नवी दिल्ली : वृत्त संस्था – Gold Price Today |सोन्याच्या किंमतीत (Gold Price Today) आज मोठी घसरण नोंदली गेली आहे. जागतिक दरामधील घसरण पाहता आज भारतीय बाजारात (Indian market) सोने आणि चांदीच्या किंमती कमी झाल्या आहेत. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने वायदा 0.3% घसरून 47,776 रूपयांवर आला, तर चांदीचा भाव 0.5% घसरून 69, 008 रूपये प्रति किलोग्रॅमवर आला. अंतरराष्ट्रीय बाजारात गुरुवारी सोने स्थित होते.
gold price today huge fall down price down by 8000 from record high check latest rate in your city
रॉयटर्सनुसार, अमेरिकन सोना वायदा 0.1% वाढून 1,804.30 डॉलर प्रति औंस झाला. बेंचमार्क यूएस 10-वर्षीय ट्रेजरी यील्ड 19 फेब्रुवारीनंतर आपल्या सर्वात खालच्या स्तरावर आली. फेडरल रिझर्व्हच्या (Federal Reserve) जूनच्या बैठकीच्या मिनटमधून समजले की, अधिकार्यांना जाणवले की, आर्थिक सुधारणेचे पुरेसे प्रगती लक्ष्य अद्याप पूर्ण झालेले नाही.
सोने विक्रमी लेव्हलपासून 8,750 रुपये स्वस्त
2020मध्ये समान कालावधीत एमसीएक्सवर 10 ग्रॅम सोन्याचा भाव 56191 रुपयांच्या उच्चतम स्तरावर पोहचला होता. आज सोने ऑगस्ट वायदा एमसीएक्सवर 47700 रुपये प्रति 10 ग्रॅमच्या लेव्हलवर आहे, म्हणजे अजूनही सुमारे 8750 रुपये स्वस्त मिळत आहे. तर चांदीचा दर 70, 000 प्रति किलो आहे.
प्रमुख शहरातील 22 आणि 24 कॅरेट सोन्याचे अनुक्रमे दर
दिल्ली 46,800 आणि 50,850
मुंबई 46,970 आणि 47,930
कोलकाता 47,200 आणि 49,900
चेन्नई 45,150 आणि 49,250
चांदीचे प्रमुख शहरातील प्रति किलो दर
दिल्ली 68,800
मुंबई आणि कोलकाता 68,800
चेन्नई 74,900
Web Title : Gold Price Today | Good news! Gold prices fell sharply today, झाले 8,750 cheaper gold, know the price