बहुजननामा ऑनलाइन टीम – Health Tips | सकाळी उठल्या उठल्या अनेकांना चहा (Tea) पिण्याची सवय असते. अनेकांची दिवसाची सुरुवातच जणू चहाच्या पहिल्या घोटाने होत असते. त्यामुळे या सवयीमुळे चहा घेतला नाहीतर दिवस खराब जातो. आणि चहा घेतला तर दिवस फ्रेश राहतो. असे वाटते. दरम्यान, चहा किंवा कॉफी (Tea or Coffee) रिकाम्या पोटी प्यायल्याने आपल्या आरोग्यावर परिणाम (Health Tips) होऊ शकतो. याबाबत जाणून घ्या.
1. अॅसिडीटीचा त्रास (Trouble With Acidity) –
रिकाम्या पोटी चहाचं सेवन केल्याने अॅसिडीटीची समस्या वाढू शकते त्याचप्रमाणे पोटदुखीचा त्रासही वाढू शकतो. यासाठी कधीही सकाळी कधीही रिकाम्या पोटी चहा पिऊ नये.
2. पोटात जळजळ (Inflammation Of The Stomach) –
बर्याचदा लोकांना पोटात जळजळ आणि पोटदुखीची समस्या असते. अशा परिस्थितीत रिकाम्या पोटी चहा पिणं हानिकारक आहे. रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने मळमळ, पोटदुखी, गॅस (Nausea, Stomach Pain, Gas) होतो. पोटात समस्या उद्भवू शकते, म्हणून काही खाल्ल्यानंतरच सेवन करा.
3. झोपेची समस्या उद्भवू शकते (Sleep Problems Can Occur) –
रिकाम्या पोटी चहाचे सेवन केल्याने इन्सोम्नियाची (Insomnia) समस्या उद्भवू शकते.
दीर्घकाळ असं केल्यास तणावाची समस्या वाढते, त्यामुळे रिकाम्या पोटी चहाचं सेवन करू नये.
फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Health Tips | it is good or bad to drink tea on an empty stomach
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
हे देखील वाचा :
Solapur Crime | खळबळजनक ! पोटच्या दोन मुलांना विष पाजून आईनं संपवलं जीवन
Gold Silver Price Today | सोनं मिळतंय स्वस्त ! आठवड्याभरात सोन्या-चांदीचा दर काय?; जाणून घ्या
Ajit Pawar | ‘केतकी चितळेला चांगल्या मनोरूग्णालयात दाखविण्याची गरज’ – अजित पवार