• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Google data | तुम्हाला पॉर्न बघण्याची भारतीयांची आवडीची वेळ माहित्येय का? गुगलनं केला खुलासा

by sachinsitapure1
July 21, 2021
in ताज्या बातम्या
0
Google Data porn search by indians in maximum at 1 30 am in night shows google trend data

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Google Data | सोमवारी रात्री उशीरा मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अटक केली. पोर्नोग्राफी (Porn films case) प्रकरणात त्याला (Raj Kundra Arrested) अटक करण्यात आली. राज कुंद्रावर मोबाईल अ‍ॅपच्या माध्यमातून पॉर्न चित्रपट (Porn Movies) तयार करून विकल्याच आरोप आहे. राजविरूद्ध आपल्याकडे ठोस पुरावे असल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. राजने आपल्या एका नातलगासोबत मिळून एक कंपनी सुरू केली होती. ही कंपनी पॉर्न कंटेंटसाठी अनेक एजंटला कॉन्ट्रॅक्ट द्यायची, असा देखील आरोप आहे. यावरून सर्वत्र खळबळ उडाली आहे. यावरून अनेक चर्चांचे पडसाद उमटत आहेत. अशातच आता गूगल (Google data) कंपनीने एक मोठा खुलासा समोर आणला आहे.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

या खुलास्यावरून गुगलच्या डेटामध्ये (Google’s data) भारतीय (Indian) मोठ्या संख्येने पॉर्न (Porn) बघत असल्याचं समोर आलं आहे.
मुख्यतः तर भारतीय कोणत्या वेळेस सर्वाधिक पॉर्नसंदर्भात सर्च करतात
याची आकडेवारी देखील उघड झाली आहे.
राज कुंद्राला अटक करण्याआधीच पॉर्नसंदर्भात भारतीयांनी गुगल करण्याबद्दलचा
डेटा (data) एका विशिष्ट प्रकारचा ट्रेण्ड फॉलो करत असल्याचे दिसते.
गुगल ट्रेण्डवर (Google Trends) 14 जुलै ते 21 जुलैदरम्यानचा अर्थात आठवड्याभराचा डेटा बघितल्यास असं समजतं की, भारतीय हे रात्रीच्या वेळेस पॉर्नसंदर्भात सर्वाधिक सर्च करतात.
तर विशेष म्हणजे रात्री साधारण दीड वाजता सर्च करणाऱ्या भारतीयांचं प्रमाण जास्त आहे.
दरम्यान, रात्री साडे नऊपासून पॉर्नसंदर्भातील (Porn) सर्चचा ग्राफ (Search graph) वर जाऊ लागतो आणि दीडच्या आसपास सर्वाधिक पातळी गाठतो.
यांनतर पहाटे साडेपाचपासून ग्राफ पुन्हा खाली जात असल्याचं देखील गुगल ट्रेण्डमध्ये (Google Trends) पाहायला मिळतं.

या दरम्यान, भारतातील (Indian) राज्यातील पॉर्न ही टर्म सर्वाधिक सर्च करणाऱ्या राज्यांमध्ये आश्चर्यकारकरित्या पूर्वेकडील राज्य (State) आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.
तर, प्रथम मणिपूर, द्वितीय मिझोरम आणि तृतीय नागालँड ही 3 राज्ये पॉर्नसंदर्भात सर्च करण्यामध्ये आहेत. तसेच, त्या खालेखाल टॉप 5 मध्ये असणारी अन्य 2 राज्ये देखील पूर्वेकडील राज्यांपैकीच आहेत.
अरुणाचल प्रदेश 4 थ्या तर आसाम 5 व्या स्थानी आहे.
त्यांनतर अनुक्रमे मेघालय, सिक्कीम, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीरचा क्रमांक सर्वाधिक
पॉर्न सर्च करणाऱ्या यादीमध्ये आहे. पंजाब-11, त्रिपुरा- 12, पश्चिम बंगाल-13,
अदमान निकोबार-14, गुजरात-15, उत्तर प्रदेश-16, उत्तराखंड-17,
राजस्थान-18, बिहार,19, छत्तीसगड-20, तसेच, अनुक्रमे 21 ते 25 झारखंड,
हरियाणा, मध्य प्रदेश, दिल्ली, ओडिशा, महाराष्ट्र-26, यांनतर अनुक्रमे गोवा,
दादरा नगर हवेली, केरळ आणि दिव दमण यांचा क्रमांक लागतो.

Web Title : Google Data | porn search by indians in maximum at 1 30 am in night shows google trend data

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

हे देखील वाचा

Talegaon Dabhade Police | प्रतिबंधित गुटखा वाहतूक करणाऱ्यांवर मोठी कारवाई, 39 लाखांचा मुद्देमाल जप्त

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रा पोर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टी सामिल? हिच्याकडे मागितला होता Nude Video

ATM Cash Withdrawal | ऑगस्टपासून ATM मधून पैसे काढण्यावर द्यावे लागेल जास्त शुल्क, RBI चा ‘हा’ नियम होणार लागू

Tags: DataGoogleGoogle Datagoogle trend dataGoogle TrendsindianpornPorn filmsPorn films casePorn Moviesporn search by indiansRaj Kundra ArrestedSearch graphपॉर्न चित्रपट
Previous Post

Nana Patole | काँग्रेस महापालिका निवडणुका स्वबळावर लढणार, राहुल गांधीसोबत झालेल्या बैठकीत निर्णय; नाना पटोलेंची माहिती

Next Post

Ajit Pawar | अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त पाथरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Next Post
ajit pawar organizing free health camp in pathriti on the occasion of ajit dads birthday

Ajit Pawar | अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त पाथरीत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन

Shinde-Fadnavis Government | and fadnavis pulled the mic in front of shinden eknath shinde leader of the government but hold of devendra fadnavis a
ताज्या बातम्या

Shinde-Fadnavis Government | सरकारचे नाथ ‘एकनाथ’, पण दबदबा ‘देवेंद्रां’चाच?

July 5, 2022
0

मुंबई : बहुजननामा ऑनलाइन- Shinde-Fadnavis Government | अनपेक्षीतपणे मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची घोषणा झाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले...

Read more
Pune Crime | Pune gangster Sharad Mohol Tadipar

Pune Crime | पुण्यातील गँगस्टर शरद मोहोळ तडीपार

July 5, 2022
Pune Crime | Action taken against Sidhu Moosewala murder suspect Santosh Jadhav and his accomplices in Mcoca, Narayangaon Police Station

Pune Crime | सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित संतोष जाधवसह साथिदारांवर मोक्का, नारायणगावातील व्यावसायिकाकडे खंडणी प्रकरणात कारवाई

July 5, 2022
EM Eknath Shinde | CM eknath shinde allegation on former cm and shivsena chief uddhav thackeray

CM Eknath Shinde | एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप; म्हणाले – ‘माझे कायम खच्चीकरण’

July 5, 2022
RBI - Indian Currency Notes | rbi ask banks to test currency notes sorting machines guidelines for authentication and fitness sorting parameters

RBI – Indian Currency Notes | आता मिळणार नाही कापलेली, फाटलेली, घाणेरडी नोट; RBI ने जारी केली गाईडलाईन, करन्सी नोट चेक करण्यासाठी सांगितले ‘हे’ 11 मानक

July 5, 2022
Pune Crime | shocking incident in daund taluka the girl throat was slit due to love affair

Pune Crime | पुणे जिल्ह्यातील धक्कादायक घटना, प्रेम संबंधातून तरुणीवर ब्लेडने वार

July 5, 2022
Pune Crime | Dattawadi police arrested a youth carrying a pistol

Pune Crime | हौसेसाठी पिस्टल बाळगणाऱ्या तरुणाला दत्तवाडी पोलिसांकडून अटक

July 5, 2022
Pune Crime | Diesel thief Butter looted by Kalbhor police

Pune Crime | डिझेल चोरणारा लोणी काळभोर पोलिसांकडून गजाआड

July 5, 2022
 Lower Cholesterol Diet | according to the sports nutrition playbook writer include 5 food in your diet to lower cholesterol after 30

Lower Cholesterol Diet | 30 वर्षाच्या वयात खायला सुरूवात करा ‘या’ 5 गोष्टी, वृद्धत्वापर्यंत शरीरात शीरणार नाही कोलेस्ट्रॉल

July 5, 2022
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Maharashtra Assembly Speaker Election | rahul narvekar bjp candidate vidhan for sabha speaker maharashtra
ताज्या बातम्या

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

July 1, 2022
0

...

Read more

Maharashtra Political Crisis | ठाकरेंना मुख्यमंत्री शिंदेंचा आणखी एक धक्का; राज्यपालांना 12 उमेदवारांची नवी यादी पाठवणार

4 days ago

High Cholesterol | हृदयाच्या आजारापासून वाचायचे असेल तर चुकूनही खाऊ नका ‘या’ 4 गोष्टी, एक्सपर्टने केले सावध; जाणून घ्या

6 days ago

Shridhar Patankar Court Relief | उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे पाटणकरांना कोर्टाचा मोठा दिलासा

3 days ago

Home Remedies For Stomach Problems | पोटात जळजळ, मुरडणे, गॅस आणि ब्लोटिंगवर एकमेव अचूक उपाय; आजच अवलंबा ‘या’ वनस्पती, होतील हे फायदे

10 hours ago

CM Eknath Shinde And Uddhav Thackeray | पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पुण्यात शिवसेनेला खिंडार, बडा नेता एकनाथ शिंदे गटात सामील

10 hours ago

Maharashtra Assembly Speaker Election | ठरलं ! BJP कडून राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्षपदाचे उमेदवार

4 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat