मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | महिन्याच्या सुरवातीच्या दोन दिवसात सोने आणि चांदीत (Gold Silver Price Today) घसरण होत असताना शुक्रवारी या घसरणीला ब्रेक लागला आहे. तेव्हापासून सोने आणि चांदीच्या किंमतीत वाढ दिसून येत आहे. आज पुन्हा सोने-चांदीच्या किंमतीत तेजी पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 48,100 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 62,700 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.
दरम्यान, गुड रिटर्न्स या वेबसाईट नुसार आज (शनिवार) 22 कॅरेट साठी 10 ग्रॅम सोन्याचा दर 48,100 रुपये तर 24 कॅरेटसाठी 52,470 रुपये आहे तर चांदीच्या दरातही थोडी वाढ झाली असून प्रति किलो चांदीचा भाव आज 62,700 रूपये आहे. या दरम्यान, भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोन्या-चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसत आहे. त्यामुळे सोन्यात सातत्याने चढ उतार पाहायला मिळते.
आजचा सोन्याचा दर – (Gold Price)
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,550 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,100 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,470 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,550 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 48,180 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,550 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,700 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 4 june 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Ajit Pawar | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना अजित पवारांकडून खबरदारीच्या सूचना; म्हणाले – ‘कोरोना वाढतोय…’
- Haribhau Naik Passess Away | माजी मंत्री, ज्येष्ठ कामगार नेते हरिभाऊ नाईक यांचं 94 व्या वर्षी निधन
- Maharashtra Weather Update | ‘मान्सून गायब?’ महाराष्ट्रात मोसमी पावसाऐवजी उष्णतेची लाट
- PMJJBY | 330 रुपयांच्या विमा योजनेवर नवीन निर्णय, 6 कोटीपेक्षा जास्त लोकांना फायदा !
- Pune Pimpri Crime | महिलेवर बलात्कार करुन अश्लिल फोटो पतीला पाठवून बदनामी; उस्मानाबादच्या तरुणाला हिंजवडी पोलिसांनी केले अटक