मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Silver Price Today | गेल्या अनेक दिवसांपासून सराफा बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price Today) सतत बदल होताना दिसत आहे. अशातच आज सोन्या-चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. आज (सोमवार) 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,190 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे. तर 1 किलो चांदीचा दर (Silver Price) 56,000 रुपयांपर्यंत ट्रेड करत आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) सोने आणि चांदीच्या किंमतीत बदल होत आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात (Retail Market) देखील सोन्याचे दर बदलले आहेत. आठवड्याच्या सुरुवातीपासून सोन्याच्या किंमतीत स्थिरता होती. आज मात्र सोन्यासह चांदीच्या दरात किरकोळ घसरण झाली आहे.
काय आहे आजचा सोन्याचा भाव?
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,390 रुपये
नाशिक –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,270 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 50,470 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver prices in mumbai pune nagpur nashik maharashtra india today monday 18 july 2022
हे देखील वाचा :
Sanjay Raut | ‘वेट अँड वॉच’, ‘तो’ फोटो शेअर करत संजय राऊतांचे सूचक ट्विट
Mumbai Crime | मुंबईतील धक्कादायक घटना ! शेजारी झोपू न दिल्याने पतीने केला पत्नीचा निर्घृण खून