मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. गेली तीन दिवस झाले सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. काल सोन्याच्या दरात अशत: घट झाली. आज पुन्हा सोन्या-चांदीच्या दरात वाढ झाल्याचं दिसत आहे. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार आज (गुरुवार) 9 जून 2022 रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,400 रुपये आहे. तर 24 कॅरेट साठी 52,040 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,100 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.
भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्याचा दर सतत कमी जास्त होताना दिसत आहे. त्यामुळे किरकोळ सराफा बाजारात (Retail Bullion Market) सोन्याच्या दरात फरक जाणवत आहे. दरम्यान, बुधवारच्या घसरणीला ब्रेक लागून आज सोने चांदीच्या किंमतीत वाढ दिसून आली आहे.
मुख्य शहरातील (24 कॅरेट) 10 ग्रॅम सोन्याचा भाव –
नागपूर –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये
पूणे –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,090 रुपये
मुंबई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
चेन्नई –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये
दिल्ली –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
हैदराबाद –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
कोलकत्ता –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,040 रुपये
लखनऊ –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,190 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | todays gold silver prices update 9 june 2022 marathi news
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Rajya Sabha Election 2022 | केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय ! राज्यसभेच्या निवडणूकीत अपक्ष आमदारांना मत ‘दाखवता’ येणार नाही
- Mumbai Bandra Building Collapse | मुंबईत दुमजली इमारत कोसळली; एकाचा मृत्यू तर 16 जखमी
- Maharashtra Monsoon Update | वातावरणाच्या बदलामुळे मोसमी पाऊस लांबणीवर?
- CM Uddhav Thackeray | ‘ढेकणांना चिरडण्यासाठी तोफ लागत नाही’, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा भाजपला सणसणीत टोला
- Rupali Chakankar | खडकवासला ठरणार महाराष्ट्रातील पहिला विधवाप्रथा मुक्त मतदारसंघ ; रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली होणार ठराव मंजूर