• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

23 नोव्हेंबर राशिफळ : आठवड्याचा पहिला दिवस ‘मेष’ आणि ‘कन्या’ राशीसह 4 राशींना ‘शुभ’, असा असेल ‘सोमवार’

by Sikandar Shaikh
November 23, 2020
in राशी भविष्य
0
horoscope

horoscope

मेष
आजचा दिवस अनुकूल आहे. कामात यश मिळेल. धनलाभ होईल. लव्ह लाईफसाठी दिवस खूप रोमँटिक आहे. प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवाल. कामासाठी दिवस अनुकूल आहे. मेहनत कराल. वरिष्ठांच्या नजरेत काम येईल, त्याचे चांगले परिणाम देखील मिळतील. भाग्य पाठीशी असेल. धार्मिक कार्यात मन लागेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस खूप चांगला आहे. जोडीदार किंवा कुटुंबातील सदस्यांकडून लाभ मिळू शकतो.

वृषभ
आजचा दिवस यश देईल. भाग्य प्रबळ राहील. यामुळे कामात यश मिळेल. ऑफिसमध्येही मन लागेल, आणि मन लावून काम कराल. सोबत काम करणार्‍यांशी चांगले संबंध होतील. प्रत्येकजण कौतुक करेल. कुटुंबातील वातावरणही आनंददायी असेल. काही लोकांना परदेशात जाण्याची चांगली बातमी मिळेल. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदार राग व्यक्त करू शकतो. लव्ह लाईफमध्ये खूप व्यस्त असल्याने प्रिय व्यक्तीला भेटण्याची संधी मिळणार नाही. या कारणास्तव थोडे दु:खी व्हाल.

मिथुन
आजचा दिवस चांगला आहे. थांबलेली कामेही होतील, ज्यामुळे आनंद होईल. जोडीदार धार्मिकदृष्ट्या खूप सक्रिय असेल. तुम्हाला यासाठी प्रेरणा देईल. विरोधकांची काळजी करण्याची आवश्यकता नाही. लव्ह लाइफसाठी दिवस खूप अनुकूल आहे. एखाद्या दूरच्याप्रवासाला जाऊ शकता. कौटुंबिक वातावरण थोडे त्रासदायक असू शकते, ज्यात सासरच्यांचा संबंध असेल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. मेहनत यशस्वी होईल.

कर्क
सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकेल. परंतु बुद्धिमत्तेच्या बळावर सर्व आव्हानांचा सामना कराल. लव्ह लाइफसाठी दिवस अनुकूल नाही. म्हणून, थोडे शहाणपणाने काम करा. वैवाहिक जीवनात तणाव असू शकतो, परंतु तरीही जोडीदार तुम्हाला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करेल. व्यवसायात चांगले परिणाम मिळतील. कायद्याच्या विरोधात जाऊन काही केल्यास अडचणीत येऊ शकता. खर्चाला आळा घालणे आवश्यक आहे. दिनमान कामात व्यस्त राहील. आज कोणालाही पैसे उशार देऊ नका.

सिंह
आजचा दिवस चांगला आहे. मनात आनंद आणि प्रेमाची भावना निर्माण होईल. प्रत्येकाशी चांगले वागाल. लोकांकडून कौतुक होईल. वैवाहिक जीवनात आनंद असेल. जोडीदारासह रोमँटिक क्षण घालवाल. लव्ह लाइफमध्ये सामान्य परिणाम मिळतील. प्रिय व्यक्ती काही चांगल्या गोष्टी करेल. कोणीतरी कामाची शिफारस देखील करू शकेल. प्रॉपर्टीच्या बाबतीत फायदा होईल. कौटुंबिक वातावरण सामान्य राहणार नाही, एखादी स्थिती कुटुंबाकडे लक्ष देण्यास प्रवृत्त करेल. कामाच्या संबंधात मेहनत दिसून येईल. पूर्ण व्यस्त असाल. परंतु आरोग्याची काळजी घ्या.

कन्या
आजचा दिवस अनुकूल आहे. खर्चही कमी होईल. मानसिक आनंद मिळेल. मानसिक तणावातून आराम मिळेल. कामात यश मिळेल. कामात केलेले प्रयत्न आणखी मेहनतीची मागणी करू शकतात. प्रेमसंबंधात काही अडचण येऊ शकतात. कौटुंबिक दबाव हे त्यामागील कारण असू शकते. वैवाहिक जीवन आनंदात असेल. मन जोडीदाराकडे आकर्षित होईल. संततीची एखादी समस्या असू शकते. घरात आनंद राहील.

तुळ
आजचा दिवस प्रयत्न केल्यास चांगला होईल. प्रेमसंबंधात आनंद भरण्यासाठी प्रयत्न करा. वैवाहिक जीवन सामान्यपणे व्यतीत होईल. संततीकडून एखादी चांगली बातमी मिळेल. विद्यार्थी असल्यास आणि कला क्षेत्राशी संबंधित असल्यास चांगले परिणाम मिळतील. धार्मिक आचरण कराल, ज्यामुळे सन्मान वाढेल. कामात दुपार नंतर स्थिती आणखी चांगली होईल. आरोग्य सुधारेल. परंतु कौटुंबिक जीवनात थोडा ताण येऊ शकतो.

वृश्चिक
तुमच्यासाठी दिवस अनुकूलतेकडे निर्देश करत आहे. कुटुंबाशी संबंधित एखादी चांगली बातमी मन आनंदी करेल. कामात चांगले परिणाम मिळतील. आरोग्य बळकट झाल्याने कामात वरचढ ठराल. आज एखादा असा निर्णय घ्याल, ज्यामुळे तुमच्या व्यक्तीमत्वाला चार चाँद लावेल. लव्ह लाइफमध्ये निर्णायक वेळ आली आहे. वैवाहिक जीवनात स्थिती चांगली असेल. कुटुंबातील सर्वात लहान व्यक्तीला एखादी समस्या उद्भवू शकते. नवीन वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न कराल.

धनु
आजचा दिवस अनुकूल आहे. प्रवास करण्यास वेळ लागेल. मित्र, सहकारी यांच्याशी चांगले संबंध तयार होतील. त्यांच्याकडून एखादी कामाची गोष्ट समजेल. कौटुंबिक वातावरण खूप चांगले असणार नाही, म्हणून लक्ष केंद्रित करा. कामात चांगले परिणाम मिळू शकतात. धनलाभ होईल. खर्चावर नियंत्रण ठेवाल. आरोग्य चांगले राहील. विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये यश मिळेल. लव्ह लाइफसाठी दिवस कमजोर आहे. वैवाहिक जीवनासाठी दिवस चांगला आहे. जोडीदारास फिरायला घेऊन जाल.

मकर
आज गोड शब्दांनी सर्वांची मने जिंकू शकता. संपत्ती मिळण्याच्या दृष्टीने वेळ अनुकूल आहे, म्हणून दिवस अधिक चांगला करण्यासाठी कसलीही कसर सोडू नका. आरोग्यास त्रास होऊ शकतो. ताप येऊ शकतो, काळजी घ्या. भरपूर झोप घ्या. वैवाहिक जीवनासाठी दिवस थोडा कमजोर आहे. कौटुंबिक वातावरण पुढे जाण्याची संधी देईल. लव्ह लाइफमध्ये प्रिय व्यक्ती असे काहीतरी बोलेल जे हृदयात राहील. कामात स्पष्ट विचारसरणी यश देईल.

कुंभ
आजचा दिवस अनुकूल आहे. लोकांबद्दल मनात सहानुभूती असेल. मालमत्तेचा फायदा होऊ शकतो. नवीन वाहन मिळविण्यासाठी प्रयत्न कराल. पैशाचा पूर्ण फायदा मिळेल. चांगल्या मार्गाने पैसा येईल. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. वैवाहिक जीवनात सुखद परिणाम मिळतील. लव्ह लाइफसाठी दिवस चांगला आहे. खर्च वाढेल.

मीन
आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. अनावश्यक खर्च टाळावा लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते. आज भाग्य प्रबळ राहील. कामात यश मिळेल. कामाचे कौतुक देखील होईल, परंतु असे असूनही, एखाद्या गोष्टीवरून बॉसशी वाद होऊ शकतो. कुटुंबाचे वागणे ठिक असेल, परंतु तुमचे समाधान होणार नाही. शिक्षणामध्ये अडथळे येतील. वैवाहिक जीवन ठिक राहील, परंतु संततीला एखादी समस्या येऊ शकते. प्रेमसंबंधात प्रिय व्यक्तीशी असलेली जवळीक एन्जॉय कराल.

Tags: aquariusariesastroastro newsastrologerastrological newsastrology chartsastrology factsastrology memesastrology podcastastrology postastrology readingastrology science latest marathi newsastrology shit daily astrology shitastrology zonecancercapricorndaily astrological newsdaily astrology updatesdaily horoscope newsgeminihoroscope daily newshoroscope newshoroscopeslatest astrology newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiLeolibramarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaNews in MarathipiscessagittariusScorpioTaurustodays astrology newstodays latest newstodays marathi newsVirgozodiaczodiac signsकन्याकर्ककुंभतुळधनुमकरमिथुनमीनमेषवृश्चिकवृषभसिंह
Previous Post

देहरादून : 57 प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी ‘कोरोना’ पॉझिटिव्ह, संस्था 3 डिसेंबरपर्यंत बंद ; ऑनलाईन असेल प्रशिक्षण

Next Post

‘चंपा’चे ‘ते’ विधान म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, उपमुख्यमंत्री पवार यांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

Next Post

'चंपा'चे 'ते' विधान म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे आहे, उपमुख्यमंत्री पवार यांनी चंद्रकांत पाटलांना फटकारले

Mumbai Metro
राजकीय

मुंबई मेट्रो : ‘अधिकारी देताहेत चुकीची माहिती’; तर, तुमच्यावरही होईल संगनमताचा आरोप

January 21, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - ‘मेट्रो-3’च्या कारशेडची जागा बदलण्यासाठीचा घाट अगोदरच घातला आहे. त्यासाठी अगोदरच अहवाल तयार करून नवीन(Mumbai Metro) कमिटीचा निव्वळ...

Read more
Sarpanch post canceled

Nashik News : सासर्‍यांमुळे सूनबाईचे सरपंचपद झाले रद्द; जिल्हाधिकारी कार्यालयाचा निकाल धक्कादायक

January 21, 2021
frogs are being trafficked

काय सांगता ! होय, बेडकाची होतेय तस्करी, किंमत ऐकून व्हाल थक्क

January 21, 2021
drug supply to jail

Nagpur News : कारागृहात कैद्यांना अंमली पदार्थ पुरविणारा कर्मचारी गजाआड, जेल रक्षकाच्या सतर्कतेमुळे घटना उघडकीस

January 21, 2021
Sex racket busted

Mumbai News : सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, चित्रपट निर्मात्यासह दोन महिलांना अटक, 8 मॉडेल्सची सुटका

January 21, 2021
Teachers rushed to the aid

Nashik News : अपघातग्रस्त पोलिसाच्या मदतीला धावले शिक्षक

January 21, 2021
Urmila Matondkar

Video : महाराष्ट्राची पुरोगामित्वाची वाटचाल कायम सुरू ठेवावी लागेल – उर्मिला मातोंडकर

January 21, 2021
brutal murder

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

January 21, 2021
Raju Shetty

वीज बिलाप्रश्नी शेतकरी संघटना आक्रमक; राजू शेट्टींची वीजबिलाबाबत नितिन राऊत यांच्याकडे मागणी

January 21, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

horoscope
राशी भविष्य

23 नोव्हेंबर राशिफळ : आठवड्याचा पहिला दिवस ‘मेष’ आणि ‘कन्या’ राशीसह 4 राशींना ‘शुभ’, असा असेल ‘सोमवार’

November 23, 2020
0

...

Read more

काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी नाना पटोले यांच्या नावावर शिक्कामोर्तब ?, लवकरच अधिकृत घोषणा

2 days ago

Indapur News : नात्यातील महिलांशी ‘संबंध’ असल्याचा संशय, मित्रानीच केली तरुणाची निर्घृण हत्या

4 hours ago

25 वर्षांची शिवसेनेची सत्ता उलथवली; राज्यातील ‘या’ ग्रामपंचायतीत मनसेनं बाजी मारली

3 days ago

अरुण जेटलींच्या निधनानंतर रिपब्लिक अन् अर्णब गोस्वामींसाठी विजयाच वातावरण, WhatsApp चॅटमधील आणखी एक धक्कादायक माहिती समोर

3 days ago

मोठा खुलासा ! ‘कोरोना’ किती घातक याची चिनी डॉक्टरांना आधीपासूनच होती कल्पना

1 day ago

सिंधुदुर्गात शिवसेनेची पिछेहाट, नितेश राणे म्हणाले…

3 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat