मुंबई : बहुजननामा ऑनलाईन- पोस्ट ऑफिसचे नाव ऐकताच तुमच्या डोक्यात नक्कीच पत्र पाठवण्याचा विचार आला असेल. परंतु, तुम्हाला माहिती आहे का की, पोस्ट ऑफिस तुम्हाला जवळजवळ सर्व बँकिंग सुविधा देखील प्रदान करते. पोस्ट ऑफिसमध्ये तुम्ही फक्त २० रुपयात सेविंग अकाउंट उघडू शकता. बँकांच्या शुल्कानुसार हे शुल्क फारच कमी आहे. पोस्ट ऑफिसमध्ये या सेविंग अकाउंटची खास गोष्ट म्हणजे त्यामध्ये किमान ५० रुपये शिल्लक ठेवावे लागते. पोस्ट ऑफिसचे सेविंग अकाउंट तसेच आहे जसे बँकचे सेविंग अकाउंट असते. पोस्ट ऑफिस मध्ये तुम्हाला ATM आणि चेक बुकची सुविधा आहे.
१०,००० रुपये पर्यंतच व्याज करमुक्त-
असे उघडू शकता पोस्ट ऑफिसमध्ये सेविंग अकाउंट-
अकाउंट उघडण्यासाठी हे डॉक्युमेंट हवे-
चेक सुविधा असलेले खाते ५०० रुपयात उघडू शकता. ५०० रुपये बॅलन्स ठेवावा लागतो. नॉन चेकवाले खाते तुम्ही फक्त २० रुपयात उघडू शकता आणि ५० रुपये बॅलन्स ठेवणे जरुरी असते.