• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

जवसाच्या बियांचे फायदे जाणून व्हाल हैराण, अति रक्तस्त्रावात अत्यंत फायदेशीर

by pawan
August 31, 2020
in इतर
0
file photo

file photo

बहुजननामा ऑनलाईन – जवस बिया म्हणजेच फ्लॅक्सिस सीड आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. यात ओमेगा -3 फॅटी अॅसिड, जीवनसत्त्वे, खनिजे, म्यूसीलेज आणि इतर अनेक पौष्टिक पदार्थ मोठ्या प्रमाणात असतात. यामुळेच त्यांना सुपरफूड देखील म्हटले जाते. ते पोटासाठी खूप हलके असतात. यात भरपूर फायबर आढळते. हे वजन कमी करण्यास देखील उपयुक्त आहे. जाणून घेऊया जवसाच्या बियांचे चमत्कारी फायदे

जवसाच्या बियांचे फायदे:
– जवसाच्या बियांत उपस्थित लिग्नान्स स्तनाचा कर्करोग, कोलन कर्करोग आणि प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करते. फ्लॅक्स कौन्सिल ऑफ कॅनडामधील आरोग्य व पोषण संचालक, कॅली सी. फिट्ज्पैट्रिक यांच्या म्हणण्यानुसार जवसामध्ये असणारे ओमेगा 3 फॅटी अॅसिड कर्करोगाबरोबर ट्यूमरचा धोका देखील टाळतात.
– फ्लॅक्सिडमध्ये असलेले फायबर वजन कमी करण्यास फायदेशीर आहेत, यामुळे बद्धकोष्ठतेपासून सुटका होते. पोट बर्‍याच वेळेस भरलेले ठेवते. तसेच ओव्हरइटिंग कारण्यापासूनही प्रतिबंधित करते
– केस आणि त्वचेसाठी देखील जवस खूप फायदेशीर मानले जाते.
– जवसामध्ये सोल्युबल आणि इन्सोल्युबल दोन्ही प्रकारचे फायबर आढळतात. हे शरीराची चरबी कमी करते आणि गोड अन्नाची लालसा दूर करते.
– जवसामध्ये असलेले ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि अमीनो अॅसिड उच्च रक्तदाबाची समस्या दूर करते.
– दररोजच्या अन्नात जवसाच्या समावेश केल्याने हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग, कर्करोग आणि फुफ्फुसांच्या अनेक प्रकारच्या समस्यांचा धोका कमी होतो.
– फळं आणि भाज्यांपेक्षा जास्त पोषण तत्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्स जवसामध्ये आढळतात. ते वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करण्यात आणि पाचक प्रणाली मजबूत करण्यात मदत करतात.

जवसाचे सेवन हार्मोनल संतुलन राखते. ज्या स्त्रियांमध्ये जास्त इस्ट्रोजेन संप्रेरक जास्त आहेत त्यांना कमी आणि कमी इस्ट्रोजेन पातळी वाढविण्यासाठी उपयुक्त आहे. 45 वर्षांच्या वयानंतर, स्त्रियांमध्ये मेनोपॉजची लक्षणे दिसू लागतात. यात रात्री झोपताना घाम येणे, भीती वाटणे इत्यादी समस्यांचा समावेश आहे. या समस्यांमध्ये हे फायदेशीर आहे. हे पीएमएस (डोकेदुखी, भीती आणि मूड स्विंगची समस्या) आणि अनियमित पिरियडची समस्या देखील दूर करते. ज्या महिलांना पीरियड्समध्ये ‘भारी रक्तस्त्राव’ होतो, त्यांना नियंत्रित केले जाऊ शकते.

Tags: bahujannamabahujannama onlinecancerColon CancerestrogenFiberFlaxseed SeedHealthlatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathiMaharashtramaharashtra latest newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsMarathi Newsmarathi news indiaMineralsMucilageNews in MarathiOmega-3 FattySuperfoodtodays latest newstodays marathi newsvitaminsआरोग्यइस्ट्रोजेनओमेगा -3 फॅटीकर्करोगकोलन कर्करोगखनिजेजीवनसत्त्वेफायबरफ्लॅक्सिस सीडबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनम्यूसीलेजसुपरफूड
Previous Post

अनंत चतुर्दर्शीचे व्रत का करतात ? जाणून घ्या पूजाविधी, महत्व आणि मान्यता

Next Post

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा ‘सोनू सूद’, ‘कोरोना’ उपचारात करणार डॉक्टरांची मदत

Next Post

अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्याचा 'सोनू सूद', 'कोरोना' उपचारात करणार डॉक्टरांची मदत

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

file photo
इतर

जवसाच्या बियांचे फायदे जाणून व्हाल हैराण, अति रक्तस्त्रावात अत्यंत फायदेशीर

August 31, 2020
0

...

Read more

सोनं-चांदी झालं स्वस्त, जाणून घ्या आजचे दर

4 days ago

पुण्यात उष्णतेची लाट ओसरली; राज्यात ढगाळ वातावरण

3 days ago

केंद्रीय कर्मचार्‍यांना लवकरच मिळणार वाढीव DA ! खात्यात येणार थकबाकीची रक्कम?

4 days ago

जर तुम्ही Paytm चा वापर करत असाल तर तुम्हाला घरबसल्या मिळू शकतात 2 लाख रूपये, जाणून घ्या

3 days ago

YouTube ची सर्वात मोठी कारवाई ! 8.30 कोटी Video आणि 700 कोटी कमेंट्स हटवल्या, जाणून घ्या कारण

4 days ago

Pune : लोहगाव परिसरात जमीनीच्या वादातून युवकाच्या खुनाचा प्रयत्न, 8 जणांविरूध्द FIR दाखल

9 hours ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat