बहुजननामा ऑनलाइन टीम – सिव्हिल सेवेसाठी निवड होण्यापूर्वी आयएएस इंटरव्ह्यू पास करणे आवश्यक असते. यातील प्रश्न नेहमी चर्चेत असतात. यूपीएससी प्री आणि मेन्सचा अडथळा पार करून इंटरव्ह्यूपर्यंत पोहचलेल्या उमेदवारांना (IAS Interview Question)काहीही विचारले जाते. ही इंटरव्ह्यू पास होताना भल्याभल्यांना घाम फुटतो. यासाठी भारतीय प्रशासकीय सेवेच्या इंटरव्ह्यूची तयारी खुप चांगल्या प्रकारे करावी लागते.
सिव्हिल सेवेच्या मुलाखतीमध्ये पास होण्यासाठी कोणताही शॉर्टकट नाही. लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) इंटरव्ह्यूची तयारी सुद्धा खुप चांगल्या प्रकारे करावी लागते. युपीएससीच्या सुरूवातीच्या परीक्षेनंतर कँडिडेट्स मेन्सच्या तयारीला सुरूवात करतात. ज्यामध्ये यश मिळाल्यानंतर इंटरव्ह्यूची संधी मिळते.
जाणून घ्या ट्रिकी प्रश्नांची उत्तरे
सिव्हिल एग्झाम पर्सनॅलिटी टेस्टमध्ये सहभागी उमेदवारांच्या सामान्य ज्ञानाशिवाय बौद्धिक चाचणी जास्त घेतली जाते. अशावेळी सिव्हिलची तयारी करणार्या विद्यार्थ्यांनी समजून घेतले पाहिजे की, अखेर कशाप्रकारे किरकोळ वाटणार्या प्रश्नाचे उत्तर इतके सोपे नसते. यासाठी आज आम्ही काही ट्रिकी प्रश्न आणि त्याची उत्तरे सांगणार आहोत.
प्रश्न 1 : तुम्ही केवळ 2 चा वापर करून 23 कसे लिहू शकता?
उत्तर : 22+2/2
प्रश्न 2 : एका शेतकर्याकडे काही कोंबडे आणि बकर्या आहेत. जर सर्वाची एकुण 90 डोकी आणि 224 पाय आहेत तर बकर्यांची संख्या किती असेल?
उत्तर : 22 बकर्या असतील.
प्रश्न 3 : त्या मंदिराचे नाव काय आहे, जे दिवसात लागोपाठ दोन वेळा गायब होते?
उत्तर : श्री स्तंभेश्वर महादेव मंदिर.
प्रश्न 4 : असा कोणता दुकानदार आहे जो तुमच्याकडून माल सुद्धा घेतो आणि पैसेही घेतो?
उत्तर : न्हावी.
प्रश्न 5 : सोने की उस वस्तु का नाम बताइए, जो सुनार की दुकान में नहीं मिलती?
उत्तर : चारपाई. चारपाई सोने के लिए होती है, मगर सुनार की दुकान में नहीं मिलती.
प्रश्न 6 : तुम्ही एक कच्चे अंडे कठिण पृष्ठ भागावर कसे सोडाल, ज्यामुळे क्रॅक होऊ नये?
उत्तर : कठिण पृष्ठभाग अंडे पडल्याने तुटणार नाही, अंडे कसेही सोडू शकता.
प्रश्न 7 : एका महिलेची 9 मुले आहेत, ज्यापैकी अर्धी मुले आहेत, तर सांगा हे कसे होऊ शकते?
उत्तर : 1 महिला आणि 9 मुले एकुण 10 लोक आहेत. त्यांच्यापैकी अर्धी 5 मुले आहेत आणि 5 मुली आहेत.
प्रश्न 8 : भारतातील कोणत्या राज्याच्या मुली सर्वात ऊंच असतात?
उत्तर : यावर एका कँडिडेटने उत्तर दिले. असे तर लोक विचार करतात पंजाबच्या मुली जास्त उंच असतात. एका रिसर्चमध्ये जम्मू-काश्मीरच्या मुली सर्वात जास्त उंच आढळल्या. तिथे महिला 154 से.मी. पेक्षा जास्त उंच असू शकतात. तर दुसर्या नंबरवर हरियाणा आणि तिसर्या नंबरवर पंजाब आणि राजस्थानच्या मुली सुद्धा उंच सांगण्यात आल्या आहेत. या उत्तराने तर तिथे उपस्थित वरिष्ठ अधिकारी सुद्धा हैराण झाले होते.
प्रश्न 9 : कोणत्या जनावराचे दूध गुलाबी रंगाचे असते?
उत्तर : गेंड्याच्या दूधाचा रंग गुलाबी असतो. हिप्पोपोटॅमस.
प्रश्न 10 : एका मुलीला विचारण्यात आले की, आपल्या शरीराचा कोणता भाग सर्वात जास्त गरम असतो.
उत्तर : शरीराच्या ज्या अवयवात रक्त सर्वात जास्त वेगाने धावते तो सर्वात गरम असतो.
या गोष्टी लक्षात ठेवा
* इंटरव्ह्यूला जाल तेव्हा बॉडी लँग्वेज सहज ठेवा.
* आय कॉन्टॅक्ट योग्य ठेवा. तुमचे कपडे असे असावेत ज्यामुळे अधिकार्यासारखा लूक येईल.
* इंटरव्ह्यू रूममध्ये गेल्यानंतर सर्व मेंबर्सना चांगल्याप्रकारे ग्रीट करा.
* आत्मविश्वास कमी होऊ देऊ नका.
* या गोष्टींकडे लक्ष दिले तर सीलेक्शनचे चान्स वाढतील.