• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

हिंदू महासभेने सुरू केलं ‘गोडसे स्टडी सर्कल’, वाद निर्माण होण्याची शक्यता (व्हिडीओ)

by ajayubhe
January 11, 2021
in राष्ट्रीय
0

भोपाळ: वृत्तसंस्था – महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे (nathuram godse) देशात अनेक समर्थक आहेत. याच पार्श्वभूमीवर हिंदू महासभेने ग्वालियरच्या दौलतगंज येथील कार्यालयात गोडसे स्टडी सेंटर सुरु करण्यात आले आहे. या माध्यमातून हिंदू महासभा नथुराम गोडसेच्या (nathuram godse) देशभक्तीच्या गोष्टी सांगणार आहेत. तसेच गोडसेच्या कार्याची ओळख करुन देणार आहे, तसेच त्यांच्या मार्गावर चालण्यासाठी लोकांना संकल्प देणार असल्याचे समजते. एनडीटीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. दरम्यान, सभेने गोडसे स्टडी सर्कल सुरु केल्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Hindu Mahasabha opened a "gyanshala" on Nathuram
Godse, the assassin of Mahatma Gandhi, at its office in Gwalior to ''educate'' youngsters on the Partition of
India and to spread awareness about historical personalities
like Maharana Pratap @ndtv @ndtvindia pic.twitter.com/IwM6wgJvon

— Anurag Dwary (@Anurag_Dwary) January 10, 2021

 

हिंदू महासभेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पहिल्या दिवशी गोडसेसह वीर सावरकर, रानी लक्ष्मीबाई आणि संघाशी संबंधी पदाधिकाऱ्यांच्या फोटोंचे पूजन केले आणि त्यांना श्रद्धासुमन अर्पित केले. भूतकाळातील महापुरुषांबाबत नव्या पिढीला माहिती करुन देता यावी, यासाठी कार्यशाळा सुरु करण्यात आल्याचं हिंदू महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. महाराना प्रताप यांचा इतिहासही तरुणांना शिकवला जाणार आहे.

काहींच्या म्हणण्यानुसार महात्मा गांधी यांच्या हत्त्येची तयारी ग्वालियरमध्ये करण्यात आली होती आणि हत्त्येसाठी वापरण्यात आलेली पिस्तूल तत्कालीन सिंधिया राज्याच्या चिन्हाचे होते. दरम्यान, हिंदू महासभा दरवर्षी नथुराम गोडसेचा बलिदान दिवस आणि जन्मदिवस साजरा करते. काही वर्षापूर्वी हिंदू महासभेने आपल्या कार्यालयात गोडसेची प्रतिमा स्थापित केली होती. पण वाद निर्माण झाल्याने पोलिसांनी प्रतिमा जप्त केली.

Tags: godse study centerGodse Study CircleGwaliorhindu mahasabhaNathuram Godseगोडसे स्टडी सर्कलहिंदू महासभा
Previous Post

India Vs Australia : क्रिकेट कधीही भेदभाव शिकवत नाही; वर्णद्वेषी टीकेवर सचिन तेंडुलकरची प्रतिक्रिया

Next Post

Pune News : मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच, सुदैवाने रिक्षातील 2 महिन्यांचे बाळ सुखरुप बचावले

Next Post

Pune News : मुंबई-बंगळुरु महामार्गावर अपघाताची मालिका सुरूच, सुदैवाने रिक्षातील 2 महिन्यांचे बाळ सुखरुप बचावले

Fatty Liver Symptoms
आरोग्य

Fatty Liver Symptoms: शरीरात दिसून येणारी ‘ही’ लक्षणं असतात ‘लिव्हर’वरील धोक्याची चेतावणी देणारी चिन्ह, कसं टाळता येईल ? जाणून घ्या

January 28, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम - यकृतातील चरबीचा आजार (Fatty liver disease) ही लिव्हरमध्ये अतिरिक्त चरबी वाढल्यामुळे होणारी एक कॉमन कंडीशन आहे....

Read more
beautiful skin

त्वचा सुंदर हवी असेल तर आहारात ‘या’ 2 गोष्टींचा करा समावेश!

January 28, 2021
Raphael

भारतात आणखी 3 राफेल विमानं दाखल

January 28, 2021
Corona

Pune News : ‘कोरोना’ कालावधीत वैद्यकीय यंत्रणेची महत्त्वाची भूमिका – संजीवनी जाधव

January 28, 2021
Praveen Darekar

प्रवीण दरेकरांचे शरद पवारांना पत्र, म्हणाले – ‘आपल्या सूचना…’

January 28, 2021
Baghpat

Baghpat News : पोलिसांनी रिकामी केली बागपत बॉर्डर, कृषी कायद्यांविरूद्ध 40 दिवसांपासून आंदोलन करणार्‍या शेतकर्‍यांना हटवले

January 28, 2021
Shirur city

शिरुर शहरात घरफोडी; 30 तोळे सोने केले लंपास

January 28, 2021
Pune

Pune News : खंडणीसाठी बांधकाम व्यावसायिकाच्या ऑफिस बॉयचे अपहरण

January 28, 2021
The doctor

डॉक्टरने एकट्याने घेतली कोरोना व्हॅक्सीन तेव्हा बायकोने असे केले हाल ! भांडणाचा व्हिडिओ वायरल

January 28, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

RRR : राजामौलींच्या दसऱ्याला येणाऱ्या ‘या’ सिनेमाकडून का केली जातेय बक्कळ कमाईची अपेक्षा ? जाणून घ्या आरआरआरचा Full Form

2 days ago

वर्धा : पुलगाव येथे भीषण अपघातात तिघे ठार

2 days ago

काँग्रेस पक्ष राज्यात स्वबळावर सत्तेत कसा येईल यासाठी प्रयत्न करत राहणार : नाना पटोले

6 days ago

Paush purnima 2021 : पौष पौर्णिमेच्या महास्नानाला होत आहे ग्रहांचा अद्भूत संयोग

2 days ago

26 जानेवारी रोजी येरवडा कारागृहापासून ‘जेल पर्यटन’ सुरु होणार; गृहमंत्री अनिल देशमुख यांची घोषणा

5 days ago

सुरक्षेत ‘एक नंबर’ असणार्‍या ‘या’ स्वदेशी कारमधून PM मोदी करतात प्रवास, जाणून घ्या

21 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat