• Latest
gold price today spiked by rupees 422 per 10 gram and silver also jumped check latest rates

Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

August 12, 2021
Maharashtra Cabinet Expansion | abdul sattar might not get ministerial birth due to tet scam maharashtra cabinet expansion

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस सरकारचं ठरलंय ! मंत्रिपदासाठी एकच अट अन् मातब्बर नेत्याचा पत्ता कट?

August 8, 2022
Ajit Pawar | ncp leader ajit pawar reaction on shiv sena demand post of opposition leader of legislative council

Ajit Pawar | विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद शिवसेनेकडे ? अजित पवार म्हणाले…

August 8, 2022
Shivsena Chief Uddhav Thackeray | shivsena chief uddhav thackeray targets eknath shinde devendra fadnavis over no expansion of cabinet

Shivsena Chief Uddhav Thackeray | ‘महाराष्ट्राची माती मर्दाला जन्म देते आणि गद्दाराला गाडते’, उद्धव ठाकरेंचा घणाघात

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | ashish shelar likely to become bjp state president bjps decision in the wake of the mumbai municipal elections

Maharashtra Cabinet Expansion | चंद्रकांत पाटील मंत्रिमंडळात ? भाजप प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी ‘या’ नेत्याकडे जाण्याची शक्यता

August 8, 2022
Uddhav Thackeray | Shivsena chief uddhav thackeray slams cm eknath shinde group

Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंचा शिंदे गटावर घणाघात; म्हणाले – ‘शिवसेनेच्या नादी लागण्याची हिंमत केली तर…’

August 8, 2022
Maharashtra Cabinet Expansion | maharashtra cabinet expansion likely tomorrow

Maharashtra Cabinet Expansion | शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या? 12 मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता; शिंदे गटाच्या 4 आमदारांचा समावेश ?

August 8, 2022
Maharashtra Political Crisis | bjp mp unmesh patil slams shiv sena aditya thackeray over not give permission to work

Maharashtra Political Crisis | राजकारण करण्यापेक्षा विकास कामांवर लक्ष दिले असते तर.., भाजपचा उद्धव ठाकरेंना टोला

August 8, 2022
8th Pay Commission | 8th pay commission update central govt employees salary hike under new aykroyd formula said by fm see details

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

August 8, 2022
Maharashtra Gang Rape Case | big action in bhandara rape case a police officer two constables suspended

Maharashtra Gang Rape Case | महाराष्ट्रातील ‘त्या’ सामुहिक बलात्कार प्रकरणी एका पोलीस अधिकाऱ्यासह 2 कर्मचारी निलंबित

August 8, 2022
Maharashtra TET Scam | enforcement directorate ed registers money laundering case in maharashtra tet scam case pune police

Maharashtra TET Scam | शिक्षक पात्रता चाचणी घोटाळा प्रकरणात ED कडून मनी लाँड्रिंग अंतर्गत गुन्हा दाखल; जाणून घ्या प्रकरण

August 8, 2022
NPS | national pension system nps new initiative by pfrda

NPS | नॅशनल पेन्शन घेणार्‍यांसाठी खुशखबर ! पुढील महिन्याच्या अखेरीस मिळू शकते ‘ही’ मोठी भेट

August 8, 2022
Ramdas Kadam | ramdas kadam neither in maharashtra cabinet expansion nor in vidhanparishad says leader after meeting cm eknath shinde and devendra fadnavis

Ramdas Kadam | रामदास कदम हे शिंदे-फडणवीसांच्या भेटीला; मंत्रिपदाचा विषय दोनच वाक्यात संपवला

August 8, 2022
Tuesday, August 9, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Gold Price Today | सोन्यात जबरदस्त वाढ, चांदी सुद्धा महागली; खरेदीपूर्वी जाणून घ्या नवीन दर

in इतर
0
gold price today spiked by rupees 422 per 10 gram and silver also jumped check latest rates

file photo


नवी दिल्ली : वृत्तसंस्था –
 Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या भावात (Gold Price Today) लागोपाठ दुसर्‍या दिवशी म्हणजे 12 ऑगस्टला सुद्धा तेजी नोंदली गेली. तर, चांदीच्या किंमतीत (Silver) सुद्धा आज किरकोळ उसळी नोंदली गेली. मागील व्यवहाराच्या सत्रात दिल्ली सराफा बाजारात सोने 45,138 रुपये प्रति 10 ग्रॅमवर बंद झाले होते. तर, चांदी 61,201 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाली होती. आंतरराष्ट्रीय बाजारत सुद्धा आज सोन्याचे दर वाढले, तर चांदीमध्ये मोठा बदल झाला नाही.

सोन्याचा नवीन दर
दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी सोन्याच्या भावात 422 रुपये प्रति 10 ग्रॅमची जबरदस्त तेजी नोंदली गेली. राष्ट्रीय राजधानीमध्ये 99.9 ग्रॅम शुद्धतेच्या सोन्याचा भाव आज 45,560 रुपये प्रति 10 ग्रॅमवर पोहचून बंद झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात सुद्धा सोन्याची किंमत वाढून 1,756 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

Join our Whatsapp Group, Telegram, and  facebook page  for every update

चांदीचा नवीन दर
चांदीच्या किंमतीत सुद्धा आज उसळी नोंदली गेली. दिल्ली सराफा बाजारात गुरूवारी चांदीचा दर 113 रुपयांच्या किरकोळ तेजीसह 61,314 रुपये प्रति किग्रॅवर बंद झाला. तर, अंतरराष्ट्रीय बाजारात आज चांदीच्या दरात आज मोठा बदल झाला नाही आणि ती 23.44 डॉलर प्रति औंसवर पोहचली.

सोन्यात का आली तेजी
एचडीएफसी सिक्युरिटीज (HDFC Securities) चे सिनियर अनालिस्ट (कमोडिटीज) तपन पटेल यांनी म्हटले की, अमेरिकन बाँडच्या यील्डमध्ये पुन्हा एकदा घसरण आणि डॉलरच्या कमजोरीमुळे सोन्याच्या किंमतीत पुन्हा तेजी नोंदली जात आहे.

Web Title :- gold price today spiked by rupees 422 per 10 gram and silver also jumped check latest rates.

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे ‘कोंबिंग ऑपरेशन’ ! 55 जणांना कारवाई; 31 कोयते, 4 तलवार, 1 पालघन, 1 सुरा जप्त

Mumbai High Court | पुण्यातील महत्वाकांक्षी रिंग रोड प्रकल्प व्यवहार्य आहे का? – उच्च न्यायालयाचा सवाल

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 226 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Dowry in Rural India | हुंडा देऊन झाले ग्रामीण भारतात 95% विवाह, डोळे उघडणारा जागतिक बँकेचा ‘हा’ अहवाल – स्टडी

Tags: breakingcommoditiesdelhiDelhi Bullion MarketGold priceGold Price TodayHDFC SecuritiesIndian bullion marketInternational Marketlatest marathi newsNational capitalSenior AnalystSilver PriceTapan Patelएचडीएफसी सिक्युरिटीजकमोडिटीजसिनियर अनालिस्ट
Previous Post

Pune Corporation | ‘तुम्हीच शहरातील रस्त्यांवरील खड्डयांची यादी द्या’ ! महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. कुणाल खेमनार यांनी जबाबदारी झटकली; पुणे मनपा ‘निर्णायकी’ अवस्थेत

Next Post

Pimpri Crime | हॅलो… मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन प्रकरण संपवून टाक !, शरद पवारांचा आवाज काढून खंडणी मागणाऱ्यावर FIR

Related Posts

8th Pay Commission | 8th pay commission update central govt employees salary hike under new aykroyd formula said by fm see details
आर्थिक

8th Pay Commission | 8 वा वेतन आयोग नाहीच, नवीन फार्म्युलाने वाढणार केंद्रीय कर्मचार्‍यांचा पगार ! अर्थमंत्र्यांनी दिली मोठी माहिती

August 8, 2022
SEBI | sebi clearance for 28 companies to float ipos in fy23 big opportunity for investors
आर्थिक

आता मिळणार जबरदस्त कमाईची संधी ! SEBI ने केले एक मोठे काम

August 8, 2022
Pune Crime | अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ
इतर

Pune Crime | अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

August 8, 2022
NPS Scheme | if you are married modi government will gives you 72000 rs as pair know the process and scheme
आर्थिक

NPS Scheme | तुमचा विवाह झाला असेल तर सरकार देईल 72000 रुपये, फक्त करावे लागेल ‘हे’ काम

August 8, 2022
Pune Crime | 52 lakh fraud of five persons on the pretext of giving row house
इतर

Pune Crime | रो हाऊस देण्याच्या बहाण्याने पाच जणांची 52 लाखांची फसवणूक; विमाननगर परिसरातील घटना

August 8, 2022
Aadhaar Card | how many times you can change your name in aadhaar card
इतर

Aadhaar Card | आधारमध्ये कितीवेळा बदलू शकता नाव, जन्म तारीख बदलण्याची मर्यादा सुद्धा ठरलेय, जाणून घ्या सविस्तर

August 8, 2022
Next Post
Pimpri Crime | hello i am talking sharad pawar pay money finish case crime filed chakan police station

Pimpri Crime | हॅलो... मी शरद पवार बोलतोय, पैसे देऊन प्रकरण संपवून टाक !, शरद पवारांचा आवाज काढून खंडणी मागणाऱ्यावर FIR

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In