नवी दिल्ली :वृत्त संस्था – Gold Price Today । देशातील सराफा बाजारामध्ये सोन्या-चांदीच्या किंमतीत सातत्याने चढ-उतार दिसत आहेत. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दरात (Gold Price Today) घसरण पाहायला मिळाली. नंतर एक दोन दिवसापूर्वी सोन्याच्या किंमतीत साधारण वाढ झाली. आज (सोमवारी) भारतामध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. याचबरोबर चांदी(silver)ची किंमत देखील कमी झाली आहे. MCX नुसार सोन्याचा दरात 400 रुपये प्रती 10 ग्रॅमची घसरण होऊन 48,076 रुपये प्रती 10 ग्रॅमवर पोहचला आहे. आहे. तर चांदी 0.4 टक्क्यांनी अर्थात 274 रुपयांनी घसरून 68045 रुपये प्रती किलो ग्रॅमवर पोहचला आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मुंबई-पुण्यासह देशातील मुख्य शहरातील आजचा सोन्याचा भाव –
मुंबई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,190 रुपये
पुणे –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,190 रुपये
दिल्ली –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,700 रुपये
कोलकाता –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,020 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 48,460 रुपये
चेन्नई –
22 कॅरेट सोन्याचा दर – 45,410 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 49,540 रुपये
बेंगळुरू –
22 कॅरेट सोन्याचा दर – 44,990 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 49,000 रुपये
हैदराबाद –
22 कॅरेट सोन्याचा दर – 44,990 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 49,000 रुपये
अहमदाबाद –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,490 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 49,490 रुपये
लखनौ (UP) –
22 कॅरेट सोन्याचा दर – 47,400 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 51,700 रुपये
केरळ –
22 कॅरेट सोन्याचा दर – 44,990 रुपये
24 कॅरेट सोन्याचा दर – 49,000 रुपये
–
‘या’ देशात ठरवला जातो सोन्याचा भाव-
सोन्याचा भाव लंडनमध्ये ठरवला जातो. जगातले पंधरा बँकर्स (बँका) एकत्र येऊन सोन्याचा दर ठरवतात. या पंधरा बँकांमध्ये Morgan Stanley, HSBC, Nova Scotia, Standard Chartered अशी काही प्रसिद्ध नावे आहेत. अन्य दोन बँका चिनी आहेत. बँक ऑफ चायना आणि इंडस्ट्रियल अँड कमर्शिअल बँक ऑफ चायना, अशी त्यांची नावे आहेत.
Web Title : Gold Price Today | gold price today there fall prices gold and silver
Pune Crime | धक्कदायक ! पुणे जिल्ह्यात 5 लाखांचे मासे चोरीला; शेतकऱ्याची पोलीस ठाण्यात धाव
Anti Corruption Trap | 40 हजाराची लाच घेताना तरुण अधिकारी अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
Theur News | थेऊरचे प्रयोगशील शेतकरी विजय कुंजीर यांना आदर्श कृषिनिष्ठ शेतकरी पुरस्कार