मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | मागील काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात चढउतार होत असतो. दरम्यान, आज सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं दिसत आहे. आज (मंगळवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,500 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 62,500 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात आणि भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होताना दिसत असतात. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्या सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ झाल्याचं दिसत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)
दरम्यान, सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.
आजचे सोन्याचे दर (Gold Price) –
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,890 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,890 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,580 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,890 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,500 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,890 रुपये
आजचा चांदीचा भाव – 62,500 रुपये (प्रति किलो)
Web Title : Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra today on 10 may 2022
हे देखील वाचा :
Pune Crime | मुंबई पोलीस दलात पोलीस असल्याची बतावणी करणाऱ्या तोतया महिला पोलिसाला अटक
Atta Price Hike | आता चपाती खाणंही महागलं ! गव्हाच्या पिठाच्या किंमतीत वाढ