दशमान गोसावी समाजास दफनभुमी करीता मनपा हद्दीतील नालेगांव येथील जागेचे पत्र दशमान गोसावी समाज संघटनेस देतांना शिवसेना उपनेते अनिल राठोड. समवेत नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन पारखी, परेश लोखंडे, मल्हार गंधे, प्रकाश सावंत, समाजाचे प्रदेश उपाध्यक्ष शामगिर गोसावी, शहराध्यक्ष बाळासाहेब गोसावी, प्रा. विष्णू गिरी, राजू गिरी, शिववंशीय गोसावी, गणेश पुरी, दामोदर गोसावी, रमेश गोसावी, रविंद्र गोसावी,महादेव गोसावी, शेषराव गिरी, सुरेश पुरी, सागर गोसावी, कुलदीप गोसावी, मनोहर गोसावी, अशेाक गोसावी आदि उपस्थित होते.
यावेळी नगरसेवक बाळासाहेब बोराटे म्हणाले, दशमान गोसावी समाजातील नागरिकांची दफनभूमीबाबतची मागणी बऱ्याच कालावधीपासून प्रलंबित होते. त्यासाठी समाजातील पदाधिकाऱ्यांनी आपणाकडे पाठपुरावा केला होतो. त्यामुळे आपण मनपाच्या संबंधितांशी चर्चा करुन समाजाच्या दफनभूमीसाठी नालेगांव येथील जागेचा प्रस्ताव दिला व पाठपुरावा केला. याप्रसंगी प्रदेश उपाध्यक्ष शामगीर गोसावी म्हणाले, समाजाचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत, त्यासाठी संबंधितांकडे आम्ही निवेदने, मोर्चे काढून प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरवा केला. त्यातील मुख्य समस्या ही दफनभूमीची होती. शिवसेना उपनेते अनिल राठोड, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन पारखी यांनी विविध पातळ्यांवर पाठपुरवठा करुन ही समस्या सोडविली आहे. कार्यक्रमाचे प्रास्तविक शहराध्यक्ष बाळासाहेब गोसावी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.विष्णू गिरी यांनी तर आभार सुमनताई गोसावी यांनी मानले. कार्यक्रमास समाजातील महिला-पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.