मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसापासून भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत (Gold Silver Price Today) चढउतार दिसून आली आहे. त्याचबरोबर मागील दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात वाढ झाल्याचं पाहायला मिळालं. नंतर त्यामध्ये काही प्रमाणात घसरण झाली. दरम्यान आज सोन्या-चांदीचे दर स्थिर असल्याचं दिसत आहे. आज (शुक्रवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,600 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.
सध्या महाराष्ट्रातील सोन्या-चांदीचा भाव स्थिर आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंज वर (Multi Commodity Exchange-MCX) आज शुक्रवारी 10 ग्रॅम सोन्याचा दर 47,600 रुपयांपर्यंत स्थिर आहे. त्याचबरोबर, चांदी 61,400 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे. या दरम्यान, सध्या सोनं 50 हजाराच्या आत आहे. गेल्या वर्षीची तुलना करता यंदा सोन्याचा भाव कमी आहे. त्यामुळे सोन्यात गुंतवणूक (Investment) करण्यासाठी गुंतवणूकदारांना योग्य संधी आहे.
आजचा सोन्याचा दर – (Gold Price)
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,600 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,930 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,700 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,030 रुपये
आजचा चांदीचा भाव – 61,400 रुपये (प्रति किलो)
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 3 june 2022
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
- हे देखील वाचा :
- Solapur Crime | पोटच्या 16 महिन्याच्या चिमुकलीला दारु पाजून अत्याचार करुन हत्या केल्याप्रकरणी आई-बापाला फाशीची शिक्षा
- Maharashtra Monsoon Update | मोसमी पाऊस महाराष्ट्राच्या वेशीवर; सरासरी जोरदार पावसाची शक्यता – IMD
- Petrol-Diesel Price Today | कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ ! जाणून घ्या आजचे पेट्रोल-डिझेलचे दर
- Ajit Pawar | राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ; अजित पवारांनी दिला ‘हा’ इशारा
- Symptoms Of Cervical | तुम्हाला सर्वाइकल झाला आहे का?; जाणून घ्या काय आहेत लक्षणे