• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

महत्वाची बातमी ! पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय ?

by Namrata Sandhbhor
March 4, 2021
in आर्थिक, महत्वाच्या बातम्या
0
petrol-diesel

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात मोठ्या प्रमाणात महागाई झाली आहे. पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे हे दर कमी करण्याची मागणी केली जात आहे. या वाढत्या दरामुळे सर्वसामान्य जनतेची अडचण वाढली आहे. काही शहरांत तर पेट्रोलच्या दराने शंभरी गाठली आहे. त्यानंतर आता केंद्र सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या दरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारकडून आता लवकरच इंधनाच्या आयात शुल्कामध्ये कपात केली जाऊ शकते. ज्यामध्ये सर्वसामान्य जनतेला महागाईचा फटका बसला आहे. मार्केट एक्सपर्टनुसार, सरकार आता लवकरच आयात शुल्काच्या दरात कपात केल्याचे जाहीर करू शकते. सरकारकडून पेट्रोल-डिझेलच्या आयात शुल्कात 8.50 रुपये प्रतिलिटरची कपात केली जाऊ शकते. सरकारकडून सध्या एवढीच कपात केली जाऊ शकते. यापेक्षा जास्त कपात केली तर महसूलावर याचा परिणाम होणार असल्याचे सांगितले जात आहे.

टॅक्स कलेक्शनचे ध्येय 3.2 लाख कोटी
इन्व्हेस्टमेंट फर्म ICICI Securities च्या एक्सपर्ट्सनुसार, आर्थिक वर्ष 2020-21 साठी पेट्रोल-डिझेलच्या माध्यमातून टॅक्स कलेक्शनचे लक्ष्य सुमारे 3.2 लाख कोटींपर्यंत गेला आहे. तर सध्या एक्ससाईज ड्युटीनुसार, सरकारला सुमारे 4.35 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळेल. त्यानुसार आता 8.50 रुपये शुल्कात कपात करू शकते.

आता एक्ससाईज ड्युटी किती?
कोरोना व्हायरसच्या महामारीनंतर केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेलवरील एक्ससाईज ड्युटी वाढवली आहे. सरकारने पेट्रोलवरील एक्ससाईज ड्युटी 13 रुपये आणि डिझेलवर 16 रुपये प्रतिलिटर एक्साईज ड्युटी वाढवली आहे. त्यामुळे हे शुल्क 32.9 रुपये आणि डिझेलवर 31.8 रुपये झाले होते. या सर्व बाबींमुळे इंधनाच्या दरात वाढ होत आहे. मात्र, आता हे सरकारकडून आयात शुल्कात कपात केली जात आहे.

Tags: Central governmentCorona virusExcise DutyFuelICICI SecuritiesMarket ExpertPetrol-dieselratetax collectionइंधनएक्ससाईज ड्युटीकेंद्र सरकारकोरोना व्हायरसटॅक्स कलेक्शनदरपेट्रोल-डिझेलमहागाईमार्केट एक्सपर्ट
Previous Post

धक्कादायक ! दिल्ली हिंसाचारातील हिंदू आरोपींना तिहार जेलमध्ये मारण्याचा होता कट

Next Post

‘राजकारणापेक्षा मठच बरा होता’ – डॉ. महास्वामी

Next Post
jayasiddheshwar

'राजकारणापेक्षा मठच बरा होता' - डॉ. महास्वामी

sushil-chandra-sushil-chandra-is-the-new-chief-election-commissioner-of-the-country-will-take-office-on-april-13
ताज्या बातम्या

सुशील चंद्रा देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त; 13 एप्रिलला पदभार स्विकारणार

April 12, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - सुशील चंद्रा हे देशाचे नवीन मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून पदभार स्विकारणार आहेत. 13 एप्रिल...

Read more
pune-senior-officials-got-rid-of-that-confusion-in-the-development-work-of-march-end-by-giving-reasons-for-corona

मार्च एंडच्या विकास कामांतील ‘त्या’ गोलमाल मधून वरिष्ठ अधिकार्‍यांनी ‘कोरोना’चे कारण सांगून मान सोडवून घेतली !

April 12, 2021
pune-court-to-remain-closed-till-sunday-mumbai-high-court-notices-there-will-be-a-hearing-on-remand-during-the-holidays

रविवारपर्यंत न्यायालय बंद राहणार ! मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचना; सुट्टीच्या काळात रिमांडवर सुनावणी होणार

April 12, 2021
pune-smoething-wrong-in-tender-of-border-wall-of-ambil-odha-before-the-standing-committee-for-approval-of-the-tender-without-the-signature-of-the-seniors

आंबिल ओढ्याच्या ‘सिमाभिंती’च्या निविदेतून ‘पाणी मुरतेय’ ! वरिष्ठांच्या स्वाक्षरी शिवायच निविदा मान्यतेसाठी स्थायी समितीपुढे

April 12, 2021
pune-bopdev-ghat-looting-gang-arrested-10-cases-solved-11-lakh-goods-including-7-two-wheelers-seized

बोपदेव घाटात लूटमार करणार्‍या टोळीला अटक, 10 गुन्हयांची उकल तर 7 दुचाकींसह 11 लाखाचा माल जप्त

April 12, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-95

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चा धोका वाढला ! दिवसभरात 2188 नवीन रुग्ण, 34 जणांचा मृत्यू

April 12, 2021
pune-shopkeepers-frustrated-due-to-lack-of-customers-after-weekend-lockdown

विकेंडच्या लॉकडाऊननंतर ग्राहकांअभावी दुकानदारांची निराशा

April 12, 2021
pune-rayatmauli-lakshmibais-great-contribution-in-the-work-of-rayat-shikshan-sanstha-principal-vijay-shitole

रयत शिक्षण संस्थेच्या वाटचालीत रयतमाऊली लक्ष्मीबाईंचे मोठे योगदान – प्राचार्य विजय शितोळे

April 12, 2021
pune-rain-in-hadapsar-3

‘घामाघूम’ झालेल्या हडपसरवासीयांना हलक्या पावसाने दिला ‘आधार’

April 12, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

petrol-diesel
आर्थिक

महत्वाची बातमी ! पेट्रोल-डिझेलचे दर कमी करण्यासाठी सरकार घेणार ‘हा’ मोठा निर्णय ?

March 4, 2021
0

...

Read more

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा ठाकरे सरकारला सल्ला, म्हणाले – ‘2 आठवड्यांचा कडक Lokdown हा एकमेव पर्याय’

8 hours ago

फरझाना अयुब शेख यांची पुणे मनपा आरपीआय गटनेतेपदी निवड

3 days ago

नारायण राणे यांची CM ठाकरेंवर बोचरी टीका, म्हणाले – ‘कुटुंब सांभाळू शकत नाही, ती व्यक्ती महाराष्ट्र अन् कोरोना रुग्णांना कस सांभाळणार?

3 days ago

गोचरमुळे ‘या’ 7 राशींना होणार जोरदार लाभ, पैसा येईल, इतरांसाठी असा आहे मंगळवार

6 days ago

PM मोदी यांच्याविषयी केलेल्या ‘त्या’ वक्तव्याबाबत उद्यनिधी स्टॅलिन यांना Election Commission ची नोटीस

5 days ago

कोरोना लस घेतल्यानंतर मोदी सरकार देणार दरमहा 5000 हजार रुपये, पण त्यासाठी करावं लागेल फक्त हे काम, जाणून घ्या

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat