• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Kids Health Tips : लहान मुलांची इम्युनिटी ‘या’ 5 पद्धतीनं वाढवा, ‘कोरोना’ संक्रमाणापासून होईल ‘बचाव’

by pawan
September 3, 2020
in इतर
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाईन टीम – जगात सर्वत्र कोरोनाचे संक्रमण वेगाने वाढत आहे, हे संक्रमण फक्त मोठ्या व्यक्तीनांच नाही तर अनेक लहान मुलांना झाले आहे. जगातील अनेक तज्ज्ञांच्या मते असे लोक कोरोनाचा सामना करू शकतात ज्यांची इम्युनिटी पॉवर चांगली आहे. अशामध्ये लहान मुलांमध्ये कोरोनासोबत अन्य आजारांचा सामना करण्यासाठी प्रतिकार क्षमता अधिक असणं गरजेचं आहे. लहान मुलांना खूप लवकर सर्दी, खोकला,ताप याचे संक्रमण होते त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कोरोनाचा धोका निर्माण होण्याची शक्यता असते. तुमच्या मुलांना मजबूत करण्यासाठी खालील पद्धतींचा तुम्ही वापर करू शकता.

मायक्रोन्यूट्रियंट
लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मायक्रोन्यूट्रियंट महत्वाची भूमिका निभावत असते. आईचं दूध बाळासाठी अत्यंत उपयुक्त असतं. सोबतच असे काही खाद्यपदार्थ ज्यामध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते जसं की आवळा, पेरू, संत्री, लिंबू हे प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी उपयुक्त असतात. सोबतच यामध्ये आयर्नचं प्रमाण देखील असतं. आईने आपल्या दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी व्हिटॅमिन बी मिळणारे पदार्थ खाल्ले पाहिजे.

नवजात मुलांना काही वेळ कोवळ्या उन्हात बसवा
नवजात बाळांना काही वेळ कोवळ्या उन्हात बसवलं पाहिजे. कारण कोवळ्या उन्हातून व्हिटॅमिन डी मिळतं, लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी मदत करतं आणि हाडं मजबूत राहतात. शिवाय सर्दी, खोकला आणि ताप यांसारख्या आजारापासून मुलांना दूर ठेवता येतं.

मुलांची मालिश करा
लहान मुलांची उन्हात बसून तेलाने हलक्या हाताने मालिश करा. त्यामुळे मुलांची हाडं आणि प्रतिकार शक्ती दोन्ही मजबूत होण्यास मदत होते. लहान मुलांची मालिश केल्यामुळे त्यांचं रक्ताभिसरण चांगलं होतं आणि त्यांना चांगली झोप लागण्यास मदत होते.

यशोदा सुपर स्पेशालिटी कोशाम्बीचे पेडियाट्रिक्स विभागातील डॉ विद्या बी घोष म्हणाले, कोरोनाची वाढत्या संक्रमणाच्या काळात लहान मुलांची प्रतिकार शक्ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. 6 महिन्यांपर्यंत बाळाला आईचं दूध दिलं पाहिजे आणि सोबतच आईने तिच्या खाण्यापिण्याकडे लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून बाळाला योग्य ते पोषण मिळू शकेल. आईच्या दुधातून बाळाला iron, व्हिटॅमिन, डिएचए मिळते. सोबतच सुरुवातीचे 6 महिने कॅल्शियम आणि iron supplement दिले पाहिजे, जेणेकरून बाळामध्ये अनेक अजारांशी लढण्याची क्षमता तयार होईल. घरात सर्व लोकांनी आनंदी आणि शांत राहिलं पाहिजे कारण बाळाला शांत आणि पोषक वातावरण मिळू शकेल. त्यामुळे बाळाच्या मेंदू आणि शरीराचा विकास होतो.

Tags: bahujannamabahujannama onlinebreaking newsCoronacurrent newsFoodimmunity powerlatest marathi newslatest news todaylatest news today in marathimaharashtra marathi newsmaharashtra newsmarathi latest newsMarathi Newsmarathi news in maharashtramarathi news indiaMicronutrientsNews in Marathiresistancetodays latest newstodays marathi newstop newsVitamin BVitamin Cइम्युनिटी पॉवरकोरोनाखाद्यपदार्थप्रतिकार शक्तीबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनमायक्रोन्यूट्रियंटव्हिटॅमिन बीव्हिटॅमिन सी
Previous Post

सुनील ग्रोवरच्या रिअ‍ॅलिटी शोमधून अभिनेत्री शिल्पा शिंदेचा काढता पाय

Next Post

रणवीर अन् रणबीरच का ? मंत्री आदित्य ठाकरेंची देखील ड्रग टेस्ट करा, भाजपाच्या ‘या’ नेत्याची मागणी

Next Post

रणवीर अन् रणबीरच का ? मंत्री आदित्य ठाकरेंची देखील ड्रग टेस्ट करा, भाजपाच्या 'या' नेत्याची मागणी

Australia
ताज्या बातम्या

ऑस्ट्रेलियाहून रिसेप्शन देण्यासाठी आला होता तरूण, ट्रॅक्टर मोर्चादरम्यान झाला मृत्यू

January 27, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -    २७ नोव्हेंबरपासून शेतकरी संघटना दिल्लीच्या सीमेवर केंद्र सरकारने लागू केलेल्या कृषी कायद्यांविरोधातआंदोलन करत आहेत. शेतकरी कृषी...

Read more
Shirur

शिरुर : कोऱ्या विड्रॉलवर सह्या घेऊन को-ऑप. सोसायटीनं आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप

January 27, 2021
Tricolor Rally

तिरंगा आमचा सन्मान, पोलीस आमचा अभिमान, भाजपाने केली ‘तिरंगा रॅली’ची घोषणा

January 27, 2021
Coronavirus

Coronavirus : पिंपरी चिंचवड शहरात ‘कोरोना’चे 79 नवीन रुग्ण, 84 जणांना डिस्चार्ज

January 27, 2021
Oppo

Oppo च्या ‘या’ फोनवर 3500 रुपयांचा डिस्काउंट; ‘हे’ 2 फोनही स्वस्त

January 27, 2021
Tragic death

Baramati News : पोहायला गेलेल्या 2 अल्पवयीन मुलांचा दुर्दैवी मृत्यू

January 27, 2021
ration card

कामाची गोष्ट ! आता मोबाईलवर घरबसल्या अपडेट करा रेशनकार्ड, जाणून घ्या प्रक्रिया

January 27, 2021
pregnant Kareena Kapoor

Video : 8 महिन्यांची प्रेग्नंट करीना कपूर झाली ट्रोल ! लोक म्हणाले – ‘हेच पाहणं बाकी होतं’

January 27, 2021
Pune Rural News

Pune Rural News : शिरूरमध्ये युवकावर गोळीबार करणार्‍यांना LCB नं घेतलं ताब्यात, ग्रुपचं वर्चस्व वाढविण्यासाठी केला होता हल्ला

January 27, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Central government
ताज्या बातम्या

दिल्लीतील हिंसाचाराला केंद्र सरकार जबाबदार : शरद पवार

January 26, 2021
0

...

Read more

धक्कादायक ! पॅराग्लायडरची दोरी तुटल्याने जमिनीवर पडून दोघांचा मृत्यू

6 days ago

दहशतवादाचं ‘प्रायोजकत्व’ करणार्‍या देशांनी ‘कोविड-19’ महामारीचा वापर आंतकवाद्यांच्या भरतीसाठी केला : भारत

2 days ago

Weight Loss Tips : वजन कंट्रोल करण्यासाठी रोज प्या दूधाने बनवलेला ‘हा’ चहा

2 days ago

‘शरीराचा शरीराशी प्रत्यक्ष संबंध’ : मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने दिली स्थगिती

13 hours ago

नवी मुंबईत भाजपला झटका, आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीत दाखल

2 days ago

खळबळजनक ! भाजपा प्रवक्त्यावर दिवसाढवळया ‘बेछुट’ गोळीबार

14 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat