• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ठाकरे सरकारमधील ‘हे’ 2 दिग्गज मंत्री भाजप प्रदेशाध्यक्षांवर बरसले, म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांचे पार्सल कुठे पाठवायचे हे फडणवीस ठरवतील’

by Jivanbhutekar
December 27, 2020
in राजकारण, राज्य
0

कोल्हापूर : बहुजननामा ऑनलाईन – मी परत कोल्हापूरला जातो हे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (BJP state president Chandrakant Patil) यांचे विधान हास्यास्पद आहे. त्यांनी मेधाताई कुलकर्णी यांच्या हक्कावर गदा आणत कोथरूडमध्ये घुसखोरी केली. आता परत येणे म्हणजे कुलकर्णी यांच्यासह तेथील मतदार आणि भाजपचाही विश्वासघात आहे. ज्यांना पुण्यातील जनतेने निवडून दिले, त्यांचा हा अपमान असल्याचा टोला राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Rural Development Minister Hasan Mushrif) यांनी लगावला आहे. तर दुसरीकडे पाटलांचे पार्सल रिर्टन कोल्हापूर पाठवायचे की, केंद्रात याचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच घेतील, असा टोला गृहराज्यमंत्री सतेज पाटील (minister of state for home Satej Patil ) यांनी लगावला आहे.

पुण्यात शुक्रवारी चंद्रकांत पाटील यांनी आपण कोल्हापूरला परत जाणार असल्याचे विधान केले होते. यावर मुश्रीफ आणि गृहराज्यमंत्री पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केली. पत्रकारांशी बोलताना मंत्री मुश्रीफ म्हणाले, चंद्रकांतदादांची कोल्हापूरला परतण्याची इच्छा म्हणजे पुढील चार वर्षे ते पुण्यात काम करणार नाहीत असा होतो. अशावेळी येथील मतदारांनी न्याय मागायचा कुणाकडे असा सवाल करून ते म्हणाले, सत्ता असताना त्यांनी जनतेचा भ्रमनिरास केला आहे. ते बारा वर्षे विधानपरिषद सदस्य असूनही पदवीधरांचे प्रश्न कायम राहिले. आता कोल्हापुरात येऊन तरी ते काय करणार? ते येणार असतील तर त्यांचे स्वागतच आहे, असे मुश्रीफ म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रात ठेवायचे की दिल्लीला पाठवायचे याचा निर्णय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच घेणार आहेत, असा टोला मारताना गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, ‘भाजपमध्ये दोन गट आहेत. फडणवीस आणि पाटील गटात वाद सुरू आहे. या वादातूनच त्यांना कुठे पाठवायचे हे ठरणार आहे. मूळात निवडणुका अजून चार वर्षानी होणार आहेत. त्यामुळे आता कोल्हापूरला येतो या विधानास फारसा अर्थ नसल्याचे पाटील म्हणाले.

आता तो फार्म्युला आम्ही वापरला तर पोटदुखी का ?
कोल्हापूर महानगरपालिका काँग्रेस स्वबळावरच लढणार आहे. निवडणुकीनंतर महाविकास आघाडी एकत्र येईल. भाजपने यापूर्वी अनेकदा निवडणुकीनंतर एकत्र येण्याचा फॉर्म्युला वापरला आहे. आता तो आम्ही वापरला तर त्यांच्या पोटात का दुखते असा सवाल करून गृहराज्यमंत्री पाटील म्हणाले, महाविकास आघाडीत कोणताही वाद नाही, भांडण नाही. सत्तेसाठी आणि जिंकण्यासाठी राजकारणात जे काही करावे लागते ते आम्ही करणारच आणि सरकार पाच नव्हे तर पंचवीस वर्षे टिकवणार असल्याचा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला आहे.

Tags: BJPChandrakant PatilDevendra FadnavisKolhapurKolhapur Municipal CorporationKothrudMinister Hasan MushrifSatej Patilकोथरूडकोल्हापूरकोल्हापूर महानगरपालिकाचंद्रकांत पाटीलदेवेंद्र फडणवीसभाजपमंत्री हसन मुश्रीफसतेज पाटील
Previous Post

Pune News : गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादीचे आंदोलन; खा. बापटांच्या घरासमोर महिलांनी पेटवली चूल, केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

Next Post

शरद पवार ‘त्या’ पत्राची दखल घेणार ? पार्थ पवारांना आमदारकीसाठी ‘या’ मतदारसंघातून संधी मिळण्याची शक्यता

Next Post

शरद पवार 'त्या' पत्राची दखल घेणार ? पार्थ पवारांना आमदारकीसाठी 'या' मतदारसंघातून संधी मिळण्याची शक्यता

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

राजकारण

ठाकरे सरकारमधील ‘हे’ 2 दिग्गज मंत्री भाजप प्रदेशाध्यक्षांवर बरसले, म्हणाले – ‘चंद्रकांत पाटलांचे पार्सल कुठे पाठवायचे हे फडणवीस ठरवतील’

December 27, 2020
0

...

Read more

Video : टायगर श्रॉफचे नवीन गाणे ‘कॅसनोवा’ रिलीज, जबरदस्त ‘डान्स’

3 days ago

डेटिंगबाबत काय विचार करते जान्हवी कपूर, करीनाच्या शो मध्ये केला खुलासा

2 days ago

काम संपवुन निघालेल्या युवकास भरधाव कंटेनरनं चिरडलं, एकुलता एक असल्यानं आई-वडिलांवर आभाळ कोसळलं

4 days ago

शिकागोमध्ये माथेफिरू बंदूकधार्‍याने लोकांवर केला गोळीबार, 7 जणांना घातल्या गोळ्या, 3 ठार

6 days ago

भारतात सन 2021 मध्ये कोण-कोणत्या नोकर्‍यांना असेल जास्त मागणी, ‘इथं’ पाहा यादी

6 days ago

तृणमूल काँग्रेसच्या खासदाराचं वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले – ‘भाजपा कोरोनापेक्षाही अधिक घातक विषाणू’

2 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat