• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर, पुढच्या महिन्यात होणार मतदान

by sajda
December 11, 2020
in ब्रेकिंग न्यूज, राजकारण
0
Gram Panchayat elections

Gram Panchayat elections

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन टीम – महाराष्ट्रात गावा-खेड्यापासून राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्यास सुरुवात होणार आहे. राज्यातील 14 हजार 234 ग्रामपंचायतीच्या  निवडणूकांचा (Gram Panchayat elections) कार्यक्रम जाहीर (declared) झाला आहे. एप्रिल 2020 ते डिसेंबर 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या तसेच नव्याने स्थापित झालेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका((Gram Panchayat elections)) जाहीर झाल्या आहेत. 15 जानेवारी 2021 रोजी मतदान होणार आहे.

23 डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात होईल. प्रत्यक्ष मतदान 15 जानेवारीला होईल आणि 18 जानेवारीला मतमोजणी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

कसा असेल निवडणूक कार्यक्रम ?

– 15 डिसेंबर तहसीलदार निवडणुकीची नोटीस प्रसिद्ध करतील
– 23 ते 30 डिसेंबर नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा कालावधी
– 31 डिसेंबर उमेदवारी मागे घेण्याची मुदत आणि अर्जाची छाननी
– 4 जानेवारी उमेदवारांची अंतिम यादी
– 15 जानेवारी रोजी मतदान
– 18 जानेवारी रोजी मतमोजणी

31 डिसेंबरला अर्जाची छाननी केली जाईल. 4 जानेवारी पर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत दुपारी तीन वाजेपर्यंत असेल. निवडणूक चिन्ह तसेच अंतिमरित्या निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची यादी 4 जानेवारी दुपारी तीन वाजता प्रसिद्ध करण्यात येईल. 15 जानेवारी रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5 पर्यंत मतदान होईल. गडचिरोली जिल्ह्यात 7.30 ते दुपारी 3 पर्यंत मतदान होईल. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे असे राज्य निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

Tags: Gram Panchayat electionsnext monthग्रामपंचायतनिवडणुकमतदान
Previous Post

कुटुंबाशी झाला वाद तर छातीत चाकू खपसून तरूणाने दिला जीव

Next Post

रिया चक्रवर्तीच्या ‘चेहरे’साठी लागली मोठी बोली ! ‘या’ कारणामुळं Hotstar नं मोजले कोट्यावधी रुपये ?

Next Post
chehre

रिया चक्रवर्तीच्या 'चेहरे'साठी लागली मोठी बोली ! 'या' कारणामुळं Hotstar नं मोजले कोट्यावधी रुपये ?

Sports Academy
पुणे

Pune News : पुण्यातील क्रीडा अकॅडमी, वॉटर अ‍ॅक्टिव्हीटी, मनोरंजन व करमणूक पार्क या अटीवर 18 जानेवारीपासून पुन्हा सुरू होणार

January 16, 2021
0

बहुजननामा ऑनलाइन टीम – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणे महापालिकेच्या (PMC) हद्दीतील बंद करण्यात आलेले सर्व क्रीडा उपक्रम, जलक्रिडा, करमणूक आणि करमणूक...

Read more
Yakub Memon

‘मालवणीत काय याकूब मेमनची सत्ता आहे काय ?’ राम मंदिरासाठी मोठया प्रमाणावर निधी संकलीत होणार

January 16, 2021
Janhvi Kapoor

जान्हवी कपूरनं सांगितला कॉलेजच्या दिवसातील भयानक ‘डेट’चा अनुभव ! म्हणाली तो…

January 16, 2021
Husband

संतापजनक ! पतीनं स्वतःच्याच पत्नीचे पाय बांधले लोखंडी दाराला अन् मित्रांसोबत केला सामुहिक बलात्कार

January 16, 2021
Aurangabad

Aurangabad News : आदित्य ठाकरेंचा औरंगाबाद दौरा अन् भाजपकडून ‘नमस्ते संभाजीनगर’ बॅनरबाजी, राजकीय वातावरण पुन्हा तापले

January 16, 2021
corona

जगातल्या इतर राष्ट्रप्रमुखांनी ‘कोरोना’ लस घेतली, मग मोदी सरकारमधील जबाबदार नेते मागे का ? कॉंग्रेस खासदार तिवारी यांचा सवाल

January 16, 2021
Rohit Pawar

अर्णब गोस्वामी प्रकरणावरून रोहित पवारांचा भाजपावर निशाणा, म्हणाले – ‘ते चॅटिंग लोकशाहीला घातक’

January 16, 2021
Vaccine

Vaccine precautions : ‘कोरोना’ लस घेण्यापुर्वी आणि नंतर ‘दारू’ पिण्याचे होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम, जाणून घ्या

January 16, 2021
Pune

Pune News : 5 ते 8 वी शाळा सुरू करण्यासाठी जिल्हा सज्ज, शिक्षकांचे लसीकरण करण्याची मागणी

January 16, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Gram Panchayat elections
ब्रेकिंग न्यूज

ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर, पुढच्या महिन्यात होणार मतदान

December 11, 2020
0

...

Read more

Satara News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांची थेट भाजपसोबत आघाडी

3 days ago

Solapur News : सोलापुरातील सिध्देश्वर यात्रा नंदीध्वज मिरवणूक रद्द !

6 days ago

केंद्र सरकार कार्यालयाच्या कामाचे तास 12 करण्याची शक्यता, PF आणि सेवानिवृत्तीचे नियमामध्ये देखील बदल करणार !

5 days ago

US : 16 व्या वर्षीच बनला बाप, नवजात मुलीला कडाक्याच्या थंडीत सोडलं अन् डोक्यात घातल्या गोळया

1 day ago

…म्हणून नारायण राणे भाजपाला शरण गेले, शिवसेनेच्या ‘या’ खासदाराचा गौप्यस्फोट

6 days ago

भररस्त्यात तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या प्रसंगावधानाने वाचले प्राण

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकारण
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat