मुंबई : बहुजननामा ऑनलाइन– Gold Silver Price Today | मागील आठवड्याभरापासून सोने आणि चांदीच्या दरात सतत बदल होत आहे. दरम्यान, दोन दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात तेजी दिसून येत आहे. काल (शुक्रवारी) सोने – चांदीच्या भावात दरवाढ झाली होती. दरम्यान आजही सोन्या चांदीच्या किंमतीत वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. आज (शनिवार) 18 जून रोजी 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,750 रुपये आहे. तर 24 कॅरेट साठी 52,100 रुपये आहे. तसेच, चांदीची किंमत (Silver Price) 61,500 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market-IBM) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market-IBM) सोन्याच्या किंमतीत सतत चढउतार होताना दिसत आहे. काल सोन्याच्या दरात किरकोळ वाढ झाली आहे. तर चांदीही वधारली होती. आजही परिस्थिती तशीच दिसून येत आहे. आज पुन्हा सोन्या चांदीचे दर वधारले आहेत. मागील काही दिवसापासून सोने आणि चांदीच्या दरात घसरण दिसून आली आता त्याला ब्रेक लागला आहे.
आजचे सोन्याचे दर (24 कॅरेट Gold Price) –
पुणे (Pune) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,150 रुपये
मुंबई (Mumbai) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,100 रुपये
नाशिक (Nashik) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,940 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
नागपूर (Nagpur) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,150 रुपये
दिल्ली (Delhi) –
24 कॅरेट सोन्याचा दर – 52,120 रुपये
Web Title :- Gold Silver Price Today | gold silver price update 18 june 2022 pune mumbai nashik nagpur delhi
हे देखील वाचा :