• Latest
Gujarat CM | Who is the new CM of Gujarat ?, Chandrakant Patil or Nitin Patel? The discussion is over

Gujarat CM | गुजरातचे नवे ‘CM’ कोण?, चंद्रकांत पाटील की नितीन पटेल? चर्चेला उधाण

September 11, 2021
Pankaja Munde | bjp leader pankaja munde on cabinet expansion minister portfolio

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

August 13, 2022
Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

August 13, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

August 13, 2022
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

August 13, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

August 13, 2022
Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

August 13, 2022
LIC | lic q1 result net profit comes in at rs 683 crore growth in premium income

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

August 13, 2022
Excessive Water Drinking | excessive water drinking side effects kidney liver heart failure disease cell inflammation

Excessive Water Drinking | कधीही पिऊ नका गरजेपेक्षा जास्त पाणी, अन्यथा शरीराच्या ‘या’ अवयवांचे होईल मोठे नुकसान

August 13, 2022
Pune Crime | younger brother killed elder brother with ax for blocking the road at modwe in baramati taluka of pune district

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

August 13, 2022
Coconut Water | coconut water drinking benefits at night detoxification heart disease high bp kidney urine

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

August 13, 2022
Ajit Pawar | both of them like the same word cabinet expansion ajit pawar on cm eknath shinde devendra fadnavis

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ…’

August 13, 2022
 High Cholesterol | warm water for high cholesterol benefits toxins digestion constipation metabolism weight loss immunity

High Cholesterol | ‘हे’ ड्रिंक गरम करून पिण्याने कमी होईल कोलेस्ट्रॉल, शरीराला होतील 8 जबरदस्त फायदे

August 13, 2022
Saturday, August 13, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Gujarat CM | गुजरातचे नवे ‘CM’ कोण?, चंद्रकांत पाटील की नितीन पटेल? चर्चेला उधाण

in इतर
0
Gujarat CM | Who is the new CM of Gujarat ?, Chandrakant Patil or Nitin Patel? The discussion is over

file photo

गुजरात : वृत्तसंस्था – Gujarat CM | गुजरातचे (Gujarat) मुख्यमंत्री विजय रुपाणी (Chief Minister Vijay Rupani) यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. गुजरातमध्ये मोठी राजकीय उलथापालथ झाली आहे. विजय रुपाणी यांनी आज (शनिवारी) मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यामुळे सर्वत्र राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. यांनतर आता गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचा (Gujarat CM) नवा चेहरा कोण? याबाबत चर्चा रंगली आहे. मात्र, गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil), उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांच्यासह इतर 2 नावांचीही गुजरातच्या मुख्यमंत्री पदाचे दावेदार असण्याची चर्चा रंगली आहे.

पुढील विधानसभा निवडणूक येत आहे. या पार्श्वभुमीवर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गृहमंत्री अमित शाह (Home Minister Amit Shah) हे कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब करणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे. तसेच, केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया (Union Health Minister Mansukh Mandvia), पुरुषोत्तम रुपाला (Purushottam Rupala) यांचीही नावे चर्चेत आहेत. परंतु, गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) हे भाजपचे वरचढ नेते असुन त्यांच्या नावाची अधिक चर्चा होताना दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभुमीवरच पाटील यांना पक्षसंघटनेची जबाबदारी सोपवली आहे.

 

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

 

चंद्रकांत पाटील-उपमुख्यमंत्री नितीन पटेल या दोघात रस्सीखेच…

चर्चेत असलेले नाव उपमुख्यमंत्री नितीन पटेल (Nitin Patel) यांचेही आहे. कट्टर हिंदुत्ववादी असलेल्या पटेल यांचे भाजपात वजन आहे. देशात जोपर्यंत हिंदू बहुसंख्य आहेत तोपर्यंतच संविधान, लोकशाही जिवंत असेल असे वादग्रस्त विधान त्यांनी मागील महिन्यात केले होते. भाजपचा अजेंडा पुढे नेणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. तसेच, आणखी एक नाव चर्चेत म्हणजे मनसुख मांडविया. 2021 मध्ये झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात आरोग्य मंत्रीपदाची धुरा मनसुख मांडविया यांच्या हाती दिल्या आहेत. पंरतु, केंद्रातुन लगेच राज्यात येतील याची शक्यता कमीच आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा…
चंद्रकात पाटील (Chandrakant Patil) हे 2019 मध्ये लोकसभेवर तिसऱ्यांदा निवडून आलेले नेते आहेत. 2022 ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पाटील यांच्याकडे पक्षसंघटनेची जबाबदारी दिली होती. मोदी यांचे गुजरातमधील सर्वात विश्वासू खासदार अशी त्यांची दिल्लीत ओळख आहे. इतकेच नाही तर वाराणसी या मोदी यांच्या मतदारसंघावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली.
सध्या ते खासदारांना देण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या कमिटीचे अध्यक्ष आहेत.
दरम्यान, 4 वर्षांपूर्वी गुजरात विधानसभा निवडणुकीआधी आनंदीबेन पटेल यांनाही अशाच पद्धतीने हटवून रुपाणी यांच्याकडे सूत्रे दिली होती.
आता कोणाकडे मुख्यमंत्री पदाची सुत्रे जाणार? याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Web Titel :- Gujarat CM | Who is the new CM of Gujarat ?, Chandrakant Patil or Nitin Patel? The discussion is over.

 

IPL 2021 | ‘मुंबई इंडियन्स’च्या टीमला धक्का ! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?

Rape Case | महाराष्ट्रात ‘खो-खो’ खेळलेल्या खेळाडूवर बलात्कार, रेल्वे ट्रॅकवर रक्ताच्या थारोळ्यात सापडला मृतदेह

Rain in Maharashtra | मध्य महाराष्ट्रासह कोकण पट्ट्यात ‘कोसळधार’ पावसाचा इशारा

Manohar Mama Bhosale | मनोहर मामा भोसलेचा पुढील 5 दिवस पोलिस करणार ‘पाहुणचार’, न्यायालयाने दिला ‘हा’ आदेश

Tags: breakingChandrakant PatilChief Minister resignsConstitutiondelhiDemocracyelectiongujaratGujarat BJP state president Chandrakant PatilGujarat CMhief Minister Vijay RupaniHome Minister Amit Shahlatest marathi newsNitin Patelpm narendra modiPurushottam RupalaUnion CabinetUnion Health Minister Mansukh Mandviaउपमुख्यमंत्री नितीन पटेलकेंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियाकेंद्रीय मंत्रिमंडळगुजरातगृहमंत्री अमित शाहदिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदीपुरुषोत्तम रुपालाभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटीलमुख्यमंत्री विजय रुपाणी
Previous Post

IPL 2021 | ‘मुंबई इंडियन्स’च्या टीमला धक्का ! रोहित शर्मा IPL च्या सामन्यांना मुकणार?

Next Post

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 287 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

Related Posts

Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth
आरोग्य

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

August 13, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals
इतर

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

August 13, 2022
Pune Crime | younger brother killed elder brother with ax for blocking the road at modwe in baramati taluka of pune district
इतर

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

August 13, 2022
Pune Minor Girl Rape Case | A minor girl set herself on fire for refusing to marry after being tortured
इतर

Pune Minor Girl Rape Case | अत्याचार केल्यानंतर लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीने घेतले पेटून

August 13, 2022
Jalgaon Crime | the murder of the lovers the youths brother shot the young man the sisters throat was slit in chopda jalgaon
इतर

Jalgaon Crime | धक्कादायक ! जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे ‘सैराट’ ची पुनरावृत्ती अल्पवयीन भावाने बहीण व तरुणाचा केला खून

August 13, 2022
Pune Crime | 80 lakh fraud on the pretext of getting KFC franchise
इतर

Pune Crime | केएफसीची फ्रेंचायजी मिळवून देण्याच्या बहाण्याने 80 लाखांना गंडा

August 13, 2022
Next Post
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात 'कोरोना'च्या 287 रुग्णांना डिस्चार्ज, जाणून घ्या इतर आकडेवारी

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In