नवी दिल्ली :वृत्तसंस्था – Gold Price Today | सोने-चांदीच्या दरात आज मंगळवारी घसरण नोंदली गेली. मल्टी कमोडिटी एक्सचेंज (MCX) वर सोने 0.05 टक्के स्वस्त झाले आहे. या घसरणीसह सोने (Gold Price Today) आज सकाळी 48,277.00 रुपयांवर व्यवहार करत आहे. तसेच, चांदीचा दर (Silver price today) सुद्धा घसरला आहे. आज चांदीच्या दरात 0.25 टक्केची घसरण झाली आहे. चांदी 61,428.00 वर व्यवहार करत आहे.
आज सोने सुमारे 33 रुपयांपर्यंत स्वस्त झाले आहे. तसेच, चांदीच्या किमतीत आज 151 रुपयांपर्यंत घसरण झाली आहे.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
मिस्ड कॉल देऊन जाणून घ्या रेट
सोन्याचा दर जाणून घेण्यासाठी 8955664433 वर मिस्ड कॉल द्या यानंतर तुमच्या फोनवर मेसेज येईल. ज्यामध्ये ताजे भाव पाहू शकतो.
हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या
ज्वेलरी खरेदी करण्यासाठी जात असाल तर हे लक्षात ठेवा की, हॉलमार्क असलेलीच ज्वेलरी घ्या. पुन्हा विकताना विना हॉलमार्कवाल्या ज्वेलरीची योग्य किंमत मिळवणे अवघड होऊन बसते. विक्रीच्या वेळी हॉलमार्कवाल्या ज्वेलरीचे मूल्य तेव्हाच्या बाजार भावावर ठरते. यासाठी हॉलमार्क सर्टिफिकेट असणारी ज्वेलरी खरेदी करा. (Gold Price Today)
Web Title :- Gold Price Today | gold price today down silver also dip on 14th december 2021 check latest sonyache dar.