• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

IBPS | पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! सरकारी बँकांमध्ये 7855 क्लर्क पदांसाठी आयबीपीएसकडून आजपासून अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या

by Balavant Suryawanshi
October 7, 2021
in ताज्या बातम्या, नोकरी विषयक, महत्वाच्या बातम्या, राष्ट्रीय
0
IBPS | ibps reopens 7855 clerk recruitment application window today at ibpsonline ibps in graduates get massive jobs in nationalized banks.

file photo

नवी दिल्ली :वृत्तसंस्था  –  IBPS | विविध सरकारी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये क्लर्कच्या पदांवर (Job in bank) भरतीसाठी ऑनलाइन अर्जाची प्रक्रिया आज 7 ऑक्टोबर 2021 पासून सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही कोणत्याही मान्यता प्राप्त विद्यापीठातून किंवा संस्थेतून पदवीधर झालेले असाल किंवा समकक्ष पात्रता असेल तर 7 हजारपेक्षा जास्त क्लार्कच्या जागासाठी निवड प्रक्रिया आयोजित करणार्‍या बॉडी इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शन (IBPS) द्वारे अधिकृत वेबसाइट ibps.in वर ओपन करण्यात आलेल्या ऑनलाइन अ‍ॅप्लीकेशन विंडोच्या माध्यमातून अर्ज करू शकता. आयबीपीएस अर्जाची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2021 आहे.

आयबीपीएसद्वारे ( ज्या बँकांनी रिक्त जागा घोषित केल्या आहेत त्यामध्ये बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, इंडियन बँक, इंडियन ओव्हरसीज बँक, पंजाब नॅशनल बँक, पंजाब आणि सिंध बँक, यूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियाचा समावेश आहे. या बँकांमध्ये देशातील विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कॅटेगरीनुसार रिक्त जागा भरल्या जातील.

– या लिंकद्वारे पहा 7855 क्लर्क भरतीची नवीन जाहीरात

https://www.ibps.in/wp-content/uploads/FinalAdvtCRPCLERKSXI.pdf

– येथे करा अर्ज

https://ibpsonline.ibps.in/crpcl11jun21/

जुलै 2021 मध्ये अर्ज केलेल्या उमेदवारांनी पुन्हा अर्ज करू नये. आयबीपीएसने आज, 7 ऑक्टोबरला 2021 पुन्हा नवीन जाहिरातीत रिक्त जागा वाढवून त्या 7855 केल्या आहेत.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

आयबीपीएस क्लर्क भरती 2021 : महत्वाच्या गोष्टी

– एकुण पदांची संख्या – 7855 पदे

– पात्रता – पदवीधर आणि वय 1 सप्टेंबर 2021 ला 20-28 वर्ष

– अर्ज सुरू झाल्याची तारीख – 7 ऑक्टोबर 2021

–  समाप्त होण्याची तारीख – 27 ऑक्टोबर 2021

– अर्ज शुल्क – SC/ST/PWBD/EXSM उमेदवारांसाठी 175 रुपये आणि इतर सर्वांसाठी 850 रुपये

 

Web Title : IBPS | ibps reopens 7855 clerk recruitment application window today at ibpsonline ibps in graduates get massive jobs in nationalized banks.

 

Ahmednagar Crime | पोलिस दलातून ‘हकालपट्टी’ झालेल्या सहायक निरीक्षकाकडून श्रीरामपूरचे SDPO संदिप मिटके यांच्यावर गोळीबार

Gold Price Today | खुशखबर ! नवरात्रीच्या शुभमुहूर्तावरही सोन्याच्या दरात ‘घसरण’, जाणून घ्या

Pune Police Crime Branch | पुण्यातील व्यापार्‍याकडे 2 लाखाच्या खंडणीची मागणी; हॉटेल ‘हयात रिजेन्सी’ मध्ये विशाल उर्फ जंगल्या सातपुतेसह तिघांना अटक

Corporator Archana Tushar Patil | आता सुरु होणार पुणे महापालिकेतर्फे सावित्रीबाई फुले शैक्षणिक पुरस्कार ! नगरसेविका अर्चना पाटील यांच्या मागणीला यश

Tags: Accredited UniversityApply Onlinebank of barodaBank of Indiabank of maharashtraBody Institute of Banking Personnel SelectionbreakingCanara BankCentral bank of indiaclerkclerk recruitmentGovernment Nationalized BankGraduateIBPSIndian BankIndian Overseas Bankjob in banklatest marathi newsPunjab and Sindh BankPunjab National BankstatesUCO Bank and Union Bank of IndiaUnion Territoriesइंडियन ओव्हरसीज बँकइंडियन बँककॅनरा बँकक्लर्कपंजाबपंजाब नॅशनल बँकपदवीधरबँक ऑफ इंडियाबँक ऑफ बडोदाबँक ऑफ महाराष्ट्रबॉडी इन्स्टीट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनेल सिलेक्शनयूको बँक आणि युनियन बँक ऑफ इंडियासरकारी राष्ट्रीयकृत बँकसिंध बँकसेंट्रल बँक ऑफ इंडिया
Previous Post

Ahmednagar Crime | पोलिस दलातून ‘हकालपट्टी’ झालेल्या सहायक निरीक्षकाकडून श्रीरामपूरचे SDPO संदिप मिटके यांच्यावर गोळीबार

Next Post

Pune News | महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तरच आमची जास्त ‘ताकद’ – जयंत पाटील

Next Post
Pune News | Our 'strength' only if we fight together as Mahavikas Aghadi - Jayant Patil (Video)

Pune News | महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढलो तरच आमची जास्त 'ताकद' - जयंत पाटील

Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing
ताज्या बातम्या

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- राज्यात भाजप (BJP) आणि शिंदे यांच्या गटाने (Shinde Group) सरकार स्थापन केल्यानंतर आता प्रतीक्षा आहे ती...

Read more
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
 Amruta Fadnavis | maharashtra political news amrita fadnavis secret revealed regarding eknath shinde devendra fadnavis meeting

Amruta Fadnavis | ‘फडणवीस रात्री वेश बदलून..!’ एकनाथ शिंदे-देवेंद्र फडणवीस भेटीबाबत अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Pune Cyber Crime | सायबर चोरट्यांचा नेत्र चिकित्सक महिलेला दोन लाखांना गंडा; क्रेडिट कार्डला सर्व्हिस चार्ज लागत असल्याचे सांगून केली फसवणूक

2 days ago

Amravati Chemist Stabbed To Death | अमरावतीमधील केमिस्ट हत्या प्रकरणात 6 जणांना अटक; भाजप नेते म्हणाले – ‘नूपुर शर्मा यांच्या समर्थनाच्या पोस्टमुळे मर्डर’

4 days ago

Airtel 365 Days Validity Plan | एक वर्षापर्यंत अ‍ॅक्टिव्ह राहील सिम, मिळतील अनलिमिटेड कॉल्स; डेटा आणि SMS, ‘हा’ सर्वात स्वस्त एअरटेल प्लान

6 days ago

Pune Crime | मेव्हण्याच्या घरातील फ्रीजखाली लपवले 30 लाखांचे दागिने, आरोपींना बिबवेवाडी पोलिसांकडून अटक

2 days ago

Hingoli Accident News | हिंगोली शहर हादरलं ! पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या 2 तरुणावर काळाचा घाला

4 days ago

Dy CM Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी स्वीकारला उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार; पहिल्याच दिवशी अ‍ॅक्शन मोडमध्ये

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat