मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) कायम बदल होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात किरकोळ वाढ तर चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. आजही सोन्याचे दर किंचित वधारले आहे. तर चांदी घसरली आहे. आज (गुरूवार) 21 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,410 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 55,600 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात (Silver Price Today) सातत्याने बदल होत आहे. हे पाहता किरकोळ बाजारतही दरात बदल दिसून येत आहे. भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (international Bullion Market) सोने आणि चांदीच्या दरात सातत्याने चढ उतार होतच असल्याचे चित्र आहे.
काय आहे आजचा सोन्याचा भाव?
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,490 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,710 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,410 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,630 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,490 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,710 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,490 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,710 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | know the news rates of gold silver today thursday 21 july 2022 in mumbai pune nagpur nashik maharashtra india
हे देखील वाचा :
Pune Crime | आमदार माधुरी मिसाळ यांची फसवणुक करणार्या मुकेश राठोडला औरंगाबादहून अटक