नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोने-चांदी दोन्ही (Gold-Silver Price Today) स्वस्त झाले आहे. भारतीय बाजारात सोन्याचे दर कमी झाले असून चांदीच्या किंमतीत सुद्धा घसरण झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (India Bullion And Jewellers Association) नुसार, आज (17 जून) सकाळी 999 शुद्धतेच्या 24 कॅरेट सोन्याचा (Gold) दर 47611 रुपये प्रति 10 ग्रॅम आहे, ज्याचा भाव एका दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी सायंकाळी 48397 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. तर, 17 जूनला चांदीच्या दरात सुद्धा घट झाली आहे. 999 शुद्धतेच्या चांदीचा (Silver) भाव 70079 रुपये प्रति किलो आहे. जो बुधवारी म्हणजे 16 जूनच्या सायंकाळी 70079 रुपये प्रति किलो होता.
शुद्धता गुरुवारी सकाळचा भाव (Gold-Silver Price Today)
– सोने – (प्रति 10 ग्रॅम) 999 47611
– सोने (Gold) – (प्रति 10 ग्रॅम) 995 47420
– (Gold) सोने – (प्रति 10 ग्रॅम) 916 43612
– सोने – (प्रति 10 ग्रॅम) 750 35708
– सोने – (प्रति 10 ग्रॅम) 585 27852
– चांदी – (प्रति 1 किलो) 999 70079
कृपया हे देखील वाचा:
Coronavirus in Pune : दिलासादायक ! पुण्यात गेल्या 24 तासात 284 रूग्ण ‘कोरोना’मुक्त
पीएफ अकाऊंटवर केवळ जास्त व्याज नव्हे, विमासुद्धा मिळतो; जाणून घ्या पीएफची संपूर्ण एबीसीडी
अनिल देशमुखांना दणका? ईडीकडून नागपूरमध्ये तिघांची गोपनीय चौकशी, महत्त्वाची कागदपत्रे हाती !
SBI SCO Recruitment 2021 । सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! SBI मध्ये परीक्षेशिवाय थेट मुलाखतीद्वारे भरती