या घटनेनंतर सलगर यांनी एक ट्विट केले त्यामध्ये ज्या नंबरवरून त्यांना फोन आला होता तो नंबर जाहीर केला तसेच ‘मला काळ सायंकाळी ६:१४ वा. ९९ २२३ ००० ३८ या नंबरवरून फोनवरून कॉल आला होता. ही व्यक्ती माझी इज्जत लुटण्याची भाषा करत होती.
आ.गोपीचंद पडळकर यांचा तो कार्यकर्ता आहे असे तो सांगत होता’ असं त्यांनी या ट्विट मध्ये म्हंटलं आहे.
त्यानंतर त्यांनी ढोकी पोलीस स्टेशनमध्ये (Dhoki Police Station) तक्रार दाखल करून त्या व्यक्तिवर कडक कारवाई करावी अशी अंगणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, सलगर यांनी पाठराखण करत अशा शब्दांत कुणी फोन करून धमकी देत आहे,
त्याला शिक्षा झालीच पाहिजे भाजपच्या (BJP) नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी म्हंटल आहे.
त्या म्हणाल्या की, अशा पद्धतीने कोणत्याही महिला आणि तरुणीला कुणी धमकावू शकत नाही.
यामध्ये कोणतेही राजकारण नाहि हा आमच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे.
जो कोणी असले त्याला आम्ही सोडणार नाही.
अशा विकृतींना एकत्रित येऊन ठेचल पाहिजे, असे त्या म्हणाल्या.
Web Title : Gopichand padalkar supporter threatened call to the ncp spokesperson Sakshna salgar at osmanabad.
Pimpri Crime News | बलात्कारातून 12 वर्षाची मुलगी राहिली गरोदर; वाकड पोलीस ठाण्यात FIR दाखल
Gold Price Today । चांदी 70 हजारच्या पुढे, जाणून घ्या सोन्याचे आजचे दर