मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Market) सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) सतत चढउतार होताना दिसत आहे. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळाले. आज पुन्हा सोन्या-चांदीचे दर वधारले आहेत. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,860 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.
गेल्या काही दिवसापासून सोन्या-चांदीच्या दरात वाढ दिसून येत आहे. मे महिन्याच्या लग्नसराई हंगाम दरम्यान सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर पुन्हा सोन्यात तेजी दिसून येत आहे. दरम्यान, सोन्याच्या सततच्या बदलामुळे किरकोळ बाजारात सोन्यात चढ उतार होताना दिसत आहे. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या (International Precious Metals) किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना सोन्याचा दर आज 47,860 रुपये असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत 47,740 रुपयावर बंद झाली होती.
आजचे सोन्याचे दर –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,240 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,860 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,210 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,240 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,240 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,400 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | know today’s rates of gold and silver 7 june 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Nanded ACB Trap | वाळूचे टिप्पर चालू ठेवण्यासाठी घेतली 21 हजाराची लाच, खिशात सापडले 2.25 लाख, पोलीस कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात
- Kupwara Encounter Updates | भारतीय लष्कराची मोठी कारवाई ! चकमकीत 3 अतिरेक्यांचा खात्मा
- Maharashtra 12th Result 2022 | अखेर इयत्ता 12 वी च्या निकालाची तारीख जाहीर, जाणून घ्या
- Pune Crime | जावयाकडून सासू आणि पत्नीवर गोळीबार ! न्यायालयाच्या आवारातील खळबळजनक घटना
- Pune Crime | लाकडी दांड्याने डोक्यात मारुन तरुणाचा खून; मांजरीमधील महादेवनगर येथील घटना