• होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण कायम, जाणून घ्या आजचे दर

by ajayubhe
November 20, 2020
in अर्थ/ब्लॉग
0
Gold

Gold

बहुजननामा ऑनलाइन टीम – आज शुक्रवारी (दि. 20) सलग पाचव्या सत्रात सोने दरात घसरण झाली आहे. सोन्याला स्थिरस्थावर होण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. सोने आणि चांदीवर (Gold Silver Rate Today) नफावसुलीचा दबाव कायम राहिल्याने सोन्याच्या दरात आणखी घसरण होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.

शुक्रवारी मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये (MCX) सोन्याचा भाव (gold- rate) प्रति 10 ग्रॅम 50,156 रुपये आहे. त्यात 164 रुपयांची वाढ झाली आहे. गुरुवारी सोने 49, 992 रुपयांवर बंद झाले होते. चांदीमध्ये आज तेजी आहे. चांदीचा भाव (silver-rate) एक किलोला 61 हजार 924 रुपये आहे. त्यात 414 रुपयांची वाढ झाली आहे. मागील सत्रात सोने 350 रुपयांनी स्वस्त झाले होते. चांदीचा भाव 1000 रुपयांनी कमी झाला होता. कोरोना प्रतिबंधात्मक लशीच्या यशस्वी चाचण्यांनी भांडवली बाजारात तेजीची लाट धडकली होती. गेल्या आठवड्यात सेन्सेक्स आणि निफ्टीने नवा उच्चांक गाठला होता. मात्र, अमेरिकेत करोना व्हायरसने पुन्हा डोकं वर काढले आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

जागतिक कमॉडिटी बाजारात स्पॉट गोल्डचा भाव 0.2 टक्क्यांनी कमी झाला असून, तो प्रतिऔस. 1863.21 डॉलर झाला आहे. चांदीचा भाव प्रतिऔंस 0.1 टक्क्यांनी घसरला असून, तो 24.06 डॉलर आहे. जागतिक बाजारात सोन्याच्या भावात नफावसुली दिसून आली. त्यामुळे सोन्याचा भाव 1900 डॉलर खाली आल्याचे कोटक सिक्युरिटीजच्या अहवालात म्हटले आहे. नजीकच्या काळात सोन्यात चढ उतार दिसून येतील, असा अंदाज या अहवालात व्यक्त केला आहे.

(goodreturns) या वेबसाइटनुसार शुक्रवारी (दि. 20) मुबईत 22 कॅरेट सोन्याचा भाव 49,860 रुपये आहे. 24 कॅरेटचा भाव 50,860 रुपये आहे. दिल्लीत 22 कॅरेटचा भाव 49, 347 असून, 24 कॅरेटचा भाव 53, 850 रुपये आहे. कोलकात्यात 22 कॅरेटसाठी ग्राहकांना 50,050 रुपये मोजावे लागत आहेत, तर 22 कॅरेटचा भाव 52450 रुपये आहे. चेन्नईत 22 कॅरेटचा सोन्याचा दर 47, 450 रुपये असून, 24 कॅरेटसाठी 51,830 रुपये एवढे मोजावे लागणार आहेत.

Tags: bahujan newsbahujannamabahujannama epaperbahujannama newsbahujannama onlinebhim namaBJP breaking breaking newsCongress current newscurrent news latest marathi newslatest marathi newsLatest Newslatest news todaylatest news today in marathilatest political newsMaharashtramaharashtra latest newsmaharashtra marathi newsmaharashtra newsmaharashtra news in Marathimarathi latest newsबहुजननामाबहुजननामा ऑनलाईनभाजपभीमनामा
Previous Post

DATA STORY : जगातील विविध देशांमधील लोक सोशल मीडियावर किती वेळ घालवतात ते जाणून घ्या

Next Post

6 महिन्यापुर्वी पत्नी गेली माहेरी, परत येत नसल्यानं पतीनं केलं असं काही

Next Post
husband

6 महिन्यापुर्वी पत्नी गेली माहेरी, परत येत नसल्यानं पतीनं केलं असं काही

anil-ambani-reliance-communications-be-headed-insolvency
आर्थिक

अनिल अंबानींची रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरट्यावर, 40 हजार कोटीचे कर्ज दिलेल्या 38 बॅंकाची ‘धाकधूक’ वाढली

April 20, 2021
0

नवी दिल्ली : वृत्तसंस्था - प्रसिध्द उद्योजक अनिल अंबानी यांची एकेकाळी दूरसंचार सेवेतील आघाडीची कंपनी असलेली रिलायन्स कम्युनिकेशन दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर...

Read more
7th-pay-commission-central-govt-employees-da-will-be-increase-from-17-percent-to-28-percent

1 जुलैपासून केंद्रीय कर्मचार्‍यांचा DA होणार 28 % ! जाणून घ्या किती वाढणार सॅलरी?

April 20, 2021
another-revelation-nawab-malik-remdesivir-stock-available-former-bjp-mla-shirish-choudhari

‘रेमडेसिव्हिरचा साठा करणारा भाजपचा ‘तो’ माजी आमदार गोत्यात’

April 20, 2021
pune-take-timely-measures-for-vaccination-starting-from-may-1-pune-municipal-corporation-opposition-leaders-demand

1 मे पासून सुरु होणाऱ्या लसीकरणाची वेळेत उपाययोजना करा, पुणे मनपा विरोधी पक्षनेत्यांची मागणी

April 20, 2021
pimpri-chinchwad-coronavirus-news-updates-102

पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’चे 2563 नवीन रुग्ण, 54 जणांचा मृत्यू

April 20, 2021
coronavirus-pimpri-corona-fake-report-racket-exposed-passengers-were-paid-rs-500-report

प्रवाशांना फक्त 500 रूपयांमध्ये कोरोनाचा बनावट रिपोर्ट देणार्‍या रॅकेटचा पर्दाफाश

April 20, 2021
maharashtra-government-decide-to-cancel-ssc-class-10-exam-due-to-spike-in-covid-cases

ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! 10 वी ची परीक्षा रद्द, 12 वी च्या परीक्षाबाबत आरोग्यमंत्री टोपे म्हणाले…

April 20, 2021
veteran-actor-kishore-nandlaskar-passes-away-due-corona-virus-played-role-in-vastav-movie

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळं निधन, ‘वास्तव’मध्ये ‘देडफुटया’च्या वडिलांची साकारली होती भूमिका

April 20, 2021
coronavirus-next-three-weeks-are-crucial-all-states-should-be-vigilant-says-central-government

मोदी सरकारचा कडक इशारा, म्हणाले – ‘पुढचे 3 आठवडे निर्णायक, सर्व राज्यांनी साधव राहावं’

April 20, 2021
बहुजननामा

बहुजनांवरील होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडणारा, बहुजनांच्या हिताचा ध्यास घेणारा, समाजातील उत्सव तसेच राज्यातील आणि राष्ट्रातील छोट्या घडामोडींपासून प्रत्येक मोठ्या घडामोडींचा आढावा घेणारा, समाजकारण, राजकारण आणि अर्थकारणातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी जनतेपर्यंत पोहोचवणारा, निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा.....
बहुजननामा

Gold
अर्थ/ब्लॉग

Gold Silver Rate Today : सोन्या-चांदीच्या दरात घसरण कायम, जाणून घ्या आजचे दर

November 20, 2020
0

...

Read more

अर्थव्यवस्था पुन्हा घसरू नये म्हणून मोदी सरकारकडून आर्थिक सवलतींच्या घोषणेची शक्यता

4 days ago

दुर्देवी ! ऑक्सीजन न मिळाल्याने न्यायाधीश कमलनाथ जय सिंह पुरे यांचे निधन, जिल्हाधिकार्‍यांनी व्यक्त केलं तर संपुर्ण जिल्हयावर शोककळा

4 days ago

काँग्रेसचा देवेंद्र फडणवीसांना सवाल; म्हणाले – ‘…मग तन्मय फडणवीसला कोरोना लस दिलीच कशी?’

11 hours ago

धक्कादायक ! मानसिक संतुलन बिघडलेल्या तरुणाने झोपेत असलेल्या दोघांची केली हत्या, 5 गंभीर जखमी

1 day ago

पुन्हा एकदा कुटुंबासोबत पाहू शकाल रामकथा, जाणून घ्या कधी आणि कुठं

6 days ago

सराईत गुन्हेगार आणि निवृत्त पोलिसातील मारामारीचा Video व्हायरल; मनीष भोसलेच्या खुन प्रकरणी अनंत ओव्हाळला अटक (व्हिडीओ)

7 days ago
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2020 Bahujannama.com

WhatsApp chat