मुंबई : बहुजननामा ऑनलाइन – Gold Price Today | भारतीय सराफा बाजारात सोने आणि चांदीच्या दरात वारंवार बदल होताना दिसत आहे. आज मात्र सोन्याच्या किंमतीत स्थिरता दिसून येत आहे. आज (सोमवार) 25 जुलै रोजी 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 46,900 रुपये आहे. तर, 24 कॅरेट सोन्याचा दर 51,160 रुपयेपर्यंत आहे. त्यामुळे सध्या सोन्याच्या दरात स्थिरता आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) आणि आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (international Bullion Market) सोन्याच्या किंमतीत (Gold Silver Price Today) वारंवार चढ उतार होताना दिसत आहे. हा परिणाम पाहता किरकोळ बाजारात देखील दागिण्याच्या किंमतीत बदल होत आहे. दरम्यान, मागील वर्षाच्या तुलनेमध्ये सध्या सोन्याचा भाव कमी आहे.
काय आहे आजचा सोन्याचा भाव ?
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,930 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,190 रुपये
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 46,900 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,160 रुपये
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
Web Title :- gold price today on 25th july
हे देखील वाचा :
MNS | ‘अब राजा का बेटा राजाही बनेगा’, मनसे नेत्याचं सूचक ट्विट; राजकीय चर्चांना उधाण