• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

HR Manager Suicide | खळबळजनक ! प्रसिद्ध कंपनीतील 30 वर्षाच्या HR मॅनेजरची आत्महत्या, सुसाईड नोट मिळाली

by Balavant Suryawanshi
October 6, 2021
in ताज्या बातम्या, महत्वाच्या बातम्या
0
HR Manager Suicide | hr manager Shalu Nigam hanged famous company in mp.

file photo

इंदुर : वृत्तसंस्था –  HR Manager Suicide |एका मोठ्या कंपनीतच्या एआर मॅनेजर पदावरील तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या (HR Manager Suicide) केल्याची घटना समोर आली आहे. मध्य प्रदेशच्या इंदूरमधील नरीमन पॉइंट मध्ये राहणारी शालू निगम Shalu Nigam (वय-30) नावाच्या तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आले. शालून निगमने तीन दिवसांपूर्वी एचआर मॅनेजर (HR Manager Suicide) पदाचा राजीनामा (Resign) दिला होता. पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट (Suicide note) देखील मिळाली आहे. पोलिसांनी घटनेची नोंद करुन तपास सुरु केला आहे.

शालू निगम ही मुळची सतना येथील राहणारी असून इंदूरमध्ये देव विग्रो कंपनीत (Dev Vigro Company Indore) एचआर पदावर काम करत होती. तीन दिवसांपूर्वी तिने राजीनामा दिला होता. घटनास्थळावर पोलिसांना मिळालेल्या सुसाईड नोटमध्ये तिने लिहिले की, तिच्यावर कोणीही आत्महत्येसाठी (HR Manager Suicide) दबाव टाकला नाही. त्यासोबत इतरही काही गोष्टी तिने लिहिल्या आहेत.

शालू निगम ही तिच्या बहिणीसोबत राहत होती. मागील तीन वर्षापासून एका खासगी कंपनीत नोकरी करत होती. सायंकाळी जेव्हा लहान बहीण घरी पतरली तेव्हा तिने शालूच्या खोलीचा दरवाजा वाजवला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने तिने खिडकीतून पाहिले. त्यावेळी शालूचा मृतदेह लटकलेला दिसला. तिने या घटनेची माहिती सूना पोलीस ठाण्यात (Suna police station) आणि आपल्या नातेवाईकांना दिली.

शालूच्या घरच्यांनी कंपनीतील कर्मचाऱ्यांवर आरोप केला आहे की, शालू काही गोष्टींमुळे ऑफिसमध्ये टेंनशनमध्ये होती. मृत तरुणीचे मामा राकेश म्हणाले, आम्हाला सूचना मिळाली की, भाचीने फाशी घेतली आहे. दोन दिवसांआधीच तिच्यासोबत बोलणं झालं होतं. सांगत होती की, ऑफिसमध्ये खूप टेन्शन आहे.

कंपनीत काम करणारा तिचा सहकारी मानपाल सिंहने सांगतले, कंपनी मध्ये कोणतेही टेन्शन नव्हतं. तिने तिच्या मर्जीने नोकरी सोडली होती. तिला कारण विचारलं तर तिने काहीही सांगितलं नाही. त्याबाबत काही माहित नाही.

 

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

 

डायरीत सापडली सुसाइड नोट

शालूने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. पोलिसांना ही चिठ्ठी तिच्या डायरीत सापडली. यामध्ये तिने लिहिले की, मी माझ्या मर्जीने आत्महत्या करत आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार या चिठ्ठीत तिने कंपनीतील स्टाफ कडून कोणताही त्रास होत होता,
याचा उल्लेख केलेला नाही. पोलिसांनी सांगितले की, आत्महत्या करण्यापूर्वी शालूने आपल्या आई-वडिलांसोबत फोनवर बोलली होती.

तिने आपल्या आई-वडिलांना तिर्थ यात्रेवर पाठवण्याबाबत चर्चा केली होती. त्यानंतर तिने आपला मोबाइल बंद केला.

 

Web Title :- HR Manager Suicide | hr manager Shalu Nigam hanged famous company in mp.

 

MP Supriya Sule | शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस सहन करणार नाही – खा. सुप्रिया सुळे

Dhule Zilla Parishad Election | धुळ्यात महाविकास आघाडीला दणका ! चंद्रकांत पाटलांच्या मुलीची ‘बाजी’

IPL Cricket Betting | आयपीएल मॅचवरील बेटिंगप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुलाला अटक

Bodybuilding Competition | मानलं रे पठ्या ! सातासमुद्रापार महाराष्ट्रातील सहाय्यक पोलिस निरीक्षकाचा डंका; जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेत पटकावला तिसरा क्रमांक

Tags: breakingDev Vigro Company IndorehangedHR Manager Suicideindorelatest marathi newsmadhya pradeshManpal SinghNariman PointNotes diaryPilgrimageresignShalu Nigam (Shalu's body hangingStaff in the companySuicide by strangulationSuicide Notetensionराजीनामाशालू निगमसुसाईड नोट
Previous Post

IMD Forecast | भारतातून मॉन्सूनच्या परतीच्या प्रवासाची सुरूवात

Next Post

Maharashtra Police | वर्दीत असताना तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही पिचकाऱ्या मारू नका – पोलिस आयुक्त

Next Post
Maharashtra Police | Mumbai CP Hemant Nagrale instructions to police officers staff about Tobacco and Gutkha.

Maharashtra Police | वर्दीत असताना तंबाखू, गुटखा खाऊन कुठेही पिचकाऱ्या मारू नका - पोलिस आयुक्त

Pune Rain | water continuous rains in the dam increase water level pune
ताज्या बातम्या

Pune Rain | पुणे जिल्ह्यातील धरणसाखळीत पावसाची संततधार; पाणी पातळीत वाढ

July 6, 2022
0

पुणे : बहुजननामा ऑनलाइन- दोन दिवसांपासून पाऊस (Pune Rain) चांगला पडत असल्याने अनेक धरणांमधील पाण्याची पातळी वाढत आहे. मध्यंतरी पावसाने...

Read more
Cabinet Expansion | maharashtra politics performance formula for ministerial opportunities cm eknath shinde cabinet extension only after the july 11 court hearing

Cabinet Expansion | सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरच मंत्रिमंडळाचा विस्तार

July 6, 2022
MLA Bacchu Kadu | cm eknath shinde and devendra fadnavis connection is very strong says bacchu kadu

MLA Bacchu Kadu | बच्चू कडूंना हवंय ‘हे’ मंत्रीपद, म्हणाले – ‘शिंदे-फडणवीस फेव्हिकॉलपेक्षा मजबूत जोड’

July 6, 2022
Devendra Fadnavis | bjp leader and deputy cm devendra fadnavis opened secret behind cm eknath shinde new govt formation

Devendra Fadnavis | ‘ही एक सस्पेन्स फिल्म आहे, हळूहळू सगळे समोर येईल’, देवेंद्र फडणवीसांनी केला गौप्यस्फोट

July 6, 2022
Pune Crime | Sexual assault on a woman at a lodge in Swargate; Attempt to kill by pushing into canal

Pune Crime | स्वारगेट येथील लॉजवर महिलेवर लैगिंक अत्याचार; कॅनॉलमध्ये ढकलून देऊन जीवे मारण्याचा प्रयत्न

July 6, 2022
Pune Crime | Mother-in-law and father-in-law molested her by forcing her to watch pornographic videos

Pune Crime | सासू, सासर्‍यांनी अश्लिल व्हिडिओ पाहण्यास लावून केला विनयभंग

July 6, 2022
Pune Crime | Fraud of Rs 1 crore for sale of land in Wagholi

Pune Crime | वाघोली येथील जमीन नावावर करुन देऊन विक्रीत मोठा नफा कमवून देण्याच्या आमिषाने 1 कोटींची फसवणूक

July 6, 2022
rain-in-maharashtra-heavy-rain-in-krishna-bhima-valley-dam-area-relief-to-western-maharashtra-including-pune-city

Rain in Maharashtra | कृष्णा, भीमा खोर्‍यातील धरण परिसरात दमदार पाऊस ! पुणे शहरासह पश्चिम महाराष्ट्राला दिलासा

July 6, 2022
Pune Crime | 18 lakh bribe to youth under the pretext of giving membership as a sexual service provider

Pune Crime | सेक्शुअल सर्व्हिस प्रोव्हाईडर म्हणून मेंबरशीप देण्याच्या बहाण्याने युवकाला 18 लाखांचा गंडा

July 6, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रात MVA सरकारचे कोसळणे 2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपासाठी वरदान, जाणून घ्या कसे ?

6 days ago

Eknath Shinde Cabinet | शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात भाजपकडून ‘या’ चेहर्‍यांना संधी मिळण्याची शक्यता, शपथविधीचा मुहूर्त ठरला

4 days ago

Deepak Kesarkar | ‘उद्धव ठाकरे आमचे नेते, त्यामुळेच…’; दीपक केसरकरांच्या विधानाने चर्चांना उधाण

4 days ago

Atul Bhatkhalkar | ‘सामान्य शिवसैनिक मुख्यमंत्री झालेला उद्धव ठाकरेंना सहन होत नाही’, भाजपची टीका

5 days ago

Satara Crime | साताऱ्यातील खळबळजनक घटना ! भरदिवसा डोक्यात गोळी झाडून तरुणाची हत्या; आरोपी पसार

4 days ago

Sangli Crime | धक्कादायक ! मुलीच्या मृत्यूनंतर आई-वडिलांनी घेतला एकाच झाडाला एकाच दोरीने गळफास

5 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat