मुंबई न्यूज :बहुजननामा ऑनलाइन – Gold Price Today । मागील काही दिवसापासून बाजारात सोने आणि चांदीच्या दरात (Gold and silver prices) सतत चढ-उतार दिसून आली. मात्र, सोन्याच्या भावात घसरण पाहायला मिळाली. आणि चांदीचे दर मात्र स्थिर होते. मागील महिन्यात सोन्याच्या किंमती (Gold price) घसरल्या होत्या. यांनतर जुलै महिन्यात साधारण सोन्याचा भाव वाढत गेला. आता सोन्याची किंमत (Gold price) 48, 850 रुपयांपर्यंत पोहचली आहे. तसेच, चांदीचा दर (Silver rate) सध्या प्रति किलोप्रमाणे 71 हजारांपर्यंत स्थिर आहे.
Gold Price Today | gold silver rate after month gold price near about 49000 silver rate stable
कोरोनाचे निर्बंध हटल्यानंतर जूनमध्ये बाजारपेठा सुरु झाल्या. तेव्हापासून सोने- चांदीच्या दरात सलग दहा दिवस किंमती वाढत गेल्या.
तसेच, 10 तारखेनंतर सोने आणि चांदीच्या दरात घट होत गेली.
दरम्यान, सोन्याचा भाव (Gold price) 25 जूनपर्यंत 47 हजार 800 रुपये होता.
जुलै महिन्यात सोन्याच्या किंमती वाढत गेल्या.
तसेच, जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडी सोन्याची किंमत 48,200 इतकी होती.
या दरम्यान, सोन्याच्या भावात (Gold price) सध्या अर्थात काल (सोमवारी) सोन्याचा भाव 48 हजार 850 रुपयांवर पोहचला आहे.
’16 जूननंतर पुन्हा ते 49 हजारांच्या जवळ पोहोचले आहे.
अशाच प्रकारे 1 जुलैपासून चांदीच्याही भावात वाढ होत जाऊन ती 71 हजारांवर पोहोचली आहे. 5 जुलैपासून चांदी याच दरावर स्थिर आहे.
सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवर (International level) मागणी वाढत असल्याने सोने-चांदीच्या किंमतीत वाढ होताना दिसत आहे.
Web Title : Gold Price Today | gold silver rate after month gold price near about 49000 silver rate stable.
Pune News | ‘मोक्का’मध्ये फरार असलेल्या पत्रकार देवेंद्र जैनला पुणे पोलिसांकडून अटक
Pune Crime News | एटीएम सेंटरमधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ नागरिकाची 5 लाखाची फसवणूक