नागपूर : बहुजननामा ऑनलाइन – Haribhau Naik Passess Away | ज्येष्ठ कामगार नेते आणि महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री हरिभाऊ नाईक (Haribhau Naik) यांचं वृद्धापकाळानं निधन (Died) झालं आहे. त्यांनी 94 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. नाईक यांचं मध्यरात्री 1 वाजता आपल्या राहत्या घरी निधन झालं. कामगार चळवळीतील एक लढवय्या नेता गमावल्यानं राज्यात हळहळ व्यक्त होत आहे.
माजी कामगार राज्यमंत्री राहिलेल्या हरिभाऊ नाईक (Haribhau Naik Passess Away) यांनी नागपूर महानगरपालिकेच्या महापौरपदासह महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचे अध्यक्ष, ILO जागतिक श्रम संघटनेचे भारताचे कामगार प्रतिनिधी, राष्ट्रीय मिल मजदूर संघ नागपूर आणि मुंबईचे अध्यक्ष तसंच विविध सामाजिक, राजकीय संघटनेचे प्रतिनिधी म्हणूनही काम केले होते.
Web Title :- Haribhau Naik Passess Away | former minister and senior leader haribhau naik passed away at 94 in nagpur
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Maharashtra Weather Update | ‘मान्सून गायब?’ महाराष्ट्रात मोसमी पावसाऐवजी उष्णतेची लाट
- PMJJBY | 330 रुपयांच्या विमा योजनेवर नवीन निर्णय, 6 कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा !
- PM Kisan Yojana | शेतकर्यांसाठी खुशखबर ! घरबसल्या काढू शकता पैसे
- Petrol-Diesel Price Today | जाणून घ्या आजचे महाराष्ट्रातील पेट्रोल-डिझेलचे दर
- Pune Pimpri Crime | महिलेवर बलात्कार करुन अश्लिल फोटो पतीला पाठवून बदनामी; उस्मानाबादच्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी केले अटक
- Pune Crime | विनापरवाना पिस्टल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगाराला विमानतळ पोलिसांकडून अटक
- Rajya Sabha Election 2022 | ‘सकाळपासून ‘ऑफर’ चं राजकारण ! अखेर राज्यसभा निवडणूक होणार; भाजप-शिवसेनेत चुरशीची लढत अटळ
- सावधान ! WhatsApp वर ‘या’ नंबरवरून आला असेल मेसेज तर चुकूनही करू नका Reply, होऊ शकता कंगाल
- सावधान ! WhatsApp वर ‘या’ नंबरवरून आला असेल मेसेज तर चुकूनही करू नका Reply, होऊ शकता कंगाल