नवी दिल्ली : वृत्तसंस्था – Gold Price Today | सोन्याची किंमत (Gold price today) सात-आठवड्यांच्या खालच्या स्तरावर आहे. आज बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर ऑक्टोबरचे सोने 09.19 वाजता 0.12 टक्केच्या तेजीसह 45,910 रुपये प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत आहे.
सप्टेंबरचा चांदी (Silver) वायदा 0.14 टक्केच्या तेजीसह 60,551 रुपये प्रति किलोग्रॅमवर आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
SEBI ने गोल्ड एक्सचेंजसाठी फ्रेमवर्कला सुद्धा परवानगी दिली आहे. गोल्ड एक्सचेंजसाठी फ्रेमवर्कला SEBI (वॉल्ट मॅनेजर्स) रेग्युलेशन्स अंतर्गत अप्रुव्हल दिले आहे.
सिक्युरिटीज कॉन्ट्रॅक्टर रेग्युलेशन अॅक्ट अंतर्गत इलेक्ट्रॉनिक गोल्ड रेसिट्सला सिक्युरिटीज म्हणून इश्यू आणि नोटिफाय केले जाईल.
परदेशात अशाप्रकारचे एक्सचेंज अगोदरपासूनच सुरू आहे. देशात सुद्धा गोल्डच्या ट्रेडमध्ये पारदर्शकता वाढवण्यासाठी एक्सचेंज सुरूकरण्याची मागणी करण्यात येत होती.
Web Title :- Gold Price Today | gold price today released 29 september check latest rate details here.