• Latest
gold price today down fall 11000 rupees from record level silver price also drop check 11 august rate

Gold Price Today । चांदी 70 हजारच्या पुढे, जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

July 5, 2021
Shivsena | disgruntled cm eknath shinde groups mla in contact with shiv sena again arvind sawant spoke clearly

Shivsena | ‘अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाही’; अरविंद सावंत स्पष्टच बोलले

August 13, 2022
Pune Police Combing Operation | In the wake of Independence Day Pune police combing the trees of criminals 547 criminals are behind bars

Pune Police Combing Operation | स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांकडून ‘कोंबिंग ऑपरेशन’ मध्ये गुन्हेगारांची झाडाझडती, 547 सराईत गुन्हेगार गजाआड

August 13, 2022
Pankaja Munde | bjp leader pankaja munde on cabinet expansion minister portfolio

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

August 13, 2022
Kidney | kidney disease failure warning sign tiredness itching urine colour shortness of breath mouth

Kidney मध्ये समस्या असल्यास शरीर देऊ लागते 7 विचित्र संकेत, दुर्लक्ष करणे पडू शकते महागात

August 13, 2022
Nitin Gadkari | BJP leader and union minister nitin gadkari speech in nagpur about honoring ceremony of chandrashekhar bawankule

Nitin Gadkari | ‘जो प्रदेशाध्यक्ष होतो, तो पुढे काय काय होतो, फडणवीस केंद्रात गेल्यावर…’ नितीन गडकरींची आपल्या स्टाईलमध्ये फटकेबाजी (व्हिडिओ)

August 13, 2022
Bank Holidays | bank holidays in august 2022 sbi holiday list janmashtami holiday rbi holiday calendar

Bank Holidays | आजपासून महिनाभरात 8 दिवस बंद राहतील बँका, घरबसल्याच उरकून घेऊ शकता महत्वाची कामे; पहा पद्धत

August 13, 2022
Pune Crime | Pune Police Crime Branch Arrest Criminals

Pune Crime | अल्पवयीन मुलाच्या मदतीने वाहन चोरी करणारा चोरटा गुन्हे शाखेकडून गजाआड, 5 वाहने जप्त

August 13, 2022
Karlyache Fayde | Karlyache Fayde bitter gourd health benefits

Karlyache Fayde | आजारांनी तुम्हाला त्रस्त केलेय का? सुरू करा कारल्याचे सेवन, मग पहा; होईल चमत्कार

August 13, 2022
LIC | lic q1 result net profit comes in at rs 683 crore growth in premium income

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

August 13, 2022
Excessive Water Drinking | excessive water drinking side effects kidney liver heart failure disease cell inflammation

Excessive Water Drinking | कधीही पिऊ नका गरजेपेक्षा जास्त पाणी, अन्यथा शरीराच्या ‘या’ अवयवांचे होईल मोठे नुकसान

August 13, 2022
Pune Crime | younger brother killed elder brother with ax for blocking the road at modwe in baramati taluka of pune district

Pune Crime | सख्खा भाऊ पक्का वैरी, शेतात जाणारा रस्ता आडवल्याने धाकट्या भावाकडून थोरल्या भावाचा कुऱ्हाडीने खून

August 13, 2022
Coconut Water | coconut water drinking benefits at night detoxification heart disease high bp kidney urine

Coconut Water | रात्री नारळपाणी प्यायल्याने होतील ‘हे’ 5 आणखी वेगळे फायदे, आजपासून सुरू करा सेवन

August 13, 2022
Saturday, August 13, 2022
  • Login
बहुजननामा
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ
No Result
View All Result
बहुजननामा
No Result
View All Result

Gold Price Today । चांदी 70 हजारच्या पुढे, जाणून घ्या सोन्याचे आजचे दर

in अर्थ/ब्लॉग, आर्थिक, मुंबई
0
gold price today down fall 11000 rupees from record level silver price also drop check 11 august rate

मुंबई न्यूज (Mumbai News) : बहुजननामा ऑनलाईन – Gold Price Today । मागील काही दिवसापासून बाजारात सोन्या-चांदीच्या दरात (Gold Silver Price) वारंवार चढउतार दिसून येत आहे. पण चांदीच्या किंमतीत (Silver rate) मात्र काही प्रमाणात सातत्याने वाढ पाहायला मिळत होती. मात्र, सध्या चांदीच्या किंमतीत (Silver Price) तब्बल 1200 रुपयांनी वाढ झाली आहे. चांदीची किमत 1200 रुपयांनी वाढली असल्यामुळे सध्या चांदीची किंमत सत्तर हजार पार झाली आहे. रविवारी चांदीचा भाव एक किलो प्रमाणे 69,200 रुपये इतका होता. मात्र, आजचा चांदीचा भाव एक किलो प्रमाणे 70,400 रुपये इतका झाला आहे. तर दुसरीकडे सोन्याच्या दरात इतकी वाढ झाली नाही. सोन्याचा दर (Gold Price) मात्र फक्त दहा रुपयांनी वाढला आहे. gold price today mcx mumbai pune no change in gold and 1200 rs hike in silver price

Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page  for every update

मागील आठवड्यापासून चांदीच्या दरात (Silver rate) साधारण चढउतार होत होती. 30 जून रोजी चांदी 400 रुपयांनी कमी झाली होती. तर 1 जुलै रोजी 1100 रुपये वाढ, नंतर 3 जुलैला 700 रुपये तर सध्या 1200 रुपयांनी चांदीच्या किंमतीत (Silver rate) वाढ झालीय. या तुलनेमध्ये सोन्याचं दरात साधारण बदल होतो आहे.

या दरम्यान, आंतरराष्ट्रीय स्तरावर (International level) सोन्यामधील गुंतवणूक कमी झालीय. तसेच डॉलरच्या दराच्या बळकटीकरणाचा परिणाम सोन्याच्या मागणीवर नकारात्मक झाला आहे. म्हणून, सोन्याच्या भावात (Gold price) सातत्याने घट होत आहे. मागील दोन महिन्यांमध्ये सोन्याच्या दरात घट झाली होती. मात्र, आगामी काळामध्ये सोन्याच्या दरात वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई आणि पुण्यातील सोन्याचे दर –
24 कॅरेट सोन्याचा भाव – 47,320 रुपये

22 कॅरेट सोन्याचा भाव – 46,320 रुपये

Web Title : gold price today mcx mumbai pune no change in gold and 1200 rs hike in silver price

Join our WhatsApp Group, Telegram, and facebook page  for every update

हे देखील वाचा

MP Imtiyaz Jaleel | Corona चे नियम धाब्यावर बसवत एमआयएमचे खासदार जलील यांच्यावर नोटांची उधळण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Video)

Covid-19 | उत्तर प्रदेशात मल्टीफ्लेक्स, जीम, स्टेडियम खुली तर कर्नाटकात मंदिरे उघडली

Pune Crime News | पूर्ववैमनस्यातून पाटसला दुहेरी खून; तलवारीने सपासप वार करून आणि दगडाने ठेचून संपवलं

Tags: breakinggoldGold priceGold Price Todaygold silver priceinternational levelmumbaiMumbai NewspunesilverSilver PriceSilver Price TodaySilver Rateचांदीचांदीचा भावमुंबईमुंबई न्यूज
Previous Post

MP Imtiyaz Jaleel | Corona चे नियम धाब्यावर बसवत एमआयएमचे खासदार जलील यांच्यावर नोटांची उधळण; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल (Video)

Next Post

Khadakwasla MLA Bhimrao Tapkir | …म्हणून खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर अधिवेशनास उपस्थित राहणार नाहीत

Related Posts

Shivsena | disgruntled cm eknath shinde groups mla in contact with shiv sena again arvind sawant spoke clearly
ताज्या बातम्या

Shivsena | ‘अजूनही विचार करावा, आमचे काही म्हणणे नाही’; अरविंद सावंत स्पष्टच बोलले

August 13, 2022
Pankaja Munde | bjp leader pankaja munde on cabinet expansion minister portfolio
ताज्या बातम्या

Pankaja Munde | ‘मी अजिबात नाराज नाही, पण…’ मंत्रीपदाविषयी पंकजा मुंडे बोलल्या

August 13, 2022
LIC | lic q1 result net profit comes in at rs 683 crore growth in premium income
आर्थिक

LIC च्या शेयरमध्ये येणार जबरदस्त तेजी ? कंपनीचा नफा 262 पट वाढला

August 13, 2022
Ajit Pawar | both of them like the same word cabinet expansion ajit pawar on cm eknath shinde devendra fadnavis
ताज्या बातम्या

Ajit Pawar | अजित पवारांचा शिंदे-फडणवीसांना टोला; म्हणाले – ‘दोघांचा आवडता एकच शब्द, मंत्रिमंडळ…’

August 13, 2022
 Sanjay Shirsat | minister deepak kesarkar after sanjay shirsats shocking tweet kesarkar told open secret
ताज्या बातम्या

Sanjay Shirsat | संजय शिरसाट यांच्या ट्विटनंतर दिपक केसरकरांनी स्पष्टच सांगितलं…

August 13, 2022
Chandrasekhar Bawankule | chandrasekhar bawankule as state president of bjp an announcement is likely to be made soon
ताज्या बातम्या

Chandrasekhar Bawankule | भाजपाच्या प्रदेशाध्यक्षपदी चंद्रशेखर बावनकुळे

August 12, 2022
Next Post
MLA Bhimrao Tapkir |... Khadakwasala's MLA Bhimrao Tapkir will not attend the convention

Khadakwasla MLA Bhimrao Tapkir | ...म्हणून खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर अधिवेशनास उपस्थित राहणार नाहीत

  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

No Result
View All Result
  • होम
  • ब्रेकिंग न्यूज
  • राजकीय
  • समाजकारण
  • ब्लॉग
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • उत्सव
  • क्राईम
  • व्हिडिओ

© 2018 निर्भीड आणि सत्याला वाचा फोडणारा - बहुजननामा

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In