मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) तेजी असल्याचं पाहायला मिळत आहे. आज मात्र सोन्याच्या दरात वाढ झाली आहे. तर चांदी घसरली आहे. आज (गुरूवार) 10 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा दर (Gold Price) 47,960 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,000 रुपये प्रति किलोपर्यंत ट्रेड करत आहे.
भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. आज मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (Multi Commodity Exchange) सध्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव वाढला आहे. तो 47,960 रुपये इतका झाला आहे. 1 किलो चांदीच्या दरात घसरण होऊन ते 61,000 रुपये इतका झाला आहे.
आजचा सोन्याचा भाव –
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,370 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,960 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,320 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,370 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,810 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,370 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate today on 10 june 2022 in india maharashtra
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Pune PMC News | पुणे महापालिका प्रशासनाने आजपासून TDR ची प्रक्रिया आणखी सोपी केली; विलंब टाळण्यासाठी टप्पा क्र. 2 मध्ये आयुक्त व स्थायी समितीचे अधिकार अतिरिक्त आयुक्तांकडे
- Pune Crime | ‘आम्हीच इथले भाई, नादाला लागला तर खल्लास करु’, वाढदिवसाच्या कार्यक्रमात नाचताना खुन्नस दिल्याने टोळक्याकडून तरुणावर कोयत्याने सपासप वार
- Bombay High Court-Nagpur Bench | ‘प्रेमसंबंध तोडणे आत्महत्येस प्रवृत्त करणे नव्हे’ – उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
- Maharashtra School Start | चला दप्तर भरा ! शैक्षणिक वर्ष 13 जूनपासून तर शाळा 15 जूनला सुरू होणार
- Bank Holidays In June 2022 | 11 ते 26 जून दरम्यान 6 दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या सुट्ट्यांची यादी