेंचा विरोधकांना इशारा