• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

घसा खवखवतोय का ?, ‘कोरोना’ची भीती न ठेवता करा ’हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

by pawan
September 15, 2020
in आरोग्य
0

बहुजननामा ऑनलाईन

दि. 15 सप्टेंबर : सध्या कोरोनाचा फैलाव अधिक होत आहे. त्यामुळे कोरोबाधित व्यक्तीच्या संपर्कात कोण गेलं तर त्यालाही कोरोनाची लागण होण्याची शक्यता अधिक प्रमाणात वर्तविली जाते. त्यामुळे कोरोनाची लागण झाली असेल तर घसा खवखवणे, चव जाणे, धाप लागणे आदी प्राथमिक लक्षणे आढळू लागतात. मात्र, जर नुसता घसा खवखवत असेल तर कोरोनाची भीती न बाळगता काही घरगुती उपाय करायला काही हरकरत नाही. मात्र, यासाठी आपल्या वैद्यकीय सल्ला देखील घेणे तितकेच फायदेशीर ठरेल, हेही लक्षात ठेवावे.

थंड पदार्थ किंवा अन्य काहीही तेलकट खाल्यास घसा खवखवण्याची समस्या उद्भवते. तसेच अनेक कारणांमुळे घसा खवखवणं, सर्दी, खोकल्याची समस्या उद्भवते. सर्दी, खोकला, घसा खवखवणं ही लक्षणं टॉन्सिल्सची देखील असू शकतात. घश्यातील वेदनेसह, घास गिळायला त्रास होणं, तोंडाचा खालचा भाग दुखणं, श्वासांमधून दुर्गंधी येणं ही लक्षणं आहेत का? जर हि लक्षणं असतील तर टॉन्सिल्सची समस्या असू शकते. तर, जाणून घेऊया घरगुती उपाय.

आलं
दररोज आल्याचा चहा प्यायल्याने घश्याच्या समस्या दूर होते. आलं एक नैसर्गिक वेदनशामक आहे म्हणून घशात वेदना आणि जळजळ शांत करण्यासाठी याचा उपयोग करतात. सर्दी, खोकला कमी करण्यासही आलं मदत करतं.

मध
मध शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्यात असलेले पोषक तत्व बॅक्टेरियांना नष्ट करतात. घश्यात होणारी खवखव दूर करण्यासाठी मध आणि दालचिनीचा वापर करतात. त्यासाठी दालचिनी पावडर आणि मध मिसळून 3 वेळा सेवन करावे. त्यामुळे टॉन्सिल्सची समस्या कमी होण्यास मदत होते.

हळद
हळदीचे फायदे अनेक आहेत. एंटी- बॅक्टेरिअल, एंटी-फंगल गुण हळदीत असतात. घसा खवखवण्याच्या समस्येवर उपाय म्हणून तुम्ही घरात हळदीचा वापर करू शकता. त्यासाठी हळद, काळं मीठ, काळी मिरी पाण्यात घालून उकळावे. या पाण्याने सलग दोन- तीन दिवस गुळण्या कराव्यात. हा उपाय केल्यास तुमची समस्या लवकर दूर होऊ शकते.

गरम पाणी
घश्यात समस्या उद्भवण्याअगोदर पासून तुम्ही दिवसातून दोनवेळा गरम पाणी पिण्याची सवय ठेवाल तर निरोगी राहाल. अनेकदा घसा सुका पडल्याने गळ्यात इन्फेक्शन होऊ कशतं. त्यामुळे एखाद्या मोठ्या भांड्यात गरम पाणी घेऊन टॉवेलने आपला चेहरा झाकून त्या पाण्याची वाफ घ्यावी, असे केल्यानं घशाला झालेलं इन्फेक्शन कमी होण्यास मदत होते. हा उपाय दिवसातून दोनवेळा करावा, यातून आपणास आराम मिळू शकेल.

(टीप : आपल्या ज्ञानात अधिक भर पडावी म्हणून हि माहिती केवळ आपल्याला माहित असावी म्हणून दिली जात आहे, हे आपल्या लक्षात असू द्या. याबाबत आपण वैद्यकीय सल्ल्यानुसार पुढील निर्णय आणि समज करून घ्यावेत. तसेच याबाबतच्या अधिक माहितीसाठी आपल्या वैद्यकीय तज्ञांशी संपर्क साधावा.)

Tags: 'कोरोना'ची भीतीbahujannamabahujannama epaperbahujannama marathibahujannama news in marathibahujannama onlinebahujannama videobahujannnama latest newsbreaking marathi newsbreaking newsbreaking news bahujannamabreaking news maharashtrabreaking news marathibreaking news todaycurrent news latest marathi newshealth tipslatest health newslatest Modi government newsLatest Newslatest news bahujannamalatest news updatessimple home remediesthroat painघरगुती उपायघसा खवखवतोय काजाणून घ्यान ठेवता करा ’हे’
Previous Post

पैसे खर्च न करता डासांपासून आपला बचाव करायचा असेल तर करा ‘हे’ 7 घरगुती उपाय

Next Post

तापाशिवाय सुद्धा होऊ शकतो डेंगू, यासाठी ‘या’ 5 गोष्टींकडे करू नका ‘दुर्लक्ष’

Next Post

तापाशिवाय सुद्धा होऊ शकतो डेंगू, यासाठी 'या' 5 गोष्टींकडे करू नका 'दुर्लक्ष'

Pune Municipal Corporation
पुणे

Pune News : ‘पुणे महापालिकेत ‘हे’ नेमकं चाललंय काय ? मला 3 दिवसांत अहवाल द्या’ – अजित पवार

January 25, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम -एका सेवानिवृत्त झालेल्या अतिवरिष्ठ अधिकाऱ्याची बनावट स्वाक्षरी करून एका ठेकेदाराला तब्बल पावणे पाच कोटी रूपये देण्यात आल्याचा...

Read more
Dhananjay Munde

धनंजय मुंडेप्रकरणी प्रतिक्रिया देताना संतापले अजित पवार, म्हणाले – ‘इतरांच्या भानगडी बाहेर काढायला गेलं तर…’

January 25, 2021
Kangana

कंगनानं शेअर आठवण, म्हणाली- ‘राष्ट्रीय पुरस्कार स्विकारला, परंतु नवीन ड्रेस घेण्यासाठीही तेव्हा पैसे नव्हते !’

January 25, 2021
Nashik

Nashik News : 7 वीत शिकणार्‍या मुलीनं चिठ्ठीत लिहीलं सगळं धक्कादायक, गेली शिक्षकासोबत पळून

January 25, 2021
Pune Municipal Corporation

Pune News : ‘कोरोना’ काळात पुणे मनपाच्या सोनवणे हॉस्पिटल मध्ये 153 ‘पॉझिटिव्ह’ महिलांची डिलिव्हरी झाली – आरोग्य अधिकारी आशिष भारती

January 25, 2021
drug

Pune News : मुंबई-पुणे परिसरात ‘ड्रग्ज पेडलर’चे मजबूत जाळे ?

January 25, 2021
Income tax

Pune News : मिळकतकर विभागाच्या ‘अभय’ योजनेने महापालिकेची अर्थव्यवस्था तारली, 477 कोटी 20 लाख रुपये थकबाकी झाली ‘वसुल’

January 25, 2021
Deputy Chief Minister Keshav Prasad Maurya

राम मंदिर बांधकामासाठी उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही दिले दान, ट्रस्टला दिली 30 महिन्यांची ‘सॅलरी’

January 25, 2021
Balasaheb Thorat

बाळासाहेब थोरातांचा केंद्र सरकारवर घणाघात, म्हणाले – ‘तुमचा 7/12 भांडवलदारांच्या नावावर करण्याचा मोदींचा डाव’

January 25, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

आरोग्य

घसा खवखवतोय का ?, ‘कोरोना’ची भीती न ठेवता करा ’हे’ घरगुती उपाय, जाणून घ्या

September 15, 2020
0

...

Read more

Birthday SPL : चंद्रावर जमीन खरेदी करणारा पहिला अ‍ॅक्टर होता सुशांत सिंह राजपूत ! अंतराळासोबत होता खास लगाव

5 days ago

गर्लफ्रेन्डसह अलिशान कारमध्ये डोसा खात होता नवरा, तेवढयात बायकोनं रेडहॅन्ड पकडलं, पुढं झालं असं काही

5 days ago

उद्या शेतकर्‍यांच्या रॅलीत हिंसाचार झाल्यास…

11 hours ago

रात्री दोन वाजता ईमेल तपासण्यासाठी उठला व्यक्ती, 75 कोटींचे बक्षीस लागल्याचे पाहून उडाली झोप

3 days ago

जोमाने कष्ट करा, यश तुमचेच : अमृत पठारे

11 hours ago

दिल्लीनंतर आता महाराष्ट्रात शेतकर्‍यांचा हल्लाबोल! मुंबईत आज होणार मोठी रॅली, हजारो शेतकरी करणार कृषी कायद्याला विरोध

15 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat